एकूण 27 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
पिंपळनेर :  परिसरात 'डेंग्यु'सदृष्य आजाराने गेल्या महिन्यात दोन युवकांचा बळी गेला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागातर्फे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असुन डेंग्युचे रुग्ण वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे...
ऑक्टोबर 07, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद ) : तालुका भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन रविवारी (ता. पाच) सकाळी हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रचाराचा प्रारंभ बोरगाव अर्ज येथील गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी तालुक्‍यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलंब्री विधानसभा...
सप्टेंबर 08, 2019
"सकाळ'मधून "यशोधराचे गौडबंगाल' मालिका प्रसिद्ध : पोलिसांकडून टाळाटाळ; न्यायालयाने दिला आदेश नाशिक : शासकीय, निमशासकीय आणि देवस्थानांच्या प्रसादाचा ठेका घेऊन फसवणूक करणाऱ्या, तसेच संस्थेशी कोणताही संबंध नसताना निरक्षर महिलेची बनावट कागदपत्रांच्या आधारे संचालक म्हणून नेमणूक करणाऱ्या ÷"यशोधरा महिला...
ऑगस्ट 18, 2019
अमळनेर : शहाद्याच्या एका दातांच्या डॉक्टरचे सहा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. ही घटना शनिवारी घडली असून अमळनेरच्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर दोन आरोपी फरारी झाले आहेत. शहादा येथील विजय नगरचे रहिवासी दंतवैद्यक विजय रघुवीर गोसावी गावोगावी फिरून आयुर्वेदीक दंतमंजन विक्री, दात सफाई,...
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
फेब्रुवारी 21, 2019
अकोला : राज्य सरकारने सातवा वेतन आयोग लागू करून शासकीय कर्मचाऱ्यांना २३ टक्के पगारवाढ दिली, मात्र त्याच वेळी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांचे अनुदानवाढ आणि वेतनश्रेणी लागू करण्याबाबतच्या मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सरकारने याबाबत त्वरित निर्णय...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या पार्थिवावर शनिवारी दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील अनेक जण या वेळी उपस्थित होते.  सारंग यांचे शुक्रवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले होते. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये...
सप्टेंबर 17, 2018
पणजी : गोवा सरकारचा कारभार सुरळीत करण्यासाठी भाजप घेणार असलेला 'महत्वाचा निर्णय' हा बुधवारी किंवा त्यानंतरच होणार आहे. पक्षाचे काल गोव्यात आलेले राजकीय निरीक्षक बुधवारी सायंकाळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. त्यानंतर राज्यातील पक्षाचे महत्वाचे पदाधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून...
सप्टेंबर 03, 2018
खानापूर : येथील नगर पंचायतीसाठी 31 ऑगस्ट ला झालेल्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये आठपैकी पाच विद्यमान नगरसेवकांना मतदारांनी कौल दिला. तसेच तीन माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली. तर 12 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. त्यात तरूणांची संख्या अधिक आहे. माजी उपनगराध्यक्षा फकिरव्वा गुडलार,...
जुलै 28, 2018
नाशिक : प्रतिष्ठेच्या बहुचर्चित जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणूकीत खेळाडू पॅनलने सर्वच्या सर्व 18 जागांवर दणदणीत विजय नोंदवत विरोधकांचा धुव्वा उडविला. परिवर्तव पॅनलच्या विरोधकांना एकही जागेवर स्थान मिळविता आले नाही. 18 पैकी निवड समिती सदस्यां तीन जागांवर यापूर्वीच शेखर गवळी,तरूण...
मे 24, 2018
सावंतवाडी - ‘सकाळ’ सावंतवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाचक, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर, जाहिरातदार, विक्रेते, एजंट आदींनी उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या. स्नेहमेळावा ‘सकाळ’च्या येथील कार्यालयात झाला. उपस्थितांनी ‘सकाळ’ची...
एप्रिल 16, 2018
जळगाव ; लबाड, लांडग्यांची घुसखोरी थांबवा, नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी, पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, मविप्र वाचवा, समाज वाचवा अशी घोषणाबाजी करीत सोमवारी हजारो मराठा बांधव, मविप्र संस्थेचे सभासद रस्त्यावर उतरले होते. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेतील शासनाच्या बेकायदेशीर...
मार्च 27, 2018
कणकवली - येथील नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप झाले. यात निवडणूक प्रचारात गुंतलेल्या अनेक उमेदवारांनी चिन्ह वाटप कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना सर्व प्रभागात "जग' ही निशाणी मिळाली आहे. तर गाव आघाडीच्या उमेदवारांना "टोपी' ही निशाणी आहे...
डिसेंबर 15, 2017
हिंगणा - वानाडोंगरी नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या सूतगिरणीसमोरील झोपडपट्टीवासींना गुरुवारी (ता.१४)‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व ‘एक पहल’ संस्थेच्या मदतीने ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. थंडीच्या दिवसात लेकरांच्या सुरक्षेसाठी ब्लॅंकेट मिळाल्याने झोपडपट्टीवासींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. कार्यक्रमाला सकाळ...
डिसेंबर 03, 2017
नागपूर - मनोरुग्णालयातील मनोरुग्णांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे यासाठी आठ सोलरची सोय केली. परंतु हे सर्व सोलर बंद असल्याने ‘मनोरुग्णांच्या नशिबी थंड पाणी’ असे वृत्त दै. ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली. मात्र ही समस्या सोडवण्यासाठी सामाजिक बांधीलकी जोपासणारे...
नोव्हेंबर 27, 2017
पिंपरी - चंद्रावरच्या जागेसाठी पाच लाख रुपये... दारूड्या शेजाऱ्याकडे दारूची टाकी बसवायची आहे, तर मग पाच हजार रुपये.... यासारख्या निरनिराळ्या शक्कल वापरून सर्वांना हातोहात फसविणाऱ्या आणि सध्याच्या व्यवहारी जगात रुपयांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘सबसे बडा रुपय्या’ या कौटुंबिक विनोदी नाटकाला रसिक...
ऑक्टोबर 09, 2017
जळगाव - जिल्ह्यात वाळू उत्खननास महसूल प्रशासनाने पूर्णत: बंदी घातली आहे. असे असतानाही वाळूचा बेसुमार उपसा सुरूच आहे. तालुका पोलिसांच्या पथकाने आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्‍टर ताब्यात घेतले. याप्रकरणी चालक व मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ‘महसूल’च्या...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
जुलै 04, 2017
मुंबई - ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी 1 वाजता जुहू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील अनेक मंडळी उपस्थित होती. तत्पूर्वी सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आणि...
जून 27, 2017
औरंगाबाद - आरक्षण लागू करून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे उघडे करीत शिक्षणाची सक्ती करणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनानिमित्त सोमवारी (ता. २६) शहरात विविध पक्ष, संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. शहरभर व्याख्याने, चर्चासत्रे, रक्तदान शिबिरे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते....