एकूण 11 परिणाम
जानेवारी 28, 2019
नाशिक - राज्यात मराठा समाजाला सीईबीसी प्रवर्गअंतर्गत १६ टक्के आरक्षण जाहीर झाले तदनंतर श्री. तावडे यांनी शिक्षकभरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू होईल, ही घोषणा केली. १९ डिसेंबर २०१८ मध्ये मराठा आरक्षणनुसार बिंदुनामावली अद्ययावत करण्यासाठीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला....
ऑगस्ट 15, 2018
मुंबई - राज्य शासनामार्फत दहावी आणि बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा तत्काळ घेण्यात येते. मात्र, या फेरपरीक्षेचा निकाल 15 ऑगस्टनंतर लागत असल्याने फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नाही. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने...
जुलै 10, 2018
रत्नागिरी - कोकणात स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्‍वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देण्याच्या आश्‍वासनामुळे कोकणवासीयांच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘मासे...
मे 11, 2018
रत्नागिरी - शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय नागपूरच्या मत्स्य विज्ञान विद्यापीठास जोडणार नाही. ते कृषी विद्यापीठातच राहील. यासंदर्भात कृषिमंत्री अर्जुन खोतकर व मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांच्याशी चर्चा केली आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी...
एप्रिल 10, 2018
नाशिक : वादळापूर्वी सोसाट्याच्या वाऱ्याने झाडाचे पिकले पान अंगावर पडल्याने, "पळा पळा, आभाळ पडलं, आभाळ पडलं...' म्हणत भीतीने सैरावैरा धावणाऱ्या सशासारखी गत राज्यातील क्‍लासचालकांची झाली आहे. महाराष्ट्र सरकार खासगी क्‍लासेसवर नियंत्रणासाठी आणत असलेल्या कायद्याची भीती दाखवून, "संघटनेचे सदस्य व्हा,...
एप्रिल 09, 2018
खासगी क्‍लासेसवर चाप लावत असतांना क्लासचालक-सत्ताधाऱ्यांची सलगी नाशिक : सर्वसामान्य विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळावा या हेतूने खासगी क्‍लासेसच्या मनमानीवर निर्बंध आणणारा कायदा प्रस्तावित असताना रविवारी येथे क्‍लासचालकांच्या मेळाव्यात सत्ताधारी भाजपच्या खासदार, आमदारांनी हजेरी लावली. खासगी क्‍...
एप्रिल 09, 2018
मुंबई - अवयवदानासंदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी राज्य सरकारसह विविध संस्थांकडून जनजागृती करण्यात येत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनाही त्याचे महत्त्व समजावे, यासाठी राज्य शिक्षण मंडळाने दहावी इयत्तेच्या विज्ञान विषयाच्या पुस्तकात अवयवदान, अवयव प्रत्यारोपण आणि देहदानाची माहिती देणाऱ्या धड्याचा समावेश...
नोव्हेंबर 01, 2017
मुंबई - मराठा समाजातील तरुणांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करता यावे, यासाठी तीन योजना तयार करण्यात आल्या आहेत. या योजनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने प्रस्ताव तयार करून उपसमितीसमोर मंजुरीसाठी ठेवावेत आणि त्वरित कर्ज वाटप सुरू करावे, असे निर्देश मराठा...
जुलै 05, 2017
नाट्य व्यावसायिकांची मागणी - सकारात्मक निर्णय घेण्याचे अर्थमंत्र्यांचे अाश्‍वासन कोल्हापूर - मराठी नाटकांना २५० रुपयांवरील तिकिटांना १८ टक्के जीएसटी लागणार असल्याने नाट्यनिर्माते व नाट्यवितरक हवालदिल झाले आहेत. अशा करामुळे खर्चाचा बोजा प्रेक्षकांवर पडणार आहे. त्यातून भविष्यात नाटकांची परंपरा...
मे 10, 2017
विज्ञान भारतीतर्फे ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन  पुणे - राज्य सरकार, विज्ञान भारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने पाचवे भारतीय विज्ञान संमेलन आणि ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात ११ ते १४  मे या कालावधीमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत. ‘एक्‍स्पो’चे उद्‌घाटन...
जानेवारी 10, 2017
पाच वर्षे मुदतीच्या कर्जावरील व्याज सरकार देणार; वीज बिलात सूट देण्यावर चर्चा मुंबई - राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्था किंवा राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांच्याकडून पाच वर्षे मुदतीसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज सरकारकडून देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या...