एकूण 15 परिणाम
जानेवारी 13, 2019
हळदा येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या हळदा येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. ही घटना शनिवारी (ता. 12) सकाळी अकराच्या सुमारास घडली. दिवाकर बाबाराव गेडाम (वय 50) असे मृताचे नाव आहे. दिवाकर गेडाम शनिवारी जनावरांना...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस,...
जून 15, 2018
खामखेडा (नाशिक ) - खामखेडा येथील फांगदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. सकाळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सदस्य व पालकांच्या उपस्थित प्रभात फेरी काढण्यात येऊन गुलाबपुष्प देत पहिलीच्या वर्गातील नवीन प्रवेशित विध्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले....
जून 01, 2018
उंडवडी (पुणे) : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी साठवण तलाव (शेततळे) तयार करण्यात येत आहे. नुकतीच या तलावाची पाहणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.  यावेळी सरपंच एकनाथ जगताप व उपसरपंच पोपट गवळी,...
मे 19, 2018
संग्रामपूर (बुलडाणा) : तालुक्यातील काकोडा या गावामध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेनिमित्त विदर्भ पटवारी संघाचे केंद्रिय अध्यक्ष मनोजभाऊ दांडगे यांच्या आवाहनानुसार बुलडाणा जिल्ह्यातील तलाठ्यांनी काल (ता.18) श्रमदानात सहभाग घेऊन गावकऱ्यांचा उत्साह वाढविला. बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार...
मे 02, 2018
माले (पुणे) : 'मुळशी वाघवाडी पुलाच्या संदर्भात एक महिन्यात काही हालचाली न झाल्यास टाटा पॉवर कंपनीचा वीज निर्मितीसाठी जाणाऱ्या पाण्याचा बोगदा एक जून रोजी बंद करू' असा इशारा माजी आमदार शरद ढमाले यांनी दिला. मुळशी धरणातील गावांना जाण्यासाठी मुळशी वाघवाडी पुलाच्या मागणीसाठी आज पुलाच्या ठिकाणी पोहून ...
मार्च 19, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील खुडाणे (ता. साक्री) ग्रामपंचायतीतर्फे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रविवारपासून (ता. १८) गावकऱ्यांना नाममात्र शुल्कात पाच हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर उपलब्ध करुन देण्यात आले. ग्रामपंचायतीला गेल्या वर्षी मिळालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव...
फेब्रुवारी 09, 2018
सातारा - उन्हाळा असो अगर पावसाळा, सणवार कोणताही असो, रोज पहाटे उठून सकाळ-सकाळीच नित्यनियमाने वृत्तपत्र वाचकांच्या हातात देण्याचे काम करणारे वृत्तपत्र विक्रेत्यांचे हात कास स्वच्छता मोहिमेला लागले. या विक्रेत्यांनी सकाळी वेळ मिळत नाही म्हणून सायंकाळी कासला जाऊन चार ते सहा या वेळात श्रमदान केले....
ऑक्टोबर 12, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थ व ज्या आदर्श विद्या मंदिरात हुतात्मा जवान मिलिंद खैरनार यांचे पाचवीपर्यंत शिक्षण झाले होते. त्या आदर्श शाळेचे संचालक मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांतर्फे हुतात्मा मिलिंद खैरनार यांना...
सप्टेंबर 21, 2017
वानाडोंगरी - हिंगणा तालुक्‍यातील उपराजधानीला लागून असलेल्या वानाडोंगरी नगर  परिषद परिसरातील वैभवनगर, महाजनवाडी येथे डेंगी या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे. परिसरातील पाच ते सहा रुग्ण या आजारातून उपचारानंतर कसेबसे बरे झाले. कोकाटे ले-आउट परिसरात राहणाऱ्या चहांदे या शिक्षक दाम्पत्याच्या अकरावीत...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
जून 07, 2017
पुणे - शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे विस्कळित झालेला भाजीपाला पुरवठा सुरळीत होऊ लागला आहे. मंगळवारी घाऊक बाजारात आवक वाढली असली, तरी किरकोळ विक्रीच्या भावांत फारशी घट न झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला नाही.  गेल्या गुरुवारपासून शहरातील भाजीपाला पुरवठा विस्कळित झाला आहे. या रविवार, सोमवार आणि...
एप्रिल 13, 2017
रत्नागिरी - येथील जाणीव फाउंडेशनने दत्तक घेतलेल्या जांभरूण गावात हनुमान जयंतीपासून नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरवात झाली. तसेच ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने स्वच्छता मोहीमही राबविण्यास प्रारंभ झाला. प्रत्येक वाडीत ग्रामस्थांनी घराजवळील परिसर व सार्वजनिक जागेत सकाळपासून पाच तास सफाई करण्यात...
एप्रिल 05, 2017
मृतदेह चार तास लटकलेल्या अवस्थेत - पोलिस उशिरा पोहोचले चंद्रपूर - "योग्यवेळी कर्जमाफी', असे शेजारच्या मूल शहरात मुख्यमंत्री सांगत असतानाच भादूर्णी नावाच्या गावी एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास लावून मृत्यूला कवटाळले आणि यावर कळस म्हणजे मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांच्या सुरक्षेत व्यस्त...
फेब्रुवारी 01, 2017
कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने आज पुणे-बंगळूर महामार्गासह जिल्ह्यात पन्नासहून अधिक ठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले. सकल मराठा समाजाच्या वतीने याचे आयोजन झाले. कणेरीवाडी रस्त्यावर काही तरुणांनी वेळेपूर्वीच रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्यामुळे...