एकूण 309 परिणाम
जुलै 23, 2019
नागपूर  ः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जीवनावर आधारित "कॉफी विथ डी' या विनोदी चित्रपटातील काही प्रसंगांवर नाराज होऊन दाऊदच्या हस्तकाने नागपुरातील निर्माते विनोद रामानी यांना चित्रपट प्रदर्शित केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या चित्रपटात कोट्यवधी रुपये गुंतविल्यामुळे कर्जबाजारी...
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जुलै 12, 2019
पौड रस्ता - मला येथेच मरू द्या. आपल्याच लोकांनी टाकून दिलेय, तर परक्‍यांकडून आलेला दयेचा हात का घेऊ. जगाचे अनेक रंग बघितले आता कंटाळलो, ही व्यथा होती तीन दिवस कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडून असलेल्या रमेश गायकवाड या ज्येष्ठ नागरिकाची. मानस तलावानजीक असलेल्या कचऱ्याच्या ढिगावर एक माणूस झोपलेला मी पाहत...
जुलै 10, 2019
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. आठ) रात्री पुतळा स्थलांतराचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल आठ तासांनंतर तारेवरची कसरत करीत तीन टन वजनाचा हा पुतळा मंगळवारी (ता. नऊ) सकाळी ८.३० वाजता चिकलठाणा...
जुलै 07, 2019
पुणे - ‘फूड प्रॉडक्‍ट व्यवसायात प्रमाणीकरण, दर्जा आणि परवडणारी किंमत ठेवल्याने आमची उत्पादने जगभर लोकप्रिय झाली. मला सामाजिक सेवेचा वारसा वडिलांकडून मिळाला. जीवनामध्ये ‘सब का साथ, सब का विश्वास’ हे तत्त्व राखल्याने यश मिळाले,’’ असे मत उद्योगपती आणि ‘देसाई ब्रदर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक...
जुलै 02, 2019
जळगाव - आदर्शनगर परिसरातील शिरसोली नाका पेट्रोलपंपामागे वास्तव्यास असलेल्या तरुणाचा मेहुणीवर जीव जडला आणि तो पत्नी, दोन मुलांना सोडून मेहुणीला सोबत घेत पसार झाला. परिसरात या घटनेबद्दल अनेक चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित तरुणाची पत्नी दोघा मुलांना घेऊन पोलिसांत दाखल झाली आणि तिने...
जून 29, 2019
नवी दिल्ली - देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजास दिलेले आरक्षण वैध ठरविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले जाण्याची शक्‍यता लक्षात घेऊन या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कॅव्हेट याचिका दाखल करण्यात आली. सरकारच्या व्यतिरिक्त मराठा क्रांती मोर्चाचे...
जून 28, 2019
गाडीतळ, हडपसर - संत ज्ञानेश्‍वर माऊली यांची पालखी सासवड रस्त्याने तर व संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने शुक्रवारी मार्गस्थ झाली. यावेळी संत जनाबाई यांच्या ‘विठू माझा लेकुरवाळा..संगे गोपाळांचा मेळा ! ‘या अंभगाची आठवण झाली. वारकऱ्याचे  वारीतील हे ‘विठ्ठलाचे रूप’ प्रत्येकाचे लक्ष वेधून...
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
जून 06, 2019
जळगाव - वाढते तापमान, पाण्याचा प्रचंड तुटवडा यामुळे पर्यावरणाचा समतोल वेगाने बिघडत असल्याचे सर्वसामान्य माणसांच्या सहज लक्षात येऊ लागले आहे. आपण गंभीरपणे पर्यावरण रक्षणाची काळजी घेतली नाही, तर आगामी काळात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असे संकेत मिळू लागले आहेत. याच संभावित धोक्‍याची जाणीव करून...
जून 02, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याच्या मातीत रुजलेल्या, निष्पक्ष, विधायक पत्रकारिता आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून विविध उपक्रम राबवीत दोन दशकांची दमदार वाटचाल करणाऱ्या ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या वर्धापनदिनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. व्याख्यान, स्नेहमेळावा, कर्तृत्ववानांचा...
जून 02, 2019
औरंगाबाद - ‘उत्पादन अन्‌ कमी किमतीच्या शर्यतीत चीनचा पराभव करणे अशक्‍य आहे, ही बाब आता इतिहासजमा झाली आहे. भारतात संशोधनातून चिनी उत्पादनांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठीचा जबरदस्त ‘सिलसिला’ सुरू झाला आहे,’’ असे मत ब्लू स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. थियागराजन यांनी व्यक्त...
मे 30, 2019
बॉल बॉईज ते विश्‍वकरंडक विजेतेपद असा स्वप्नवत प्रवास करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वतः पाच स्पर्धांत खेळलेला आहे. सर्व चढ उतार अनुभवत 2011 मध्ये अजिंक्‍यपदाचे स्वप्न साकार झाल्याचा परमोच्च क्षणही पाहिला. अर्थात आता यंदाच्या स्पर्धेचे वेध लागले आहेत विराट सेनेवर सचिनचा भरवसा आहे, म्हणूनच...
मे 25, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून, देशातील जनतेने मोदी सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. देशात पुन्हा मोदी सरकार आल्याचा आनंद म्हणून शहरातील "हॉटेल भूमी'चे हरीश कोल्हे यांनी आज शेवभाजीचे दोन हजार पार्सल मोफत वाटप केले; तर रथ चौकातील भजी विक्रेत्याने सकाळी भजीचा नाश्‍ता मोफत वाटप...
मे 18, 2019
गेल्या शतकाच्या ऐन मध्यावरच्या काळातलं कलकत्ता शहर. तिथं राहणाऱ्या गुरुचरण आणि नवीनचंद्र या दोघांची घरं शेजारी-शेजारी लागून अशी. गुरुचरण सामान्य परिस्थितीतले, सत्शील गृहस्थ, तर नवीनबाबू गडगंज श्रीमंत. पैशाची लेन-देन करणारे, कायम संपत्तीच्या गुर्मीत वावरणारे. मात्र या दोन कुटुंबांत एवढा घरोबा की...
मे 10, 2019
अकोला - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते तथा प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी हत्या करण्यात आली होती. या घटनेला दोन दिवस उलटून जात नाहीत तोच या कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.९) घडली...
मे 06, 2019
मेहकर (बुलडाणा) : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान व खासगी गाडीचा चालक अशा 16 जणांचा जीव गेला. तेथील उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आणि तितकाच खळबळजनक आरोप येथील...
मे 06, 2019
भंडारा: भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील येरली गावात लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरदेवाची हत्या केल्याची घटना घडली आहे. विनोद कुंभरे या 26 वर्षीय तरुणाचा लग्नाच्या आदल्या दिवशी मृतदेह मिळाल्याने गावात खळबळ उडाली असून त्याच्या मृतदेहाजावळ चाकू मिळाल्याने या तरुणाची हत्या झाली असल्याचा...
एप्रिल 29, 2019
पुणे - ‘माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन एक कोटी रुपयांचा निधी संकलित केला. हा संस्थेच्या दृष्टीने मोठा क्षण आहे. संस्थेच्या कामकाजात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि आत्मीयता हीच संस्थेची खरी ताकद असते,’’ असे मत ‘सकाळ’ आणि विद्यार्थी सहायक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले. ...
एप्रिल 28, 2019
पिंपरी - मुलीचे लग्न ठरले... सुपारीही फुटली... लग्नासाठी हॉल बुक केला. दागदागिने, कपड्यांची खरेदी झाली. लग्नपत्रिका छापून आल्या. शनिवारपासून त्यांचे वाटपही होणार होते. यामुळे पिंपरीतील हरिहर कुटुंब आनंदात होते. मात्र त्यांच्या या सुखाला दृष्ट लागली. शुक्रवारी (ता. २६) पिंपरी पुलावर झालेल्या अपघातात...