एकूण 44 परिणाम
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जुलै 07, 2019
पुणे - ‘फूड प्रॉडक्‍ट व्यवसायात प्रमाणीकरण, दर्जा आणि परवडणारी किंमत ठेवल्याने आमची उत्पादने जगभर लोकप्रिय झाली. मला सामाजिक सेवेचा वारसा वडिलांकडून मिळाला. जीवनामध्ये ‘सब का साथ, सब का विश्वास’ हे तत्त्व राखल्याने यश मिळाले,’’ असे मत उद्योगपती आणि ‘देसाई ब्रदर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक...
जून 28, 2019
गाडीतळ, हडपसर - संत ज्ञानेश्‍वर माऊली यांची पालखी सासवड रस्त्याने तर व संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने शुक्रवारी मार्गस्थ झाली. यावेळी संत जनाबाई यांच्या ‘विठू माझा लेकुरवाळा..संगे गोपाळांचा मेळा ! ‘या अंभगाची आठवण झाली. वारकऱ्याचे  वारीतील हे ‘विठ्ठलाचे रूप’ प्रत्येकाचे लक्ष वेधून...
मे 18, 2019
गेल्या शतकाच्या ऐन मध्यावरच्या काळातलं कलकत्ता शहर. तिथं राहणाऱ्या गुरुचरण आणि नवीनचंद्र या दोघांची घरं शेजारी-शेजारी लागून अशी. गुरुचरण सामान्य परिस्थितीतले, सत्शील गृहस्थ, तर नवीनबाबू गडगंज श्रीमंत. पैशाची लेन-देन करणारे, कायम संपत्तीच्या गुर्मीत वावरणारे. मात्र या दोन कुटुंबांत एवढा घरोबा की...
एप्रिल 29, 2019
पुणे - ‘माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन एक कोटी रुपयांचा निधी संकलित केला. हा संस्थेच्या दृष्टीने मोठा क्षण आहे. संस्थेच्या कामकाजात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि आत्मीयता हीच संस्थेची खरी ताकद असते,’’ असे मत ‘सकाळ’ आणि विद्यार्थी सहायक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले. ...
एप्रिल 11, 2019
पुणे - चित्रपट बनविण्यापासून प्रदर्शित होण्यापर्यंत खरी कसोटी निर्मात्यांची असते. त्यामुळे बऱ्याचदा निर्माते, दिग्दर्शक, वितरकांमध्ये वाद होतात; त्याचे रूपांतर मारहाणीतही होते. त्यामुळे निर्मात्यांना येणाऱ्या अडचणी, फसवणूक, लालफितीतील कारभारामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट...
मार्च 22, 2019
पुणे - सरकारी काम आणि मरेपर्यंत थांब, असा अनुभव घेत पुण्यातील रमेश काशीद गेली चार वर्षे निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी सरकारी उंबरे झिजवत आहेत; परंतु सरकारी यंत्रणा त्यांना दाद देत नाही. त्यांनी उद्विग्न होऊन मंत्रालयात जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे. माझ्यानंतर तरी कुटुंबाला न्याय द्या, असे त्यांनी...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
मार्च 03, 2019
पुणे - देशात ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान येणे शक्‍य आहे का? असा प्रश्‍न काही वर्षांपूर्वी विचारला जात असे. मात्र, ते साध्य करण्यात आता यश मिळाले आहे, असे मत ‘फिनोलेक्‍स केबल्स’च्या ऑप्टिकल फायबर विभागाचे अध्यक्ष सुनील उपमन्यू यांनी व्यक्त केले. आगामी काळ हा ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानाचा असेल, असेही...
डिसेंबर 10, 2018
पुणे - ‘पुणे हेल्थ डे’चा नारा देत रविवारी पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनच्या माध्यमातून बालेवाडी, औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील नागरिकांनी मॅरेथॉनची चुरस नुसतीच अनुभवली नाही, तर खेळाडूंना भरघोस प्रोत्साहन देत जगलीदेखील. भल्या पहाटे शर्यतीला सुरवात झाली असली, तरी या परिसरातील नागरिकांच्या उत्साहात...
डिसेंबर 04, 2018
वाघोली -  वाघोली येथील चार तरुणांनी सलग सायकल चालवत पुणे ते गोवा हे 643 किलोमीटरचे अंतर 25 तासात पूर्ण करीत पहिल्या दहा क्रमांकात स्थान मिळविले. यामध्ये दोन डॉक्टरांचा समावेश होता. डॉ राहुल शिंदे, डॉ विनोद शेलार, राजाराम शिंदे व बीपीन उंद्रे हे यामध्ये सहभागी झाले होते. "इन्सपायर...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - फ्लॅट पाहा आणि आजच बुक करा. सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न साकारतेय, तेही एकाच ठिकाणी दीडशेहून अधिक गृहप्रकल्पांच्या माहितीसह. दसऱ्याच्या मुहूर्तावर घरखरेदीचा आनंद ! शहराच्या चौफेर असलेल्या या गृहप्रकल्पांबाबत माहिती घेण्यासाठी आणि फ्लॅटचे बुकिंग करण्यासाठी ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ला शनिवारी (...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी अँड सिनेमॅटोग्राफीच्या वतीने आणि सकाळ सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने आषाढी वारीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत पुणे येथील मुकुंद पारखे यांनी पाठविलेल्या छायाचित्राने प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. श्रीधर पलंगे (पुणे)...
जुलै 25, 2018
दौंड (पुणे) : अवयव दानामुळे मरणानंतर अवयव स्वरूपात जिवंत राहण्याप्रमाणेच गरजुंच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करण्याची संधी आपल्याला मिळते. अवयव दान ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया झाली पाहिजे. त्याकरिता रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या पुढाकाराने ९ ऑगस्ट रोजी आयोजित अवयव दानाचा ऑनलाइन संकल्प करण्यासह...
जून 11, 2018
पुणे - मुला-मुलीने सांभाळण्यास नकार दिल्यानंतर जगण्यापासून मुक्ती मिळावी, अशी इच्छा व्यक्त करत घराबाहेर पडलेल्या वृद्धास अखेर एका वृद्धाश्रमाचा आधार मिळाला. मुंबईहून पुण्यात आलेल्या त्या निराधार वृद्ध व्यक्‍तीची जनसेवा फाउंडेशनने आपल्या वृद्धाश्रमात व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले.   अश्‍व...
जून 09, 2018
आजूबाजूला निराशाजनक वातावरण आहे.. राजकारणात रोज कुणीतरी कुणालातरी पायात पाय घालून पाडायचा प्रयत्न करतोय.. रस्त्यातल्या खड्ड्यांपासून महागलेल्या भाजीपर्यंत सगळीकडून वैतागच हाती येतोय.. भले भले लोक इथे रोज खांदे पाडून चालताना दिसतायत.. आणि दहावी-बारावीतली ही कोवळी पोरं सगळी नकारात्मकता दूर ढकलून...
मे 23, 2018
पुणे/मुंढवा - पुणे कॅंटोन्मेंट बोर्ड परिसरातील दोन रस्ते मंगळवारी कँटोन्मेंटच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतुकीसाठी खुले केले. घोरपडीतील इलाइट रस्त्यावरील दोन्ही लोखंडी दरवाजे उघडण्यात आले, तर वानवडीतील राइट फ्लॅंक रस्त्यावर बांधलेली भिंत जेसीबीने पाडण्यात आली. या दरम्यानच कामाचे श्रेय घेण्यासाठी...
मे 16, 2018
नवी मुंबई - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’ला बुधवारपासून (ता.१६) वाशीत सुरुवात होत आहे. युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग स्टार्टअप, खेळ,...
मे 04, 2018
दौंड (पुणे) : लिंगाळी (ता. दौंड) येथे पूर्ववैमनस्यातून विनोद बाबूलाल नरवाल (वय 42) या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी तीन महिलांसह एकूण 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी त्यापैकी तिघांना अटक केली आहे. उर्वरित १७ आरोपी फरार असून, त्यामध्ये रेल्वे...
मे 02, 2018
माले (पुणे) : 'मुळशी वाघवाडी पुलाच्या संदर्भात एक महिन्यात काही हालचाली न झाल्यास टाटा पॉवर कंपनीचा वीज निर्मितीसाठी जाणाऱ्या पाण्याचा बोगदा एक जून रोजी बंद करू' असा इशारा माजी आमदार शरद ढमाले यांनी दिला. मुळशी धरणातील गावांना जाण्यासाठी मुळशी वाघवाडी पुलाच्या मागणीसाठी आज पुलाच्या ठिकाणी पोहून ...