एकूण 20 परिणाम
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
फेब्रुवारी 10, 2019
"कुणी मला पागल म्हणतं, कुणी सायको; तर कुणी वेडी प्रेमिका. मी अनेक वेळा अधिकाऱ्यांनाही भेटले. त्यांना माझी कैफियत सांगितली; पण संतोषला भेटू देण्यासंदर्भात त्यांनी कायदेशीर अडचणी दाखवल्या. आज ना उद्या तो बाहेर येईल, मला भेटेल, या आशेनं मी त्याची वाट पाहत आहे...'' नवी मुंबईतल्या खारघरच्या सेक्‍टर - 36...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई- मराठा आरक्षणावर बुधवारी (ता.21) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आपले म्हणणे मांडावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्यांकडून राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल उच्च न्यायालयासमोर सादर करण्याची मागणी...
नोव्हेंबर 04, 2018
दोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं मुरतंय आदी गोष्टींविषयी विश्‍लेषण. तेंडुलकर मिड्‌लसेक्‍स ग्लोबल ऍकॅडमीच्या पहिल्या शिबिराच्या निमित्तानं सचिन तेंडुलकरनं या विषयावर व्यक्त केलेली मतं...
ऑगस्ट 24, 2018
मालेगाव : 'राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबई येथील महानगरपालिकेच्या व खासगी रुग्णालयात हजारो संख्येने रुग्ण येतात. या रुग्णांची स्थिती पाहून मन उदास होते. जनतेसाठी अारोग्यसेवा महत्वाची आहे. यामुळे राज्यातील विविध दौऱ्यांमध्ये सर्वत्र सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीर घेण्यास प्राधान्य देतो. आपला हा...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई : स्वातंत्र्यदिनी 'तंबाखू से आझादी' या विषयावर प्रभातफेरी काढण्याचे निवेदन आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राज्यभरातील शाळांना देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हाती तंबाखू व्यसनमुक्तीची घोषवाक्‍ये लिहिलेले फलक देऊन त्यामार्फत गाव आणि शाळेच्या परिसरात तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार करावा, असे...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जून 19, 2018
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० निज ज्येष्ठ शु. पंचमी. आजचा वार : मंडेवार! आजचा सुविचार : केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार। परि स्वगृही परतणे हा आनंद की अपार।। ........................................ नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) मी परत आलो!! काल रात्री...
मे 16, 2018
नवी मुंबई - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’ला बुधवारपासून (ता.१६) वाशीत सुरुवात होत आहे. युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग स्टार्टअप, खेळ,...
फेब्रुवारी 21, 2018
लासूर स्टेशन - लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील आडत व्यापारी विनोद जाजू यांच्या राहत्या घरी मंगळवारी (ता.२०) पहाटे दोन चोरट्यांनी मारहाण करून १३ तोळे सोने व एक लाख रुपये रक्‍कम असा एकूण पाच लाख साठ हजारांचा ऐवज लुटला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले विनोद जाजू...
फेब्रुवारी 20, 2018
ओतूर - जुन्नर तालुक्‍यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्यांना शिवजयंती उत्सवानिमित्ताने जुन्नर येथे मानाचा ‘शिवनेरी भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...
डिसेंबर 26, 2017
मुंबई -  वर्षभरापासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईतील प्रवाशांची वातानुकूलित लोकलची प्रतीक्षा अखेर संपली. नाताळनिमित्त रेल्वे मंत्रालयाने मुंबईला वातानुकूलित लोकलची भेट दिली. देशातील पहिली वातानुकूलित लोकल सोमवारी सकाळी 10.30 वाजता बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जलद मार्गावरून निघाली. सुटीचा दिवस...
मे 25, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह चार हजार लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर 25 ते 28 मे अशा चार दिवस प्रत्येक गावात शिवार संवाद सभा होत आहेत. मुख्यमंत्री...
मे 21, 2017
मुंबई - फीवाढीच्या विरोधात पालक रविवारी (ता. 20) सकाळी 11 वाजता आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. यापूर्वीही पालकांनी आझाद मैदानात फीवाढी विरोधात आंदोलन केले होते. त्या वेळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काही शाळांमधील फी वाढ नियंत्रणात ठेवण्याचे आश्‍वासन दिले होते...
मे 13, 2017
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार...
एप्रिल 28, 2017
विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन मुंबई - "मेरा गाव मेरा देस', "हाथ की सफाई', "मुकद्दर का सिकंदर', "कुर्बानी', "दयावान', "पूरब और पश्‍चिम', "मेरे अपने', "अमर अकबर ऍन्थनी' अशा सुपरहिट चित्रपटांतून वेगळा ठसा उमटवणारे रुबाबदार, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे प्रसिद्ध अभिनेते विनोद...
फेब्रुवारी 01, 2017
‘ही तर केवळ झलक’चा नारा - मळगावात चक्का जाम; सरकारला दिला इशारा सावंतवाडी - सकल मराठा समाजाने आज केलेले आंदोलन ही केवळ एक झलक आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलावीत, अन्यथा भावी काळात राज्यातील एकाही रस्त्यावरून एकही वाहन...
डिसेंबर 24, 2016
अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा भूमिपूजन सोहळा आज मुंबई - मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ल्यांवरील पवित्र माती तसेच जिल्ह्यांतील नद्यांचे जल असलेले कलश आज सकाळी मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ...
नोव्हेंबर 10, 2016
सेन्सेक्‍समध्ये मोठे चढउतार; निर्देशांक ३३२ अंशांनी कोसळला  मुंबई - अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने आणि सरकारने पाचशे व हजारच्या नोटा बंद केल्यामुळे शेअर बाजारात बुधवारी मोठी अस्थिरता निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स सकाळी तब्बल १ हजार ६८९ अंशांनी कोसळला...