एकूण 24 परिणाम
जुलै 10, 2019
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. आठ) रात्री पुतळा स्थलांतराचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल आठ तासांनंतर तारेवरची कसरत करीत तीन टन वजनाचा हा पुतळा मंगळवारी (ता. नऊ) सकाळी ८.३० वाजता चिकलठाणा...
मार्च 22, 2019
पुणे - सरकारी काम आणि मरेपर्यंत थांब, असा अनुभव घेत पुण्यातील रमेश काशीद गेली चार वर्षे निवृत्तिवेतन मिळविण्यासाठी सरकारी उंबरे झिजवत आहेत; परंतु सरकारी यंत्रणा त्यांना दाद देत नाही. त्यांनी उद्विग्न होऊन मंत्रालयात जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे. माझ्यानंतर तरी कुटुंबाला न्याय द्या, असे त्यांनी...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
जानेवारी 27, 2019
प्रशासनासह पदाधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा घेऊन काही मोजक्‍या ठिकाणी भेटी देणे याला जनतेच्या तक्रारी, अडचणी समजून घेणे म्हणतात का, असा सवाल अनेक नगरसेवक आणि नागरिक ‘टीम सकाळ’कडे करीत आहेत. वर्षानुवर्षे शेकडो समस्यांना तोंड देत असताना  शहरातील काही झोनमध्ये केवळ ४० किंवा ५० तक्रारींची नोंद...
जानेवारी 25, 2019
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या भीतीने गाव सोडलेल्या व सध्या पोलिस ठाण्याच्या आश्रयाला असलेल्या कसनासूर गावातील दहा कुटुंबांनी गावात जाण्यास नकार दिला आहे. यामुळे पोलिस प्रशासनापुढे पेच निर्माण झाला असून घटनेच्या तीन दिवसांनंतरही दहशतीचे वातावरण असल्याने नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. वर्षभरापूर्वी...
डिसेंबर 15, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) ग्रामपंचायतीने दलित व आदिवासी समाजाच्या निधीचा कॉलनी परिसरात गैरवापर केल्याची चौकशी करून दलित-आदिवासींच्या हक्काच्या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, अभियंता, पंचायत समिती सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
ऑक्टोबर 03, 2018
मालवण - कुडाळ-मालवण मतदार संघातून माजी आमदार आणि मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे करणार असून यासाठी मतदार संघात स्वाक्षरी मोहिमही राबविण्यात येणार आहे अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...
सप्टेंबर 17, 2018
पणजी : गोवा सरकारचा कारभार सुरळीत करण्यासाठी भाजप घेणार असलेला 'महत्वाचा निर्णय' हा बुधवारी किंवा त्यानंतरच होणार आहे. पक्षाचे काल गोव्यात आलेले राजकीय निरीक्षक बुधवारी सायंकाळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत. त्यानंतर राज्यातील पक्षाचे महत्वाचे पदाधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावून...
ऑगस्ट 01, 2018
वैभववाडी - एक दोन नव्हे, तर तब्बल ७२ ठिकाणी दरीच्या बाजूला संरक्षित पर्याय नाही. रस्त्याकडेला कधी काळी बांधलेले दगडी कठडे जीर्ण झाले असून, त्यांच्यामध्ये वाहन थोपविण्याची क्षमता नाही. तुटलेल्या क्रॅश बॅरियर्सची दुरुस्ती नाही. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. दोन हजार फूट खोल दरी असलेल्या १० किलोमीटरच्या...
जुलै 25, 2018
मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. यात सरकारच्या मराठाविरोधी धोरणांचा निषेध करून...
जून 30, 2018
उल्हासनगर : प्लॅस्टिक नकोच अशी जनजागृती करण्यासाठी उल्हासनगरात आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ-उल्हासनगर महानगरपालिका आणि हिराली फाऊंडेशनच्या वतीने नो प्लॅस्टिक कॅम्पेन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धनंजय पाटील,पालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक...
जून 07, 2018
पिंपरी - आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसींग जागृती दिनानिमित्त (रेल्वे) गुरुवारी धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन संस्कार प्रतिष्ठानतर्फे जनजागृती करण्यात आली. चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत हा उपक्रम घेण्यात आला.  "प्रवासी लोहमार्ग ओलांडण्याचा...
जून 07, 2018
मोहोळ : (सोलापूर) : मोहोळ शहराजवळ असलेल्या सिमोल्लंघन पांद चौकात भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल करण्यात यावा यासाठी गुरुवारी (ता. 7) भिम युवा प्रतीष्ठानच्या वतीने अध्यक्ष अॅड. विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले दरम्यान भारतीय राष्ट्रीय राजमार्ग...
मे 04, 2018
दौंड (पुणे) : लिंगाळी (ता. दौंड) येथे पूर्ववैमनस्यातून विनोद बाबूलाल नरवाल (वय 42) या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी तीन महिलांसह एकूण 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी त्यापैकी तिघांना अटक केली आहे. उर्वरित १७ आरोपी फरार असून, त्यामध्ये रेल्वे...
एप्रिल 28, 2018
जुन्नर (पुणे) : येथील कॉलेजमध्ये खासगी शिकवणी वर्ग सुरू, विद्यार्थ्यांकडून फीच्या नावाखाली हजारो रुपयांची लूट आशयाची बातमी आजच्या शनिवारी (ता.28) दैनिक सकाळ व ई सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सकाळने याबाबत केलेल्या पाठपुरव्याचे विविध स्तरातून स्वागत करण्यात आले. तसेच प्रशासनाने आता कठोर पावले...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...
जानेवारी 02, 2018
सोलापूर - भीमा-कोरेगाव प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारत शेतमालाच्या गाड्या उतरण्यास नकार दिल्याने मंगळवारी (ता.2) बाजार समितीत तणाव निर्माण झाला. मध्यरात्रीपासूनच हमाल-तोलारांनी काम बंद ठेवण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांची चांगलीच...
नोव्हेंबर 03, 2017
नाशिक - जीवनदायी योजनेतून अँजिओप्लास्टीसाठी आलेल्या सटाणा येथील विनोद कुमावत यांची दिशाभूल करून त्यांच्याकडून सह्याद्री हॉस्पिटलने एक लाख ६६ हजार रुपये उकळल्याचा धक्कादाक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कुमावत यांच्या नातेवाइकांनी झालेल्या प्रकाराबद्दल आरोग्य उपसंचालक आणि...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे - शहराच्या विविध भागांतील ८५० झाडे तोडण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंजुरी दिली असली; तरी स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर सुनावणी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्यान विभागाने आयुक्तांना नुकताच सादर केला आहे. दरम्यानच्या काळात...