एकूण 27 परिणाम
जुलै 12, 2019
पौड रस्ता - मला येथेच मरू द्या. आपल्याच लोकांनी टाकून दिलेय, तर परक्‍यांकडून आलेला दयेचा हात का घेऊ. जगाचे अनेक रंग बघितले आता कंटाळलो, ही व्यथा होती तीन दिवस कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडून असलेल्या रमेश गायकवाड या ज्येष्ठ नागरिकाची. मानस तलावानजीक असलेल्या कचऱ्याच्या ढिगावर एक माणूस झोपलेला मी पाहत...
एप्रिल 14, 2019
एक होतं जंगल. तिथं पोपट, हत्ती, वाघ आणि गाढव हे चार मित्र जिवाभावानं राहत असत. अचानक काय झालं, तर दुष्काळामुळे ओढे, नाले, नद्या, पाणवठे आटू लागले. दुष्काळाच्या झळा जंगलाला बसू लागल्यानं पशू-पक्षी भयभीत झाले. पोपट इतर तीन मित्रांना म्हणाला ः ""- मला उडता येतं. मी पाण्याचा शोध घेऊन येतो.'' पोपट शोधक...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे (लोणी काळभोर) : राज्यात आघाडीचे सरकार असताना शिक्षण धोरणासंदर्भात निर्णय घेताना तत्कालीन शिक्षणमंत्र्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या अडचणीमुळेच शिक्षणक्षेत्राचे तीनतेरा वाजले होते. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे स्थिर सरकार, चांगले शिक्षण धोरण राबविण्यास अडचणी येत नाहीत....
फेब्रुवारी 23, 2019
लोणेरे – संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने श्रीवर्धन व म्हसळा येथील शासकीय रुग्णालयात, आज ता. 23 फेब्रुवारी रोजी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सद्‌गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये आज...
डिसेंबर 24, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने सफाईसाठी 4 किलोमीटर लांबीचा रोड दत्तक घेतला आहे.पालिकेद्वारे संघटनेला शाबासकी देण्यात आली असून काही सहकार्य हवे असल्यास ते देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. 2016 पासून केंद्र...
डिसेंबर 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी करून दलित-आदिवासींच्या हक्काच्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, अभियंता, पंचायत समिती सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल...
ऑक्टोबर 03, 2018
मालवण - कुडाळ-मालवण मतदार संघातून माजी आमदार आणि मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे करणार असून यासाठी मतदार संघात स्वाक्षरी मोहिमही राबविण्यात येणार आहे अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
ऑगस्ट 24, 2018
मालेगाव : 'राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबई येथील महानगरपालिकेच्या व खासगी रुग्णालयात हजारो संख्येने रुग्ण येतात. या रुग्णांची स्थिती पाहून मन उदास होते. जनतेसाठी अारोग्यसेवा महत्वाची आहे. यामुळे राज्यातील विविध दौऱ्यांमध्ये सर्वत्र सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीर घेण्यास प्राधान्य देतो. आपला हा...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई : स्वातंत्र्यदिनी 'तंबाखू से आझादी' या विषयावर प्रभातफेरी काढण्याचे निवेदन आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राज्यभरातील शाळांना देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हाती तंबाखू व्यसनमुक्तीची घोषवाक्‍ये लिहिलेले फलक देऊन त्यामार्फत गाव आणि शाळेच्या परिसरात तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार करावा, असे...
जुलै 22, 2018
उल्हासनगर - सकाळी कामावर आल्यावर आणि झाडू मारण्याचे साफसफाईचे काम केल्यावर मध्येच कामावरून गायब होणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर 21 बायोमेट्रिक मशीनचा वॉच ठेवण्यात येणार आहे. पालिका आयुक्तांनी या मशीनला हिरवा कंदील दाखवला आहे. आता दिवसातून तिनदा ही मशीन हजेरी टिपणार असल्याने यापुढे कल्टी मारण्याच्या...
जून 24, 2018
नांदेड : आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह एका महिलेने बाभळी बंधाऱ्यात आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. २३ जून) घडली होती. त्यातील सुविद्या कांबळे या मुलीचा मृतदेह लगेच सापडला होता. परंतु, आई पूजा कांबळे व शिवानी कांबळे या दोघींचा मृतदेह सापडला नव्हता. तब्बल १८ तासानंतर या दोघींचा मृतदेह रविवारी (ता...
जून 23, 2018
नवी सांगवी (पुणे) : जागतिक योग दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील 'उन्नती फाऊंडेशन' आणि 'रोझलँण्ड सोसायटी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या योग विषयक कार्यशाळेला आज शनिवार (ता. 23) पासून सुरूवात झाली. गोविंद गार्डन समोरील जी के गुरूकुल प्रशालेत सकाळी सात वाजता स्थानिक नगरसेवक नाना काटे,...
मार्च 03, 2018
पुणे - पुणे हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. पुण्याने अनेक सामाजिक कार्यकर्ते निर्माण केले आहेत. डॉ. बाबा आढाव आणि डॉ. विनोद शहा यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रेरणा घेऊन तरुण पिढीनेही सामाजिक कार्यात यायला हवे. क्षेत्र बदलते तसा संघर्षही करावा लागतो; पण धैर्य असेल तर शिखर...
फेब्रुवारी 20, 2018
औरंगाबाद - नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपोविरोधात सोमवारी (ता. १९) चौथ्या दिवशीही नागरिकांचे आंदोलन सुरूच असून, या काळात सुमारे दीड हजार टन कचरा शहराच्या विविध भागांत साचलेला आहे. या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून, कचऱ्याच्या कोंडीवर...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...
डिसेंबर 15, 2017
हिंगणा - वानाडोंगरी नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या सूतगिरणीसमोरील झोपडपट्टीवासींना गुरुवारी (ता.१४)‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व ‘एक पहल’ संस्थेच्या मदतीने ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. थंडीच्या दिवसात लेकरांच्या सुरक्षेसाठी ब्लॅंकेट मिळाल्याने झोपडपट्टीवासींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. कार्यक्रमाला सकाळ...
नोव्हेंबर 19, 2017
अहिंसक, समता, न्याय, शाश्‍वत समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे हा ‘आनंद निकेतन'  शाळेचा उद्देश आहे. वर्धा येथे १९३७ मध्ये महात्मा गांधी यांनी शिक्षण संमेलन घेतले. या संमेलनात हिंदुस्तानी तालिमी संघ तयार करण्यात आला. डॉ. झाकिर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली देशात कशा प्रकारच्या...
नोव्हेंबर 03, 2017
नाशिक - जीवनदायी योजनेतून अँजिओप्लास्टीसाठी आलेल्या सटाणा येथील विनोद कुमावत यांची दिशाभूल करून त्यांच्याकडून सह्याद्री हॉस्पिटलने एक लाख ६६ हजार रुपये उकळल्याचा धक्कादाक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कुमावत यांच्या नातेवाइकांनी झालेल्या प्रकाराबद्दल आरोग्य उपसंचालक आणि...
सप्टेंबर 21, 2017
वानाडोंगरी - हिंगणा तालुक्‍यातील उपराजधानीला लागून असलेल्या वानाडोंगरी नगर  परिषद परिसरातील वैभवनगर, महाजनवाडी येथे डेंगी या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे. परिसरातील पाच ते सहा रुग्ण या आजारातून उपचारानंतर कसेबसे बरे झाले. कोकाटे ले-आउट परिसरात राहणाऱ्या चहांदे या शिक्षक दाम्पत्याच्या अकरावीत...
सप्टेंबर 14, 2017
मुंबई - ‘जहा सोच वही शौचालय’चा प्रसार केंद्र सरकार करतेय. घरोघरी शौचालय बांधण्यासाठी राज्य सरकारही आग्रही अाहे. त्याच विषयावर रंगभूमीवर ‘बायकांना का नाही’ नाटक येऊ घातलेय; परंतु त्याला मदतीचा हात मिळत नसल्याने कलाकार खंत व्यक्त करीत आहेत. सरकारी यंत्रणांनी आमच्या नाटकाला पाठिंबा द्यावा आणि...