एकूण 17 परिणाम
जानेवारी 21, 2019
जवळाबाजार : जवळबाजार (ता. औंढा) येथील पोलिस चौकीमधे गोंधळ घालून पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या चौघांवर सोमवारी (ता. 21) सकाळी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.  औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथे रविवारी (ता. 20) रात्री दोन गटात हाणामारी झाली होती. त्यातील...
जानेवारी 13, 2019
हळदा येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या हळदा येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. ही घटना शनिवारी (ता. 12) सकाळी अकराच्या सुमारास घडली. दिवाकर बाबाराव गेडाम (वय 50) असे मृताचे नाव आहे. दिवाकर गेडाम शनिवारी जनावरांना...
डिसेंबर 15, 2018
पुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी कात्रज येथे घडली. दरम्यान, पतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी अत्यवस्थेतील पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आरती विनोद चव्हाण (वय 35,...
नोव्हेंबर 16, 2018
माहूर : माहूर शहरात आबासाहेब पारवेकर मार्केटच्या बाजूला असलेल्या खुर्चीच्या गोदामाला शुक्रवारी (ता. 16) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत खुर्ची, गादी व ईतर फायबरचे सामान जळून खाक झाले. साठ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे लहान...
ऑगस्ट 30, 2018
नागपूर : टँकरची धडक बसल्याने सुकळी कलार येथील विनोद मधुकर लोखंडे (32)  या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या वेळी विनोद लोखंडे हे त्यांची बहिण आणि मुलामुलीसह जात होते. सुकळी कलार रोडने जात असताना (एमएच 14 बीजे 2194)...
ऑगस्ट 18, 2018
फलटण (सातरा) : खाजगी सावकारकीच्या त्रासाला कंटाळुन होळ (ता.फलटण) गावचे विद्यमान उपसरपंच विनोद बबन भोसले (वय 38 रा. होळ ता.फलटण) यांनी खुंटे- जिंती रस्त्यावर खुंटे गावच्या हद्दीत एका जांभळीच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली असून या बाबत फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला 5 जणांविरोधात...
जुलै 22, 2018
चिमूर : चिमूर नगर परीषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मधील रजा सुन्नी मस्जीदला लागुन रहेमान शेख यांचे घर आहे. यांच्या घरी बांधुन असलेली बकरी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन लांडग्यांनी शिकार करून अर्धापेक्षा जास्त फस्त केली या घटनेमुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे....
मे 04, 2018
दौंड (पुणे) : लिंगाळी (ता. दौंड) येथे पूर्ववैमनस्यातून विनोद बाबूलाल नरवाल (वय 42) या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी तीन महिलांसह एकूण 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी त्यापैकी तिघांना अटक केली आहे. उर्वरित १७ आरोपी फरार असून, त्यामध्ये रेल्वे...
मार्च 13, 2018
शहरातील शिवाजीनगर भुरे मामलेदार प्लॉट भागात मंगळवार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. पार्टेशन एकमेकांना लागून असलेल्या चौदा पार्टेशनच्या खोल्या अवघ्या अर्ध्यातासातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीने रौद्ररुप धारण केल्याने घरातील स्वयंपाक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने...
जानेवारी 16, 2018
पुणे - परराष्ट्र धोरण विश्‍लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या भारताच्या परराष्ट्र धोरण व सुरक्षा संबंधांवरील ‘भारताचे परराष्ट्र धोरण : नवीन प्रवाह’ या सकाळ प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे शालेय शिक्षण, उच्च तंत्रज्ञान व सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते...
जानेवारी 04, 2018
नागपूर - शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या अकाउंटंटच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात मौदा पोलिसांना यश आले आहे. काम व्यवस्थितपणे करण्यासाठी वारंवार चिडचिड करून अपमान करीत असल्याच्या कारणाने ज्युनियर असलेल्या सहकारी अकाउंटंटनेच आपल्या साथीदारासह राजू गिरीधारीलाल नारंग (वय ५०) याचा खून केल्याचे प्राथमिक...
मे 29, 2017
पिंपरी - ‘‘अहिराणी भाषेला इतर भाषांप्रमाणेच प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. अहिराणी भाषेची नक्कीच वाढ व वृद्धी होईल. अहिराणी साहित्यावर लेखन, संशोधन करणाऱ्या तरुण पिढीला शिष्यवृत्ती देण्यात येईल. अहिराणी भाषेला पुन्हा एकदा चांगले दिवस यावेत म्हणून आवश्‍यक ते सर्व प्रयत्न केले...
मे 10, 2017
विज्ञान भारतीतर्फे ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन  पुणे - राज्य सरकार, विज्ञान भारती आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने पाचवे भारतीय विज्ञान संमेलन आणि ‘सायन्स एक्‍स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात ११ ते १४  मे या कालावधीमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत. ‘एक्‍स्पो’चे उद्‌घाटन...
एप्रिल 23, 2017
पुस्तके माणसाचं जगणं समृद्ध करतात, हे वाक्‍य आपण नेहमी ऐकतो; पण नेमके काय वाचले पाहिजे, हे आपल्या लक्षातच येत नाही. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ‘मी सध्या हे वाचत आहे’ अशी माहिती मागविणारे आवाहन ‘सकाळ’ने केले आणि वाचकांनी पुस्तकांच्या माहितीचा अक्षरशः खजिनाच उलगडला. अनेक प्रसंगात पुस्तके...
एप्रिल 11, 2017
औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली असून, शेकडो शिवसैनिकांनी शेतकऱ्यांसह सोमवारी (ता.10) क्रांती चौकात धरणे आंदोलन केले. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे' अशा जोरदार घोषणा या वेळी देण्यात आल्या. आंदोलनासाठी लोकप्रतिनिधींसह शिवसेना व अंगीकृत...
एप्रिल 05, 2017
मृतदेह चार तास लटकलेल्या अवस्थेत - पोलिस उशिरा पोहोचले चंद्रपूर - "योग्यवेळी कर्जमाफी', असे शेजारच्या मूल शहरात मुख्यमंत्री सांगत असतानाच भादूर्णी नावाच्या गावी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास लावून मृत्यूला कवटाळले आणि यावर कळस म्हणजे मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांच्या सुरक्षेत व्यस्त...
जानेवारी 04, 2017
कुंभमेळ्यामुळे नाशिकला पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मुबलक निधी मिळतो. याद्वारे नाशिकने ‘ब्रॅंडिंग’ करत शासनाकडून भरघोस निधी पदरात पाडून घेतला. यामुळे तेथे पाणी, रस्ते, वीज यांसह विविध पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण होऊ शकले. ऐतिहासिक, धार्मिक क्षेत्रांत लौकिकास पात्र खानदेशात अशाच...