एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या...
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर - शहर आणि उपनगरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्‍नच निकालात काढला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ९० हजार लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याची ग्वाही  कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
डिसेंबर 11, 2018
मडगाव ः  गोव्याच्या खाण प्रश्नावर त्वरित तोडगा न काढल्यास कोणतेही पाऊल उचलणार असल्याचा स्पष्ट इशारा गोव्याचे नगरनियोजनमंत्री व गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारमधील ज्येष्ठ सहकारी पक्ष असलेल्या भाजपला दिला आहे.  दिल्ली येथे रामलीला मैदानावर गोव्याच्या खाण अवलंबितांनी आजपासून...
ऑगस्ट 01, 2018
पणजी- शिक्षणाच्या गुणवत्तेस फरक पडण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. शिक्षणामुळे विचार करण्याच्या क्षमतेत वृद्धी व्हावी हा हेतू आहे. त्यासाठी मूल्यशिक्षणासह अन्य चार विषय़ही शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची तयारी सरकारने केली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत शिक्षण...
एप्रिल 10, 2018
नाशिक : वादळापूर्वी सोसाट्याच्या वाऱ्याने झाडाचे पिकले पान अंगावर पडल्याने, "पळा पळा, आभाळ पडलं, आभाळ पडलं...' म्हणत भीतीने सैरावैरा धावणाऱ्या सशासारखी गत राज्यातील क्‍लासचालकांची झाली आहे. महाराष्ट्र सरकार खासगी क्‍लासेसवर नियंत्रणासाठी आणत असलेल्या कायद्याची भीती दाखवून, "संघटनेचे सदस्य व्हा,...
एप्रिल 09, 2018
मुंबई - अवयवदानासंदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी राज्य सरकारसह विविध संस्थांकडून जनजागृती करण्यात येत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनाही त्याचे महत्त्व समजावे, यासाठी राज्य शिक्षण मंडळाने दहावी इयत्तेच्या विज्ञान विषयाच्या पुस्तकात अवयवदान, अवयव प्रत्यारोपण आणि देहदानाची माहिती देणाऱ्या धड्याचा समावेश...
ऑगस्ट 29, 2017
सरकारी बॅंकांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी अलीकडेच सरकारने मंत्र्यांचा गट नेमण्याचे ठरविले. प्रथमतः सरकारी बॅंकांच्या एकत्रीकरणाची गरज का निर्माण झाली ते पाहू या. स्टेट बॅंक वगळता एकूण 21 बॅंकांमध्ये सरकारचा हिस्सा 51% पेक्षा अधिक आहे. पैकी बहुतांश बॅंकांचे भांडवल आंतरराष्ट्रीय...
जुलै 24, 2017
पुणे: 'सर्वसामान्य लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणे हे कुठल्याही तत्वनिष्ठ पत्रकाराचे कर्तव्यच असते,' असे वाक्य बोलून भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पत्रकारांच्या कर्तव्याची जाणीव पत्रकारांना करून दिली. मात्र, याचवेळी 'पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांवर सरकार काय उपाययोजना करू शकेल?' या...
मे 10, 2017
विज्ञान भारतीतर्फे ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन  पुणे - राज्य सरकार, विज्ञान भारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने पाचवे भारतीय विज्ञान संमेलन आणि ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात ११ ते १४  मे या कालावधीमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत. ‘एक्‍स्पो’चे उद्‌घाटन...
मार्च 30, 2017
सोलापूर - जुनी मिल जागेच्या फसवणूकप्रकरणी उद्योजक कुमार करजगी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. घरासाठी आयुष्याची पुंजी लावणाऱ्या सर्वसामान्यांची या घटनेमुळे झोप उडाली आहे. घरांच्या विक्रीसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या जातात. या योजनांवर डोळे झाकून विश्‍वास न ठेवता कागदपत्रांची पाहणी करून,...
मार्च 09, 2017
शासकीय कार्यालयांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्थांतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम जळगाव - जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील शैक्षणिक, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष- संघटनांसह शासकीय- निमशासकीय कार्यालयांत आज विविध कार्यक्रम घेण्यात आले. शासकीय कार्यक्रमांसह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय...
जानेवारी 10, 2017
पाच वर्षे मुदतीच्या कर्जावरील व्याज सरकार देणार; वीज बिलात सूट देण्यावर चर्चा मुंबई - राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्था किंवा राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांच्याकडून पाच वर्षे मुदतीसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याज सरकारकडून देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या...
डिसेंबर 06, 2016
पुणे - केंद्र सरकारच्या आगामी वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) मराठी, गुजराती, बंगालीसह देशाच्या सर्वच प्रादेशिक चित्रपटसृष्टींना मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. हिंदी चित्रपटांइतका म्हणजेच अधिकचा ‘जीएसटी’ मराठीसह अन्य प्रादेशिक चित्रपटांना लागण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास सध्या ‘टॅक्‍स फ्री’ असणाऱ्या...
नोव्हेंबर 29, 2016
नाशिक : राज्यातील 30 हजार तर नाशिक जिल्ह्यात 960 गावांत 'आपले सरकार' नावाने केंद्रातून डिजिटल बॅंकिंगची सुविधा देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम नवीन वर्षात सुरू होणार आहे. मुख्य सचिवांनी राज्यातील कॅशलेस बॅंकिंग कामकाजासाठी सोमवारी घेतलेल्या बैठकीत प्रत्येक गावात पूर्वीच्या संगणकीय ग्रामीण...
नोव्हेंबर 28, 2016
आरोग्यदायी जवसाची वाढती मागणी लक्षात घेत ही बाजारपेठ ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न चिखलापार (जि. नागपूर) येथील गजानन महाराज शेतकरी समूह गटाने केला आहे. पुण्यातील एका विद्यापीठाला त्या माध्यमातून जवस पुरवले जाते. सोबतच काही कृषी संस्थांसाठीही बीजोत्पादन करून त्याद्वारेही आर्थिक उत्पन्न जोडण्यात हा गट...
नोव्हेंबर 16, 2016
नवी दिल्ली - काळा पैसा रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयास आठवडा लोटल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांची नोटा बदलून घेण्यासाठी सुरू असलेली परवड थांबलेली नाही. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रिझर्व्ह...