एकूण 19 परिणाम
फेब्रुवारी 01, 2019
जळगाव ः माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना कायम पूर्ण अनुदानित मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात विशेष यंत्रणा काम करत आहे. खासगी शिक्षण संस्था चालकांसह विभागातील काही कर्मचारी मान्यता प्रस्तावांचे रॅकेट चालवत असल्याची बाब पुढे येत आहे. कमळगाव येथील पात्र...
ऑक्टोबर 24, 2018
जळगाव - शाळेत पाणी व स्वयंपाक करण्याची व्यवस्था नसल्याने शाळेतून माध्यान्ह भोजन योजनेतील धान्य बचत गटाकडे नेणारी मालवाहू रिक्षा व त्यातील पंधरा क्विंटल तांदूळ पोलिसांनी ताब्यात घेतला. शाळा व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांच्या गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात असून,...
ऑक्टोबर 10, 2018
सोलापूर- राज्यातील नऊ मेच्या शासन निर्णयातून वगळलेल्या 51 शाळा व 19 तुकड्यांच्या तपासणीमध्ये शिक्षण संचालकांनी मनमानी केली होती. शासनाने सांगितलेल्या मुद्यांच्या बाहेर जाऊन त्यांनी तपासणी केल्याने अनेक शाळा अपात्र झाल्या होत्या. या शाळांची तपासणी आता आयुक्त कार्यालयाकडून होणार असल्याने शिक्षण...
सप्टेंबर 05, 2018
लातूर : शिक्षक दिन हा शिक्षकांसाठी गौरवाचा दिवस असतो; पण याच दिवशी लातूरमधील तीनशेहून अधिक शिक्षक रस्त्यावर उतरून त्यांनी भीक मागत आपल्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांप्रमाणेच आमच्याही आत्महत्येची वाट पाहत अाहात का? असा संतप्त सवाल त्यांनी सरकारसमोर उपस्थित केला....
जून 23, 2018
नवी सांगवी (पुणे) : जागतिक योग दिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील 'उन्नती फाऊंडेशन' आणि 'रोझलँण्ड सोसायटी' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या योग विषयक कार्यशाळेला आज शनिवार (ता. 23) पासून सुरूवात झाली. गोविंद गार्डन समोरील जी के गुरूकुल प्रशालेत सकाळी सात वाजता स्थानिक नगरसेवक नाना काटे,...
जून 15, 2018
खामखेडा (नाशिक ) - खामखेडा येथील फांगदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. सकाळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सदस्य व पालकांच्या उपस्थित प्रभात फेरी काढण्यात येऊन गुलाबपुष्प देत पहिलीच्या वर्गातील नवीन प्रवेशित विध्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले....
जून 07, 2018
पुणे :  खडकवासला येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (नॅशनल डिफेन्स ऍकेडमी - एनडीए)मध्ये शिक्षक भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी बुधवारी सकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी झडती घेऊन कागदपत्रांची तपासणी केली.  एनडीएमध्ये शिक्षक भरती...
मे 24, 2018
सावंतवाडी - ‘सकाळ’ सावंतवाडी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाचक, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर, जाहिरातदार, विक्रेते, एजंट आदींनी उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या. स्नेहमेळावा ‘सकाळ’च्या येथील कार्यालयात झाला. उपस्थितांनी ‘सकाळ’ची...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...
जानेवारी 28, 2018
नाशिक - शिक्षणाविषयी आशा-अपेक्षा व्यक्त करून निरनिराळे प्रयोग करणारे शिक्षणमंत्री मात्र राज्यात शिक्षकभरती करीत नाहीत. निर्णय घेतात, मात्र अंमलबजावणी करीत नाहीत. ‘गोष्टी मोठ्या, कृती शून्य’, असे चित्र राज्यभरात शिक्षकांच्या रिक्त पदांवरून दिसून आले आहे. ही बाब ‘सकाळ’ने मांडताच प्रजासत्ताक दिनाच्या...
जानेवारी 11, 2018
जळगाव - शहरातील महामार्गावरील अपघातांची  वाढती संख्या पाहता, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय ते बांभोरीपर्यंत बारा किलोमीटरदरम्यान समांतर रस्ते केले जातील. त्यासाठी केंद्र शासनातर्फे शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सध्या रस्त्यांचा प्रकल्प अहवालाचे काम सुरू आहे. दोन महिन्यांत...
जानेवारी 10, 2018
कोणत्याही देशाचे भवितव्य हे त्या देशातील शाळाशाळांच्या वर्गांमधून घडवले जात असते, असे उद्‌गार १९६०च्या दशकात नेमलेल्या शैक्षणिक आयोगाचे प्रमुख डॉ. डी. एस. कोठारी यांनी काढले होते. त्यास आता सहा दशके लोटली, तरीही त्यांचे हे उद्‌गार सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो, गांभीर्याने घ्यायला तयार नाही,...
जानेवारी 05, 2018
शाळेची सहल गोव्यात गेली होती. पहिल्यांदा नादुरुस्त गाडीतील शिक्षक मागेच राहिले. तर नंतर परतीच्या मार्गावरच मुले हरवली. संपर्काची साधनेही नव्हती. अजून त्या आठवणीनेही काळजात धस्स होते. दापोडीतील स्वामी विवेकानंद व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका होते. एकदा शाळेची सहल गोव्याला गेली होती. सहलीसाठी दोन...
ऑक्टोबर 12, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थ व ज्या आदर्श विद्या मंदिरात हुतात्मा जवान मिलिंद खैरनार यांचे पाचवीपर्यंत शिक्षण झाले होते. त्या आदर्श शाळेचे संचालक मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांतर्फे हुतात्मा मिलिंद खैरनार यांना...
सप्टेंबर 21, 2017
वानाडोंगरी - हिंगणा तालुक्‍यातील उपराजधानीला लागून असलेल्या वानाडोंगरी नगर  परिषद परिसरातील वैभवनगर, महाजनवाडी येथे डेंगी या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे. परिसरातील पाच ते सहा रुग्ण या आजारातून उपचारानंतर कसेबसे बरे झाले. कोकाटे ले-आउट परिसरात राहणाऱ्या चहांदे या शिक्षक दाम्पत्याच्या अकरावीत...
सप्टेंबर 01, 2017
गडचिरोली जिल्ह्यातील वडधा बोरी (ता. आरमोरी) येथील लंकेश भोयर यांचे भात हेच मुख्य पारंपरिक पीक आहे. मात्र शेतीत नव्या वाटा चोखाळल्या तरच प्रगती होते हे जाणून त्यांनी मत्स्यपालनाकडे आपला कल वळवला आहे. मागील वर्षी त्यांनी २५ क्विंटल माशाची विक्रीही साधली. जोडीला राईस मीलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
जून 25, 2017
गुणपत्रिका प्रचाराचे माध्यम आहे का? शिक्षक संघटनांची टीका नागपूर - प्रचाराची एकही संधी न सोडणाऱ्या भाजपने आता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर नेत्यांचे फोटो प्रकाशित करणे सुरू केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कल चाचणी परीक्षेच्या निकालाच्या गुणपत्रिकेवर शिक्षणमंत्री विनोद...
नोव्हेंबर 09, 2016
बापू म्हणून परिचित असलेले प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार तुकाराम लक्ष्मण ऊर्फ बापू घावरे यांचे सोमवारी अकाली निधन झाले. ते मूळचे मुळशी तालुक्‍यातील बेलावडे गावचे. त्यांचे आजोबा- पणजोबा, वडील वारकरी संप्रदायातले. बेलावडे येथे आजोबा- पणजोबांच्या संजीवन समाध्या आहेत. तालुक्‍यातील वारकरी संप्रदाय वाढविण्यात...
ऑक्टोबर 25, 2016
आपण धडधाकट माणसं बहुतांश वेळी आपल्याकडं काय नाही याचं तोंडाचा चंबू करून वर्णन करत बसतो. दिव्यांग खेळाडूंची जिद्द बघितल्यावर आपल्याला खऱ्या समस्यांची जाणीव होते. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण ‘काय नाही’पेक्षा देवानं, निसर्गानं आपल्याला ‘काय दिलं आहे,’ याचे मनोमन आभार मानून पुढं सकारात्मक विचारांनी...