एकूण 36 परिणाम
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
फेब्रुवारी 01, 2019
जळगाव ः माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना कायम पूर्ण अनुदानित मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात विशेष यंत्रणा काम करत आहे. खासगी शिक्षण संस्था चालकांसह विभागातील काही कर्मचारी मान्यता प्रस्तावांचे रॅकेट चालवत असल्याची बाब पुढे येत आहे. कमळगाव येथील पात्र...
डिसेंबर 24, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने सफाईसाठी 4 किलोमीटर लांबीचा रोड दत्तक घेतला आहे.पालिकेद्वारे संघटनेला शाबासकी देण्यात आली असून काही सहकार्य हवे असल्यास ते देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. 2016 पासून केंद्र...
ऑक्टोबर 10, 2018
सोलापूर- राज्यातील नऊ मेच्या शासन निर्णयातून वगळलेल्या 51 शाळा व 19 तुकड्यांच्या तपासणीमध्ये शिक्षण संचालकांनी मनमानी केली होती. शासनाने सांगितलेल्या मुद्यांच्या बाहेर जाऊन त्यांनी तपासणी केल्याने अनेक शाळा अपात्र झाल्या होत्या. या शाळांची तपासणी आता आयुक्त कार्यालयाकडून होणार असल्याने शिक्षण...
सप्टेंबर 09, 2018
उमरेड  : सर्पमित्र ही संकल्पनाच मान्य नसणाऱ्या वनविभागाला सर्पमित्रांची गरज भासू लागली आहे. सर्पदशांवरील "अँटी व्हेनम' तयार करण्यासाठी सापाच्या विषाची गरज असल्याने हाफकिनचे कर्मचारी कर्मचारी उमरेड तालुक्‍यात दाखल झाले असून सर्पमित्रांकडे साप व विषाच्या मागणीसाठी साकडे घालत आहेत. मागील तीन ते चार...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई : स्वातंत्र्यदिनी 'तंबाखू से आझादी' या विषयावर प्रभातफेरी काढण्याचे निवेदन आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राज्यभरातील शाळांना देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हाती तंबाखू व्यसनमुक्तीची घोषवाक्‍ये लिहिलेले फलक देऊन त्यामार्फत गाव आणि शाळेच्या परिसरात तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार करावा, असे...
ऑगस्ट 01, 2018
वैभववाडी - एक दोन नव्हे, तर तब्बल ७२ ठिकाणी दरीच्या बाजूला संरक्षित पर्याय नाही. रस्त्याकडेला कधी काळी बांधलेले दगडी कठडे जीर्ण झाले असून, त्यांच्यामध्ये वाहन थोपविण्याची क्षमता नाही. तुटलेल्या क्रॅश बॅरियर्सची दुरुस्ती नाही. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. दोन हजार फूट खोल दरी असलेल्या १० किलोमीटरच्या...
जुलै 22, 2018
उल्हासनगर - सकाळी कामावर आल्यावर आणि झाडू मारण्याचे साफसफाईचे काम केल्यावर मध्येच कामावरून गायब होणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर 21 बायोमेट्रिक मशीनचा वॉच ठेवण्यात येणार आहे. पालिका आयुक्तांनी या मशीनला हिरवा कंदील दाखवला आहे. आता दिवसातून तिनदा ही मशीन हजेरी टिपणार असल्याने यापुढे कल्टी मारण्याच्या...
जुलै 22, 2018
चिमूर : चिमूर नगर परीषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मधील रजा सुन्नी मस्जीदला लागुन रहेमान शेख यांचे घर आहे. यांच्या घरी बांधुन असलेली बकरी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन लांडग्यांनी शिकार करून अर्धापेक्षा जास्त फस्त केली या घटनेमुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे....
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जून 07, 2018
पुणे :  खडकवासला येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (नॅशनल डिफेन्स ऍकेडमी - एनडीए)मध्ये शिक्षक भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी बुधवारी सकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी झडती घेऊन कागदपत्रांची तपासणी केली.  एनडीएमध्ये शिक्षक भरती...
जून 05, 2018
वाल्हेकरवाडी - सकाळची रम्य पहाट, मंद झुळझुळणारा वारा, पावसाची चाहूल आणि त्यात पर्यावरण प्रेमीचा उत्साह, नवतरुणांचा जल्लोष या सर्वाना निमित्त होते जागतिक पर्यावरण दिनाचे. पर्यावरण दिनानिमित्त रावेत येथे सकाळ माध्यम समूह व इंडो सायकलिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती करण्यासाठी...
मे 02, 2018
माले (पुणे) : 'मुळशी वाघवाडी पुलाच्या संदर्भात एक महिन्यात काही हालचाली न झाल्यास टाटा पॉवर कंपनीचा वीज निर्मितीसाठी जाणाऱ्या पाण्याचा बोगदा एक जून रोजी बंद करू' असा इशारा माजी आमदार शरद ढमाले यांनी दिला. मुळशी धरणातील गावांना जाण्यासाठी मुळशी वाघवाडी पुलाच्या मागणीसाठी आज पुलाच्या ठिकाणी पोहून ...
फेब्रुवारी 05, 2018
पोलिस ठाण्यात तक्रार देताना येणाऱ्या अडचणी, ऑनलाइन फसवणूक, रस्त्यावर लुबाडल्यानंतर पोलिसांची मदत कशी घ्यावी, असे अनेक प्रश्‍न नागरिकांना पडतात. या संदर्भात नागरिकांकडून ‘सकाळ’ने प्रश्‍न मागविले होते. या प्रश्‍नांना पुण्याच्या पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिलेली उत्तरे. प्रश्‍न (शास्त्रीनगर...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...
जानेवारी 28, 2018
नाशिक - शिक्षणाविषयी आशा-अपेक्षा व्यक्त करून निरनिराळे प्रयोग करणारे शिक्षणमंत्री मात्र राज्यात शिक्षकभरती करीत नाहीत. निर्णय घेतात, मात्र अंमलबजावणी करीत नाहीत. ‘गोष्टी मोठ्या, कृती शून्य’, असे चित्र राज्यभरात शिक्षकांच्या रिक्त पदांवरून दिसून आले आहे. ही बाब ‘सकाळ’ने मांडताच प्रजासत्ताक दिनाच्या...
डिसेंबर 15, 2017
हिंगणा - वानाडोंगरी नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या सूतगिरणीसमोरील झोपडपट्टीवासींना गुरुवारी (ता.१४)‘सकाळ सोशल फाउंडेशन’ व ‘एक पहल’ संस्थेच्या मदतीने ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. थंडीच्या दिवसात लेकरांच्या सुरक्षेसाठी ब्लॅंकेट मिळाल्याने झोपडपट्टीवासींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. कार्यक्रमाला सकाळ...
नोव्हेंबर 27, 2017
पिंपरी - चंद्रावरच्या जागेसाठी पाच लाख रुपये... दारूड्या शेजाऱ्याकडे दारूची टाकी बसवायची आहे, तर मग पाच हजार रुपये.... यासारख्या निरनिराळ्या शक्कल वापरून सर्वांना हातोहात फसविणाऱ्या आणि सध्याच्या व्यवहारी जगात रुपयांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘सबसे बडा रुपय्या’ या कौटुंबिक विनोदी नाटकाला रसिक...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे - शहराच्या विविध भागांतील ८५० झाडे तोडण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंजुरी दिली असली; तरी स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर सुनावणी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्यान विभागाने आयुक्तांना नुकताच सादर केला आहे. दरम्यानच्या काळात...
ऑक्टोबर 28, 2017
पुणे - ‘सकाळ’तर्फे ‘पुणे दिवाळी फेस्टिव्हल’च्या प्रतिबिंब विभागाची दुसरी बंपर सोडत ‘सकाळ’चे वृत्तसंपादक माधव गोखले यांच्या हस्ते काढण्यात आली. विनोद चोरगे, चंद्रकांत जोशी, श्रीधर गावडे, सचिन होडगे, सुनील चाणेकर, सदाशिव सॅलियन, संजय कोठारी, दीपक शहा, सचिन बेंद्रे आणि ताहीर झरीवाला या...