एकूण 17 परिणाम
एप्रिल 23, 2019
महानगरे असोत, छोटी शहरे किंवा गावे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करण्याची सुप्त लाट सर्वत्र दिसते आहे. भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता केवळ मोदींमध्ये असल्याचा विश्‍वास जनतेत असल्याने आम्ही पुन्हा सत्तेत परतणार आहोत, अन्‌ महाराष्ट्रात भाजप-शिवसेना...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : चौकीदार चोर है.. असे म्हणत काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा तफा अडविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिका गटनेते चेतन नरोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
मे 02, 2018
माले (पुणे) : 'मुळशी वाघवाडी पुलाच्या संदर्भात एक महिन्यात काही हालचाली न झाल्यास टाटा पॉवर कंपनीचा वीज निर्मितीसाठी जाणाऱ्या पाण्याचा बोगदा एक जून रोजी बंद करू' असा इशारा माजी आमदार शरद ढमाले यांनी दिला. मुळशी धरणातील गावांना जाण्यासाठी मुळशी वाघवाडी पुलाच्या मागणीसाठी आज पुलाच्या ठिकाणी पोहून ...
एप्रिल 16, 2018
जळगाव ; लबाड, लांडग्यांची घुसखोरी थांबवा, नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी, पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, मविप्र वाचवा, समाज वाचवा अशी घोषणाबाजी करीत सोमवारी हजारो मराठा बांधव, मविप्र संस्थेचे सभासद रस्त्यावर उतरले होते. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेतील शासनाच्या बेकायदेशीर...
फेब्रुवारी 20, 2018
जुन्नर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो शिवप्रेमींच्या "छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषाने किल्ले शिवनेरीचा परिसर आज दुमदुमून गेला होता. शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडाहून शेकडो शिवज्योती विविध ठिकाणी मार्गस्थ झाल्या.  शिवनेरीवर...
डिसेंबर 21, 2017
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी बुधवारी सकाळी रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात मंत्री आणि भाजपच्या आमदारांचे बौद्धिक घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वर्गाला उपस्थित होते. मात्र, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे...
डिसेंबर 05, 2017
मुंबई - ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिेरटर्स नेटवर्कची (यिन) नेतृत्व विकास परिषद आज (ता. ५) यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. परिषदेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी विधान परिषदचे सभापती रामराजे निंबाळकर हे मार्गदर्शन करणार आहेत.  स्पर्धेच्या युगात...
नोव्हेंबर 27, 2017
मुंबई - विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास उरले असताना भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने "थांबा आणि पाहा'ची भूमिका घेत अजूनही आपले उमेदवार निश्‍चित केले नाहीत. कॉंग्रेस पक्षाने बैठकीचा जोर लावला असून, भाजप रात्री उशिरा बैठक घेऊन उमेदवाराच्या नावावर चर्चा करणार आहे....
नोव्हेंबर 13, 2017
पुणे - राज्यातील मंत्री एकापाठोपाठ एक वादाच्या भोवऱ्यात सापडत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘चारित्र्य जपा. लोकांनी तुमच्यावर विश्‍वास टाकला आहे, तो सार्थ करण्याचा प्रयत्न करा,’ अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी राज्यकर्त्यांना कानपिचक्‍या दिल्या. ‘कार्यकर्ते...
जुलै 03, 2017
मुंबई - 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', "गुड बाय डॉक्‍टर', "गोष्ट जन्मांतरीची' अशा काही नाटकांबरोबरच "सिंहासन', "आत्मविश्‍वास', "बाळा गाऊ कशी अंगाई' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते तसेच लेखक व दिग्दर्शक-निर्माते प्रा. मधुकर तोरडमल (वय 84) यांचे आज सायंकाळी...
जून 25, 2017
गुणपत्रिका प्रचाराचे माध्यम आहे का? शिक्षक संघटनांची टीका नागपूर - प्रचाराची एकही संधी न सोडणाऱ्या भाजपने आता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर नेत्यांचे फोटो प्रकाशित करणे सुरू केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कल चाचणी परीक्षेच्या निकालाच्या गुणपत्रिकेवर शिक्षणमंत्री विनोद...
मे 25, 2017
लातूर - 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय शेतकऱ्यांपर्यंत जावेत, याकरिता भाजपच्या वतीने शिवार संवाद सभेचे आयोजन केले आहे. हलगरा (ता. निलंगा) येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 25) सकाळी या अभियानाची...
मे 25, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...
मे 13, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...
फेब्रुवारी 01, 2017
‘ही तर केवळ झलक’चा नारा - मळगावात चक्का जाम; सरकारला दिला इशारा सावंतवाडी - सकल मराठा समाजाने आज केलेले आंदोलन ही केवळ एक झलक आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलावीत, अन्यथा भावी काळात राज्यातील एकाही रस्त्यावरून एकही वाहन...
डिसेंबर 22, 2016
राजकारणात एकाच वेळी मित्राची भूमिका बजावणारा शत्रू आणि शत्रू असूनही सतत मदतीसाठी हात पुढे करणारा मित्र, या दोहोंनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी राजी केले आहे. ‘अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक व्हायलाच हवे; पण त्यास असलेल्या कोळी बांधवांच्या तीव्र नाराजीचाही विचार व्हायला हवा...