एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
पिंपरी - सकाळ माध्यम समूह आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेची सोडत (ड्रॉ) ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयात काढण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. चिंचवडगावातील सुप्रिया सुधाकर खासनीस यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच आळंदी रोड, दिघी येथील शांताबाई...
मे 25, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणुकीचे निकाल आले असून, देशातील जनतेने मोदी सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले आहे. देशात पुन्हा मोदी सरकार आल्याचा आनंद म्हणून शहरातील "हॉटेल भूमी'चे हरीश कोल्हे यांनी आज शेवभाजीचे दोन हजार पार्सल मोफत वाटप केले; तर रथ चौकातील भजी विक्रेत्याने सकाळी भजीचा नाश्‍ता मोफत वाटप...
मार्च 07, 2019
देवलापार / रामटेक - पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रातील बांद्रा तलावाच्या गाळात फसलेल्या वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वनपाल व वनरक्षक नियमित गस्त घालत असताना वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.   मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नियमित गस्त...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
मे 02, 2018
माले (पुणे) : 'मुळशी वाघवाडी पुलाच्या संदर्भात एक महिन्यात काही हालचाली न झाल्यास टाटा पॉवर कंपनीचा वीज निर्मितीसाठी जाणाऱ्या पाण्याचा बोगदा एक जून रोजी बंद करू' असा इशारा माजी आमदार शरद ढमाले यांनी दिला. मुळशी धरणातील गावांना जाण्यासाठी मुळशी वाघवाडी पुलाच्या मागणीसाठी आज पुलाच्या ठिकाणी पोहून ...
फेब्रुवारी 21, 2018
लासूर स्टेशन - लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील आडत व्यापारी विनोद जाजू यांच्या राहत्या घरी मंगळवारी (ता.२०) पहाटे दोन चोरट्यांनी मारहाण करून १३ तोळे सोने व एक लाख रुपये रक्‍कम असा एकूण पाच लाख साठ हजारांचा ऐवज लुटला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले विनोद जाजू...
जानेवारी 11, 2018
जळगाव - शहरातील महामार्गावरील अपघातांची  वाढती संख्या पाहता, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय ते बांभोरीपर्यंत बारा किलोमीटरदरम्यान समांतर रस्ते केले जातील. त्यासाठी केंद्र शासनातर्फे शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सध्या रस्त्यांचा प्रकल्प अहवालाचे काम सुरू आहे. दोन महिन्यांत...
जानेवारी 02, 2018
सोलापूर - भीमा-कोरेगाव प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारत शेतमालाच्या गाड्या उतरण्यास नकार दिल्याने मंगळवारी (ता.2) बाजार समितीत तणाव निर्माण झाला. मध्यरात्रीपासूनच हमाल-तोलारांनी काम बंद ठेवण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांची चांगलीच...
डिसेंबर 21, 2017
खोपोली - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोलीनजीक टायर फुटल्याने नियंत्रणाबाहेर गेलेली इनोव्हा मोटार बॅरियर्स ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनवरून जाणाऱ्या रिट्‌झ मोटारीला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. जखमींमध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक आहे....
नोव्हेंबर 22, 2017
शहरात वारंवार होणाऱ्या अपघाती स्थळांची (ब्लॅक स्पॉट) ‘सकाळ’ने पाहणी केली आणि वृत्तमालिकेतून नेमकी कारणे आणि उपाययोजना मांडण्यात आल्या. याबाबत ‘सकाळ’ कार्यालयात  महापालिका, वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आणि अभ्यासकांची बैठक बोलावली. यात एकत्रित पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय...
जुलै 12, 2017
‘सकाळ’कडे येणाऱ्या प्रतिक्रियांचा सूर; सर्वच घटकांवर येणार ताणतणाव सातारा - हेल्मेट सक्तीच्या निर्णयाबद्दल दिवसेंदिवस नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘सकाळ’कडे येणाऱ्या प्रतिक्रियांचा ओघही वाढतो आहे. लोकभावनेचा विचार करून पोलिस प्रशासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा अन्यथा...
फेब्रुवारी 08, 2017
कोल्हापूर - प्रादेशिक आराखड्यात बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील पाणीच पळविले आहे. १७ विहिरींवरून रस्ता नेण्यात आला आहे.  ना गावात चावडीवर याचे वाचन झाले, ना ग्रामसभेत नकाशा लावला. आराखड्यावर हरकत घेण्याची मुदत संपली तरीही याबाबत काहीच माहिती नसल्याने गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्‍यता आहे...
फेब्रुवारी 01, 2017
तासभर वाहतूक ठप्प; दीडशे जणांना अटक व सुटका जळगाव - सकल मराठा समाजाला मराठा आरक्षण तत्काळ लागू करावे, कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील घटनेतील संशयित आरोपींच्या शिक्षेसाठी शासनाने हालचाल करावी, शेतकऱ्यांसाठी तत्काळ ‘स्वामिनाथन’ आयोगाची अंमलबजावणी करावी, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वसतिगृहे सुरू करावीत...
फेब्रुवारी 01, 2017
कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने आज पुणे-बंगळूर महामार्गासह जिल्ह्यात पन्नासहून अधिक ठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले. सकल मराठा समाजाच्या वतीने याचे आयोजन झाले. कणेरीवाडी रस्त्यावर काही तरुणांनी वेळेपूर्वीच रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्यामुळे...
जानेवारी 04, 2017
कुंभमेळ्यामुळे नाशिकला पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी मुबलक निधी मिळतो. याद्वारे नाशिकने ‘ब्रॅंडिंग’ करत शासनाकडून भरघोस निधी पदरात पाडून घेतला. यामुळे तेथे पाणी, रस्ते, वीज यांसह विविध पायाभूत सोयी-सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण होऊ शकले. ऐतिहासिक, धार्मिक क्षेत्रांत लौकिकास पात्र खानदेशात अशाच...