एकूण 35 परिणाम
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
फेब्रुवारी 14, 2019
पिंपरी - ‘चेहरा तिचा आठवून  मनामधी हसत असशील, तिचाच विचार करत  एकटा एकटा बसत असशील, इतक्‍या स्ट्राँग नेटवर्कनं जर तिच्यासोबत जोडलाय तू, मान्य कर मना प्रेमात पडलाय तू...’ अशा शब्दांत डॉ. स्वप्नील चौधरी यांनी ‘प्रेमात पडण्याची लक्षणे’ कवितेतून मांडली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि औद्योगिक...
ऑक्टोबर 29, 2018
‘‘शेअर बाजारातील चढ-उतार हे कायमच चालू असतात. दीर्घकाळाचा विचार करता शेअर बाजार नेहमीच वाढत्या स्वरूपाचा राहिलेला आहे. त्यामुळे, गुंतवणूक करताना नेहमीच दीर्घकाळाचा विचार केल्यास त्याचा नक्की फायदा होईल,’’ असा सल्ला एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत...
ऑगस्ट 24, 2018
मालेगाव : 'राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबई येथील महानगरपालिकेच्या व खासगी रुग्णालयात हजारो संख्येने रुग्ण येतात. या रुग्णांची स्थिती पाहून मन उदास होते. जनतेसाठी अारोग्यसेवा महत्वाची आहे. यामुळे राज्यातील विविध दौऱ्यांमध्ये सर्वत्र सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीर घेण्यास प्राधान्य देतो. आपला हा...
ऑगस्ट 15, 2018
पुणे - पावसाची रिमझिम...टाळ-मृदंगाचा गजर...विठ्ठल-नामाचा जयघोष...भक्तीत तल्लीन झालेले वारकरी असा पालखीचा सोनेरी प्रवास पुणेकरांना ‘इंद्रायणी ते चंद्रभागा-२०१८’ या छायाचित्र प्रदर्शनातून पाहायला मिळाला. सकाळ सोशल फाउंडेशन आणि भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफीच्या वतीने ‘इंद्रायणी ते चंद्रभागा-...
जुलै 27, 2018
कबनूर - येथील साखर कारखाना रस्त्याजवळील स्वामी ग्रुपच्या सदस्यांनी वाढदिवस गाजावाजा करून साजरा न करता, तोच निधी वर्षभर संकलित केला. त्या निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबविले. पाच वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वामी ग्रुपने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. स्वामी ग्रुपचे संस्थापक विवेकानंद...
जून 24, 2018
नवी सांगवी(पुणे) : "अन्नमय कोश, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय कोशांवर योग काम करत असल्याने ते मनुष्याला सर्व व्याधींपासून मुक्त करते. त्यामुळे नुसते युवाच नाही तर वृध्द, अतिवृध्द, व्याधीग्रस्त, दुर्बल लोकही योग करू शकतात." , असे प्रतिपादन योगविद्या गुरूकुलच्या शिक्षिका माया चुत्तर यांनी पिंपळे सौदागर...
जून 23, 2018
नवी सांगवी (पुणे) : जागतिक योग दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील 'उन्नती फाऊंडेशन' आणि 'रोझलँण्ड सोसायटी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या योग विषयक कार्यशाळेला आज शनिवार (ता. 23) पासून सुरूवात झाली. गोविंद गार्डन समोरील जी के गुरूकुल प्रशालेत सकाळी सात वाजता स्थानिक नगरसेवक नाना काटे,...
जून 07, 2018
पिंपरी - आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसींग जागृती दिनानिमित्त (रेल्वे) गुरुवारी धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन संस्कार प्रतिष्ठानतर्फे जनजागृती करण्यात आली. चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत हा उपक्रम घेण्यात आला.  "प्रवासी लोहमार्ग ओलांडण्याचा...
जून 05, 2018
वाल्हेकरवाडी - सकाळची रम्य पहाट, मंद झुळझुळणारा वारा, पावसाची चाहूल आणि त्यात पर्यावरण प्रेमीचा उत्साह, नवतरुणांचा जल्लोष या सर्वाना निमित्त होते जागतिक पर्यावरण दिनाचे. पर्यावरण दिनानिमित्त रावेत येथे सकाळ माध्यम समूह व इंडो सायकलिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती करण्यासाठी...
मे 16, 2018
नवी मुंबई - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’ला बुधवारपासून (ता.१६) वाशीत सुरुवात होत आहे. युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग स्टार्टअप, खेळ,...
मे 01, 2018
पुणे  बौद्ध विहारांमध्ये सामूहिक वंदना, बागांमध्ये धम्म पहाटेनिमित्त बुद्धांवरील गीतांचे गायन व सांस्कृतिक कार्यक्रम, मानवी कल्याणाचा गौतम बुद्धांनी दिलेला संदेश यांसह सामाजिक उपक्रम राबवीत सोमवारी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुद्धांच्या 2562 व्या जयंतीनिमित्त शहर व...
एप्रिल 29, 2018
नाशिक - सण-उत्सवात बंदोबस्तामुळे तर कधी शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस सदैव कर्तव्यास तत्पर असतात. एकंदरीत कामाच्या व्यापामुळे निर्माण होणारा तणाव घालविण्यासाठी कला हे उत्तम माध्यम ठरू शकते. "सकाळ-कलांगण'च्या उपक्रमात सहभागी होतांना, पोलिस अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांनी हे...
एप्रिल 17, 2018
पिंपरी - राज्य सरकारच्या निर्णयामुळे सध्या प्लॅस्टिकबंदीचा विषय सर्वत्र चर्चेत असला, तरी शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थी प्लॅस्टिक जमा करून ते पुनर्वापरासाठी सागरमित्र अभियानाकडे देत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे अव्याहतपणे सुरू आहे. हे काम करत असताना मुलांना आलेले अनुभव आता तुम्हाला ‘रेडिओ...
मार्च 17, 2018
अक्कलकोट : विवेकानंद प्रतिष्ठान व सोलापूर जिल्हा योग समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या योग गुरू रामदेवबाबा यांच्या योग शिबिरास आज पहाटे उत्साहात प्रारंभ झाला. एवन चौकातील राजे फत्तेसिंह मैदानावर दि. १७ ते १९ मार्च हे तीन दिवस दररोज पहाटे ५ ते साडेसात या वेळेत हे शिबित घेतले जात आहे. त्याला...
मार्च 16, 2018
नाशिक : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये भारत जगातील पाच शक्तीशाली राष्ट्रांमध्ये समाविष्ट होईल असा आत्मविश्‍वास मांडला. त्यासाठी त्यांनी दिशादर्शनही केले होते. नेमका हाच विचार तरुणाईने गच्च पकडला असून मार्गक्रमण करत असल्याचे आशादायी वास्तव "नाशिक इनोव्हेशन फेस्ट'च्या...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...
नोव्हेंबर 19, 2017
अहिंसक, समता, न्याय, शाश्‍वत समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे हा ‘आनंद निकेतन'  शाळेचा उद्देश आहे. वर्धा येथे १९३७ मध्ये महात्मा गांधी यांनी शिक्षण संमेलन घेतले. या संमेलनात हिंदुस्तानी तालिमी संघ तयार करण्यात आला. डॉ. झाकिर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली देशात कशा प्रकारच्या...
नोव्हेंबर 03, 2017
तिरझडा (जि. यवतमाळ) - १,२५० लोकवस्तीचे चिमुकले गाव. पण, तब्बल ४३ शेतकरी आत्महत्या. अपार दुःख पेलत जगणारे हे गाव. कुणाचा बा गेला, तर कुणाचा भाऊ. कुणाचा अख्खा संसार उद्‌ध्वस्थ झाला. ओसरीत-अंगणात वेदनेचा अंतहीन काळोख. पण, तो दूर सारण्यासाठी आता येथे काजवे जमा झालेत. हे काजवे आहेत कपाळवरचं कुंकू...
सप्टेंबर 25, 2017
नाशिक - नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र आदिशक्‍तीची उपासना सुरू असताना त्याचे औचित्य साधत या महिन्याचा ‘सकाळ कलांगण’ उपक्रम भद्रकालीदेवी मंदिरात घेण्यात आला. या उपक्रमात सहभागी होत दिग्गज, तसेच हौशी चित्रकारांनी मंदिर व जुने नाशिक परिसर रंग-रेषांच्या सहाय्याने कॅनव्हासवर उतरवला. काही कलावंतांनी...