एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा...
मे 25, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून, देशातील जनतेने मोदी सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. देशात पुन्हा मोदी सरकार आल्याचा आनंद म्हणून शहरातील "हॉटेल भूमी'चे हरीश कोल्हे यांनी आज शेवभाजीचे दोन हजार पार्सल मोफत वाटप केले; तर रथ चौकातील भजी विक्रेत्याने सकाळी भजीचा नाश्‍ता मोफत वाटप...
एप्रिल 22, 2019
निवडणूक वातावरण नावाचा एक प्रकार पूर्वी पत्रकारलोक मोठ्या उत्सुकतेने पाहायला जात असत. आजही जातात. पण, हल्ली ते वातावरण मात्र गायब असते. ग्रामीण भागात तर त्याचा पत्ताच नसतो. शहरांतही कुठे कुठे लागलेले प्रचारफलक, एखाद्या बाजारपेठेतले उमेदवाराचे प्रचार कार्यालय किंवा सकाळ-संध्याकाळी निघालेली...
फेब्रुवारी 03, 2019
2019 ची पहिली सोशल मिडिया ब्रेकिंग न्यूज होती- एका अंड्याचा फोटो जगात सर्वाधिक आवडता ठरल्याची. या आधीचा सर्वाधिक आवडता फोटो होता 'कायली जेनर' ह्या अमेरिकन सेलिब्रिटीच्या नवजात मुलीचा.  'इन्स्टाग्राम' जगभरातील अनेक उत्तम फोटो पोस्ट होत असतात. त्यातल्या काहींमागे कित्येक तासांची - दिवसांची- वर्षांची...
सप्टेंबर 17, 2018
पणजी : गोवा सरकारचा कारभार सुरळीत करण्यासाठी भाजप घेणार असलेला 'महत्वाचा निर्णय' हा बुधवारी किंवा त्यानंतरच होणार आहे. पक्षाचे काल गोव्यात आलेले राजकीय निरीक्षक बुधवारी सायंकाळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. त्यानंतर राज्यातील पक्षाचे महत्वाचे पदाधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून...
ऑगस्ट 04, 2018
पुणे : पिंपरी-चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे राहुल जाधव यांची महापौरपदी तर भाजपचे सचिन चिंचवडे यांची उपमहापौरपदी निवड झाली. राहुल जाधव याना 80 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद नढे याना 33 मते मिळाली. सचिन चिंचवडे...
जुलै 28, 2018
नाशिक : प्रतिष्ठेच्या बहुचर्चित जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणूकीत खेळाडू पॅनलने सर्वच्या सर्व 18 जागांवर दणदणीत विजय नोंदवत विरोधकांचा धुव्वा उडविला. परिवर्तव पॅनलच्या विरोधकांना एकही जागेवर स्थान मिळविता आले नाही. 18 पैकी निवड समिती सदस्यां तीन जागांवर यापूर्वीच शेखर गवळी,तरूण...
मे 15, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेली आघाडी व यापूर्वी सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसला मिळालेली पिछाडी असे चित्र समोर येत असून कर्नाटकच्या जनतेने भाजपला कौल दिल्याचे कळते. याचीच संधी साधून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. नरेंद्र मोदींचे यश, राहुल गांधींचा पराभव या सर्व...
मार्च 27, 2018
कणकवली - येथील नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप झाले. यात निवडणूक प्रचारात गुंतलेल्या अनेक उमेदवारांनी चिन्ह वाटप कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना सर्व प्रभागात "जग' ही निशाणी मिळाली आहे. तर गाव आघाडीच्या उमेदवारांना "टोपी' ही निशाणी आहे...
नोव्हेंबर 27, 2017
मुंबई - विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास उरले असताना भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने "थांबा आणि पाहा'ची भूमिका घेत अजूनही आपले उमेदवार निश्‍चित केले नाहीत. कॉंग्रेस पक्षाने बैठकीचा जोर लावला असून, भाजप रात्री उशिरा बैठक घेऊन उमेदवाराच्या नावावर चर्चा करणार आहे....
नोव्हेंबर 25, 2017
मुंबई - विधान परिषदेच्या एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेची भूमिका सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वाची असूनही अद्याप शिवसेनेने भाजपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच पाठिंबा देण्याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट...
जुलै 24, 2017
कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेने प्लॅस्टिक बंदी करत त्यानुसार कारवाई सुरु केली आहे. सकाळच्या गणेशोत्सवातील प्लॅस्टिक विरोधी चळवळीने पालिकेच्या बंदीच्या मोहिमेला अधिक बळ मिळेल अशी आशा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी व्यक्त केली आहे. स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे तसेच पालिका आयुक्त पी. वेलारसू...
फेब्रुवारी 17, 2017
भाजपचे मंत्री प्रचारासाठी रस्त्यावर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री रस्त्यावर उतरले आहेत. चक्क पदयात्रा काढत आहेत.  सोलापुरात भाजपचे दोन मंत्री आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख हे त्यांच्यावर...
जानेवारी 25, 2017
वैभववाडी - पक्षातून हकालपट्टी होणार हे निश्‍चित असल्याने जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता चोरगे यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, त्यांनी आमदार नीतेश राणे यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोडसाळ आहेत, असे मत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांनी येथे व्यक्त केले. येथील काँग्रेस कार्यालयात...
जानेवारी 11, 2017
बीड - जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या बीड पालिकेच्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी मंगळवारी (ता. १०) बोलावलेली विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे तहकूब झाली; पण उपाध्यक्षपदासाठी समीकरण जुळलेले असतानाच सभा तहकूब झाल्याने...
जानेवारी 05, 2017
स्थायी, आरोग्य, स्वच्छता, महिला व बालकल्याण समिती बिनविरोध... अलिबाग - अलिबाग नगरपालिकेतील सर्व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली. नगरपालिकेतील विशेष समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी बुधवारी (ता. ४) विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नामनिर्देशनपत्रे...