एकूण 15 परिणाम
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये राजकीय धुमशान सुरू झाले आहे. त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. मराठा आणि ओबीसी यांच्यात विरोधक दुफळी माजवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी...
जुलै 21, 2018
पिंपरी - क्रांतिवीर चापेकर स्मारकाचा दुसरा टप्पा, वडमुखवाडीतील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्प आणि मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ या तीन प्रकल्पांचे ‘ई-भूमिपूजन’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता. २३) सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. हा कार्यक्रम चिंचवड, केशवनगर येथील...
जुलै 02, 2018
हिंगणा - भरधाव जाणाऱ्या सिमेंट मिक्‍सर टॅंकरने दोन दुचाकीला उडविले. या अपघातात  दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. एक दिवस उलटूनही टॅंकर चालकाला अटक न केल्यामुळे पोलिसांविरोधात संतप्त किन्ही (धानोली)व मांगलीच्या ग्रामस्थांनी रुग्णालयासमोर रविवारी(ता.१) सकाळी आंदोलन सुरू केले. ...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
जानेवारी 11, 2018
जळगाव - शहरातील महामार्गावरील अपघातांची  वाढती संख्या पाहता, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय ते बांभोरीपर्यंत बारा किलोमीटरदरम्यान समांतर रस्ते केले जातील. त्यासाठी केंद्र शासनातर्फे शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सध्या रस्त्यांचा प्रकल्प अहवालाचे काम सुरू आहे. दोन महिन्यांत...
नोव्हेंबर 27, 2017
मुंबई - विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास उरले असताना भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने "थांबा आणि पाहा'ची भूमिका घेत अजूनही आपले उमेदवार निश्‍चित केले नाहीत. कॉंग्रेस पक्षाने बैठकीचा जोर लावला असून, भाजप रात्री उशिरा बैठक घेऊन उमेदवाराच्या नावावर चर्चा करणार आहे....
नोव्हेंबर 25, 2017
मुंबई - विधान परिषदेच्या एका जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेची भूमिका सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वाची असूनही अद्याप शिवसेनेने भाजपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच पाठिंबा देण्याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट...
सप्टेंबर 19, 2017
औरंगाबाद - ‘गॅस छोडो, चुल्हा जलाओ, मोटार छोडो सायकल चलाओ, तीन साल में क्‍या किया, मन की बात में वक्त गया’ अशी घोषणाबाजी करीत काँग्रेसतर्फे सोमवारी (ता. १८) पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.  काँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात रस्त्यात चूल मांडून सरकारचा निषेध केला....
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
जून 27, 2017
औरंगाबाद - आरक्षण लागू करून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे उघडे करीत शिक्षणाची सक्ती करणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनानिमित्त सोमवारी (ता. २६) शहरात विविध पक्ष, संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. शहरभर व्याख्याने, चर्चासत्रे, रक्तदान शिबिरे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते....
जून 25, 2017
गुणपत्रिका प्रचाराचे माध्यम आहे का? शिक्षक संघटनांची टीका नागपूर - प्रचाराची एकही संधी न सोडणाऱ्या भाजपने आता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर नेत्यांचे फोटो प्रकाशित करणे सुरू केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कल चाचणी परीक्षेच्या निकालाच्या गुणपत्रिकेवर शिक्षणमंत्री विनोद...
एप्रिल 28, 2017
विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन मुंबई - "मेरा गाव मेरा देस', "हाथ की सफाई', "मुकद्दर का सिकंदर', "कुर्बानी', "दयावान', "पूरब और पश्‍चिम', "मेरे अपने', "अमर अकबर ऍन्थनी' अशा सुपरहिट चित्रपटांतून वेगळा ठसा उमटवणारे रुबाबदार, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे प्रसिद्ध अभिनेते विनोद...
जानेवारी 11, 2017
बीड - जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या बीड पालिकेच्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी मंगळवारी (ता. १०) बोलावलेली विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे तहकूब झाली; पण उपाध्यक्षपदासाठी समीकरण जुळलेले असतानाच सभा तहकूब झाल्याने...
जानेवारी 10, 2017
सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पिंपरी - नोटाबंदीच्या विरोधात नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. ९) थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या सरकार विरोधी घोषणांमुळे पिंपरी चौक दणाणून गेला. या वेळी झालेल्या आंदोलनात काँग्रेस पक्षाच्या प्रदेश...
डिसेंबर 18, 2016
पुणे - ‘‘प्रभागातल्या आरक्षणामुळं महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत उभी राहिले नाही, पार्टीनं दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करून त्यांना निवडूनही आणलं. विधानसभेला गटबाजी झाली, तरी मी पार्टीचंच काम केलं. पुढच्या निवडणुकीपर्यंत तब्येत साथ देईल याचा भरवसा नाही. पक्षावर माझी निष्ठा आहे, त्यामुळे आता मला संधी...