एकूण 128 परिणाम
ऑक्टोबर 02, 2019
अभोणा : चणकापुर येथील हुतात्मा स्मारकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून वनविभाग, जि.प.शाळा व ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या विचारांची सतत आठवण रहावी या हेतूने,वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात गांधीजींनी स्वतःच्या हाताने लावलेल्या पिंपळ...
सप्टेंबर 23, 2019
विधानसभा  2019 : पिंपरी : तृतीयपंथीयांच्या हक्‍कासाठी जनहित लोकशाही पक्षाकडून तृतीयपंथी उमेदवार नताशा उर्फ नितीश लोखंडे हे चिंचवड विधानसभा मतदार संघातून रिंगणात उतरले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे संस्थापक अशोक आल्हाट, मावळमधून पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष चौधरी, भोसरीतून पक्षाचे...
सप्टेंबर 22, 2019
पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - दोन लाख 40 हजाराच्या वसुलीसाठी दोघा तरूणांचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. तसेच त्यांना खासगी सावकारांनी बेदम मारहाण केली. सोमवारी रात्री नाळे कॉलनी ते कागल परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद प्रदीप प्रकाश संकपाळ (वय 29, रा. जनाई...
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर - शहर आणि उपनगरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्‍नच निकालात काढला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ९० हजार लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याची ग्वाही  कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी...
सप्टेंबर 11, 2019
सूरत : देशातील बांधकाम उद्योग गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत आला आहे. मोठ मोठे बांधकाम व्यवसायिक आर्थिक अचडणीत आले आहेत. या परिस्थितीचा पहिला मोठा बळी गुजरातमध्ये गेला असून, सुरतमधील एका नामवंत बिल्डरने कर्जांच्या चिंतेमुळे त्याच्या फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडली आहे. देशातील...
सप्टेंबर 10, 2019
बारामती शहर : तालुका पोलिसांनी तत्परता दाखविल्याने एक अनर्थ टळला व एकाचे प्राणही वाचले. सुपारी घेऊन खून करण्याचा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. आठ जिवंत काडतूसांसह दोन गावठी पिस्तूल पोलिसांनी या कारवाईत जप्त केली. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे...
ऑगस्ट 29, 2019
वाडी (जि.नागपूर):  एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या दुग्ध व्यावसायिकाचा मृतदेह सोनेगावजवळील जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राप्त माहितीनुसार, सोनेगाव येथील रहिवासी शेखर बिटने (वय 31) हे पत्नी व आठ महिन्यांच्या मुलीसह परिसरात वास्तव्य करीत होते. घरी काही दुधाळ जनावरे पाळून दुधाचा व्यवसाय करून...
ऑगस्ट 18, 2019
अमळनेर : शहाद्याच्या एका दातांच्या डॉक्टरचे सहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. ही घटना शनिवारी घडली असून अमळनेरच्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर दोन आरोपी फरारी झाले आहेत. शहादा येथील विजय नगरचे रहिवासी दंतवैद्यक विजय रघुवीर गोसावी गावोगावी फिरून आयुर्वेदीक दंतमंजन विक्री, दात सफाई,...
ऑगस्ट 05, 2019
कामठी (जि.नागपूर)  : कामठी तालुक्‍यांतर्गत येणाऱ्या भिलगाव येथील कॅनल कामठी रोडवरील फ्लॅट नंबर 102 सुंदरम अपार्टमेंट रहिवासी एका सुवर्णकार तरुणाने व्यावसायिक कामानिमित्त गावातील एका तरुणाकडून 50 हजार रुपये उधारी स्वरूपात घेतले होते. या रकमेची परतफेड व्याजाच्या स्वरूपात 85 हजार रुपये देणे बाकी होते...
ऑगस्ट 04, 2019
नागपूर : मी रंगभूमीचा नट होतो. माझ्यातील विनोदशैली हेरून "फू बाई फू' मालिकेत काम करण्याबाबत विचारणा झाली. कधीही कॅमेऱ्यासमोर काम न केल्याने आत्मविश्‍वास नव्हता. म्हणून दोनदा नकार दिला. तिसऱ्यांदा बायकोच्या आग्रहाखातर छोट्या पडद्यावर काम करण्याचा निर्णय घेतला अन्‌ आयुष्याची गणितेच बदलली. पुरुषाच्या...
जुलै 15, 2019
पुणे: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अनेकदा ग्रामीण भाषेत आणि रांगड्या शैलीत अनेकदा ते आपल्या भाषणांमधून कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कानपिचक्या देत असतात. असाच अनुभव काल बारामतीतल्या एका कार्यक्रमात लोकांना अनुभवयाला मिळाला. कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या वाढदिवसाला ते एकमेकांना शुभेच्छा देत...
जुलै 11, 2019
रत्नागिरी - देशातील लोकसंख्या वाढत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील लोकसंख्या घटत आहे. 70 ते 80 हजारांनी लोकसंख्या घटल्याचे पुढे आले आहे. ग्रामीण भागातील तरुण मुलांचे नोकरीच्या निमित्ताने स्थलांतर हा एक भाग यासाठी परिणामकारक असून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे प्रमाणही चांगले आहे, अशी माहिती प्रभारी...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 06, 2019
अकोला: खासगी संस्थेच्या कार्यकारिणीच्या वादातून चक्क धर्मदाय आयुक्त कार्यालयातच किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाली. या घटनेने अकोला व परिसरात एकच खळबळ उडाली असून अकोल्याच्या पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांचे पती श्रीराम गावंडे, मुलगा छोटू उर्फ विक्रम गावंडे व इतर प्रवीण गावंडे आणि रणजीत गावंडे...
एप्रिल 28, 2019
जयसिंगपूर - येथील प्रथितयश उद्योगपती दानचंद खिवराज घोडावत (वय ८४) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. आज (ता. २८) सकाळी अंत्ययात्रा निघणार आहे. उदगाव वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सोमवारी (ता. २९) सकाळी साडेदहा वाजता वाजता मनाली गार्डन येथे स्मृतीसभेचे आयोजन केले आहे. संजय घोडावत...
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
मार्च 25, 2019
मालवण - पारंपरिक मच्छीमारांना फसविण्याचे काम विद्यमान व माजी खासदारांकडून होत आहे. स्वाभिमानचे संस्थापक आणि तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी गेली १५ वर्षे पर्ससीननेटच्या मासेमारीचा प्रश्‍न प्रलंबित ठेवत मच्छीमारांना देशोधडीला लावण्याचे काम केले. सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीही निवडून येण्यासाठी...
मार्च 23, 2019
बिगुल, पडघम वाजलंय.. आचारसंहिता लागू होण्याआधी एक दिवस भरमसाठ उद्घाटन झाली.. उमेदवारांची रस्सीखेच, दिग्गज नेत्यांच्या मुलांची पळवा-पळवी सगळ्या चर्चा झाल्या. एका कुटुंबातून किती जण उभे राहणार कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? शरद पवारांचं हे विधान दिवसभर टिव्ही, वेबसाईटवर फिरलं. निवडणुका...
मार्च 15, 2019
पुणे - किर्लोस्कर वसुंधरा संस्थेने राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा कृती आराखडा तयार केला आहे. जागतिक नदीसंवर्धन दिनानिमित्त गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. पर्यावरणस्नेही संस्थांच्या मदतीने हा आराखडा तयार केला असून, त्याच्या बोधचिन्हाचे अनावरणही झाले. किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष...