एकूण 60 परिणाम
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
एप्रिल 29, 2019
पुणे - ‘माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन एक कोटी रुपयांचा निधी संकलित केला. हा संस्थेच्या दृष्टीने मोठा क्षण आहे. संस्थेच्या कामकाजात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि आत्मीयता हीच संस्थेची खरी ताकद असते,’’ असे मत ‘सकाळ’ आणि विद्यार्थी सहायक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले. ...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे (लोणी काळभोर) : राज्यात आघाडीचे सरकार असताना शिक्षण धोरणासंदर्भात निर्णय घेताना तत्कालीन शिक्षणमंत्र्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या अडचणीमुळेच शिक्षणक्षेत्राचे तीनतेरा वाजले होते. केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे स्थिर सरकार, चांगले शिक्षण धोरण राबविण्यास अडचणी येत नाहीत....
फेब्रुवारी 21, 2019
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : येथे गेल्या शनिवारी (ता. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या जाहीर सभेत पाच ते सहा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातवीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी (ता. 20) सकाळी घडली. क्षितिजा बाबूराव गुटेवार (वय 12,...
फेब्रुवारी 01, 2019
जळगाव ः माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना कायम पूर्ण अनुदानित मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात विशेष यंत्रणा काम करत आहे. खासगी शिक्षण संस्था चालकांसह विभागातील काही कर्मचारी मान्यता प्रस्तावांचे रॅकेट चालवत असल्याची बाब पुढे येत आहे. कमळगाव येथील पात्र...
डिसेंबर 09, 2018
तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शून्यात कुठं तरी तंद्री लावून बसला आहात...मनात कुठल्या कुठल्या आठवणींची पिसं इकडून तिकडं तरंगत आहेत. तशातच वास्तवातही एक पांढरंशुभ्र पीस एका झुळकीसरशी तरंगत तरंगत येऊन तुमच्या खांद्यावर येऊन बसतं. तुम्ही ते हळुवारपणे उचलता. हलेकच ते आंजारता-गोंजारता. आपल्याजवळच ठेवून...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे -‘‘देशात ९०३ विद्यापीठे आणि ३९ हजार ५० महाविद्यालये यांचे विस्तृत जाळे आहे; परंतु अद्यापही शैक्षणिक गुणवत्ता, जागतिक क्रमवारीत शैक्षणिक संस्था मागे असल्याचे वास्तव आहे,’’ अशी खंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली. सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाच्या पंधरावा पदवी प्रदान सोहळा कोविंद...
ऑक्टोबर 10, 2018
सोलापूर- राज्यातील नऊ मेच्या शासन निर्णयातून वगळलेल्या 51 शाळा व 19 तुकड्यांच्या तपासणीमध्ये शिक्षण संचालकांनी मनमानी केली होती. शासनाने सांगितलेल्या मुद्यांच्या बाहेर जाऊन त्यांनी तपासणी केल्याने अनेक शाळा अपात्र झाल्या होत्या. या शाळांची तपासणी आता आयुक्त कार्यालयाकडून होणार असल्याने शिक्षण...
ऑगस्ट 13, 2018
मुंबई : स्वातंत्र्यदिनी 'तंबाखू से आझादी' या विषयावर प्रभातफेरी काढण्याचे निवेदन आरोग्य सेवा संचालनालयातर्फे राज्यभरातील शाळांना देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हाती तंबाखू व्यसनमुक्तीची घोषवाक्‍ये लिहिलेले फलक देऊन त्यामार्फत गाव आणि शाळेच्या परिसरात तंबाखूच्या दुष्परिणामांचा प्रचार करावा, असे...
जून 18, 2018
जुनी सांगवी - येथील कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे व नुतन माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेश उत्सवानिमित्त 'सकाळ' माध्यम समुहाच्या वतीने नवोगतांचे स्वागत करण्यात आले. शैक्षणिक वर्षाची सुरवात शिक्षणाची गुढी उभारून करण्यात आली. इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या नवोगतांचे 'सकाळ'च्या वतीने...
जून 09, 2018
आजूबाजूला निराशाजनक वातावरण आहे.. राजकारणात रोज कुणीतरी कुणालातरी पायात पाय घालून पाडायचा प्रयत्न करतोय.. रस्त्यातल्या खड्ड्यांपासून महागलेल्या भाजीपर्यंत सगळीकडून वैतागच हाती येतोय.. भले भले लोक इथे रोज खांदे पाडून चालताना दिसतायत.. आणि दहावी-बारावीतली ही कोवळी पोरं सगळी नकारात्मकता दूर ढकलून...
जून 07, 2018
पुणे :  खडकवासला येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (नॅशनल डिफेन्स ऍकेडमी - एनडीए)मध्ये शिक्षक भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी बुधवारी सकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी झडती घेऊन कागदपत्रांची तपासणी केली.  एनडीएमध्ये शिक्षक भरती...
जून 07, 2018
कोल्हापूर - देशभरात विनाडोनेशन ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेता येते. मात्र पालक व विद्यार्थ्यांना याबाबतची फारशी माहिती नसल्याने देशभरात ‘विदाऊट डोनेशन ॲडमिशन’ अभियान राबवत असल्याचे एस्टूट करिअर कौन्सिलिंग ॲकॅडमीचे अध्यक्ष डॉ. तुषार विनोद देवरस यांनी सांगितले.  सकाळ विद्या आणि एस्टूट ॲ...
एप्रिल 28, 2018
जुन्नर (पुणे) : येथील कॉलेजमध्ये खासगी शिकवणी वर्ग सुरू, विद्यार्थ्यांकडून फीच्या नावाखाली हजारो रुपयांची लूट आशयाची बातमी आजच्या शनिवारी (ता.28) दैनिक सकाळ व ई सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सकाळने याबाबत केलेल्या पाठपुरव्याचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. तसेच प्रशासनाने आता कठोर पावले...
एप्रिल 18, 2018
सांगली - तिसावे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन शुक्रवार (ता. 20) पासून विश्रामबागमधील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला प्रांगणात होणार आहे. त्याचे उद्‌घाटन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष, आमदार सुधीर गाडगीळ...
एप्रिल 16, 2018
जळगाव ; लबाड, लांडग्यांची घुसखोरी थांबवा, नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी, पोलीस प्रशासनाचा धिक्कार असो, मविप्र वाचवा, समाज वाचवा अशी घोषणाबाजी करीत सोमवारी हजारो मराठा बांधव, मविप्र संस्थेचे सभासद रस्त्यावर उतरले होते. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेतील शासनाच्या बेकायदेशीर...
एप्रिल 08, 2018
नवी सांगवी - "अभियांत्रिकी अथवा वैद्यकीय प्रवेश परिक्षांमध्ये केवळ सीबीएससी बोर्डाच्याच अभ्यासक्रमाला प्राध्यान्य दिले असते व आपल्या महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम नगन्य असतो, अशा शंका मनातून काढून टाका. त्यामुळे कोणतेही बोर्ड तुमच्या अभियांत्रिका अथवा वैद्यकीय प्रवेशावर परिणाम करू शकत नाही." असे...
मार्च 16, 2018
नाशिक : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये भारत जगातील पाच शक्तीशाली राष्ट्रांमध्ये समाविष्ट होईल असा आत्मविश्‍वास मांडला. त्यासाठी त्यांनी दिशादर्शनही केले होते. नेमका हाच विचार तरुणाईने गच्च पकडला असून मार्गक्रमण करत असल्याचे आशादायी वास्तव "नाशिक इनोव्हेशन फेस्ट'च्या...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...