एकूण 19 परिणाम
जुलै 23, 2019
नागपूर  ः अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जीवनावर आधारित "कॉफी विथ डी' या विनोदी चित्रपटातील काही प्रसंगांवर नाराज होऊन दाऊदच्या हस्तकाने नागपुरातील निर्माते विनोद रामानी यांना चित्रपट प्रदर्शित केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या चित्रपटात कोट्यवधी रुपये गुंतविल्यामुळे कर्जबाजारी...
मे 18, 2019
गेल्या शतकाच्या ऐन मध्यावरच्या काळातलं कलकत्ता शहर. तिथं राहणाऱ्या गुरुचरण आणि नवीनचंद्र या दोघांची घरं शेजारी-शेजारी लागून अशी. गुरुचरण सामान्य परिस्थितीतले, सत्शील गृहस्थ, तर नवीनबाबू गडगंज श्रीमंत. पैशाची लेन-देन करणारे, कायम संपत्तीच्या गुर्मीत वावरणारे. मात्र या दोन कुटुंबांत एवढा घरोबा की...
एप्रिल 22, 2019
निवडणूक वातावरण नावाचा एक प्रकार पूर्वी पत्रकारलोक मोठ्या उत्सुकतेने पाहायला जात असत. आजही जातात. पण, हल्ली ते वातावरण मात्र गायब असते. ग्रामीण भागात तर त्याचा पत्ताच नसतो. शहरांतही कुठे कुठे लागलेले प्रचारफलक, एखाद्या बाजारपेठेतले उमेदवाराचे प्रचार कार्यालय किंवा सकाळ-संध्याकाळी निघालेली...
एप्रिल 11, 2019
पुणे - चित्रपट बनविण्यापासून प्रदर्शित होण्यापर्यंत खरी कसोटी निर्मात्यांची असते. त्यामुळे बऱ्याचदा निर्माते, दिग्दर्शक, वितरकांमध्ये वाद होतात; त्याचे रूपांतर मारहाणीतही होते. त्यामुळे निर्मात्यांना येणाऱ्या अडचणी, फसवणूक, लालफितीतील कारभारामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट...
डिसेंबर 16, 2018
मुंबई- दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नी आणि अभिनेता अक्षय खन्ना यांच्या आई गीताजंली खन्ना यांचे निधन झाले. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  अलिबाग येथील मांडवा येथे त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (ता.16) रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव...
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे -‘‘देशात ९०३ विद्यापीठे आणि ३९ हजार ५० महाविद्यालये यांचे विस्तृत जाळे आहे; परंतु अद्यापही शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक क्रमवारीत शैक्षणिक संस्था मागे असल्याचे वास्तव आहे,’’ अशी खंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली. सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाच्या पंधरावा पदवी प्रदान सोहळा कोविंद...
ऑक्टोबर 03, 2018
मुंबई - प्रसिद्ध विनोदी अभिनेते संतोष मयेकर (वय 52) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई आणि भाऊ असा परिवार आहे. संतोष मयेकर यांच्या पार्थिवावर उद्या (ता. 3) अंधेरीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांची अंत्ययात्रा अंधेरीतील घरातून...
सप्टेंबर 04, 2018
सातारा - मोठा प्रेक्षक वर्ग मिळणाऱ्या वेब सिरीज येत आहेत. लोकांना दूरचित्रवाणी संचापुढे बसायला वेळ नाही. अँड्रॉईड मोबाईलमुळे कोठेही सहज वेब मालिका पाहता येते. त्याला व्ह्यूवर्स ही चांगले मिळत आहेत. आगामी काळत वेब मालिका या मूळ प्रवाहातील दूरचित्रवाणी मालिकांपुढे आव्हान असतील, असे मत आभाळमाया-...
एप्रिल 29, 2018
नाशिक - सण-उत्सवात बंदोबस्तामुळे तर कधी शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस सदैव कर्तव्यास तत्पर असतात. एकंदरीत कामाच्या व्यापामुळे निर्माण होणारा तणाव घालविण्यासाठी कला हे उत्तम माध्यम ठरू शकते. "सकाळ-कलांगण'च्या उपक्रमात सहभागी होतांना, पोलिस अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांनी हे...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...
ऑगस्ट 14, 2017
‘सकाळ’च्या वृत्तावर दिग्दर्शक-कलावंतांनी व्‍यक्‍त केल्‍या उत्स्फूर्त प्रतिक्रिया नागपूर - विदर्भात चित्रपट कलावंत आणि तंत्रज्ञांची संख्या खूप आहे. पण, ते संघटित नाहीत. महामंडळाची शाखा झाल्यानंतर सर्व एका व्यासपीठावर एकत्र येतील आणि त्याच माध्यमातून रोजगारही मोठ्या प्रमाणात निर्माण होईल. अखिल भारतीय...
ऑगस्ट 10, 2017
मुंबई - मनोरंजन क्षेत्रासाठी मराठीतील एकमेव ग्लॅमरस मासिक म्हणून लौकिक असलेल्या ‘प्रीमियर’चा पहिला ‘सकाळ प्रीमियर सिने ॲवॉर्ड’चा दिमाखदार सोहळा मोठ्या उद्या (ता. १०) प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे. सोहळ्याला हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. या...
जुलै 03, 2017
मुंबई - 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', "गुड बाय डॉक्‍टर', "गोष्ट जन्मांतरीची' अशा काही नाटकांबरोबरच "सिंहासन', "आत्मविश्‍वास', "बाळा गाऊ कशी अंगाई' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते तसेच लेखक व दिग्दर्शक-निर्माते प्रा. मधुकर तोरडमल (वय 84) यांचे आज सायंकाळी...
मे 14, 2017
मधुरांगणचे सभासद होऊन मिळवा प्रवेशिका मोफत; २० मे रोजी कार्यक्रम पुणे - ‘ऐका दाजीबा...’, ‘बाई बाई मनमोराचा पिसारा...’, ‘जय जय महाराष्ट्र माझा...’, अशी एकाहून एक श्रवणीय मराठी गाणी फ्युजन शैलीत सादर करणारे गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या गाण्यांची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. ‘पीव्हीआरएम...
मे 11, 2017
मधुरांगणचे सभासद आजच व्हा; प्रवेशिका मोफत मिळवा  पुणे - ‘ऐका दाजीबा...’, ‘बाई बाई मनमोराचा पिसारा...’, ‘जय जय महाराष्ट्र माझा...’, ‘पोरी जरा हळू हळू चाल...’, ‘ढिपाडी ढिपांग...’, ‘तुझे देख के मेरी मधुबाला...’ अशी एकाहून एक श्रवणीय आणि ठेका धरायला लावणारी मराठी गाणी फ्युजन शैलीत सादर करून स्वतःची ओळख...
एप्रिल 29, 2017
पुण्यामध्ये येत्या सोमवारी (ता.१ मे) ‘ऋषी कपूर लाइव्ह’ हा शो गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. या कार्यक्रमात ऋषी कपूर यांची गाजलेली  गाणी सादर होणार आहेत. या शोला स्वतः ऋषी कपूर उपस्थित राहणार आहेत. ‘प्रिझम फाउंडेशन’ या संस्थेच्या मदतीसाठी होणाऱ्या या शोसाठी ‘सिस्का एलइडी’ आणि  ‘ऑक्सिरिच’  ...
एप्रिल 28, 2017
विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन मुंबई - "मेरा गाव मेरा देस', "हाथ की सफाई', "मुकद्दर का सिकंदर', "कुर्बानी', "दयावान', "पूरब और पश्‍चिम', "मेरे अपने', "अमर अकबर ऍन्थनी' अशा सुपरहिट चित्रपटांतून वेगळा ठसा उमटवणारे रुबाबदार, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे प्रसिद्ध अभिनेते विनोद...
मार्च 04, 2017
कोल्हापूर - 'ऍड फिल्म्स आणि नंतर फिल्म इंडस्ट्रीतही संघर्ष करीत यशाचे अनेक टप्पे पार केले... "व्हेंटिलेटर'ची कथा सुचताच ती लिहूनही काढली... लेखन आपलं काम नाही, म्हणून मग तीच कथा पटकथा आणि संवादासाठी दुसऱ्या लेखकांकडे दिली; पण ती मनासारखी होत नव्हती. अखेर जे जमत नाही, ते स्वतःच ट्राय केलं तर काय...