एकूण 3 परिणाम
डिसेंबर 14, 2019
सातारा : येथील नगरविकास आघाडीचे नगरसेवक बाळू ऊर्फ विनोद खंदारे यांनी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या टेबलावर शौचालयातील बादली ठेवली. त्यानंतर स्वतःची पॅंट उतरवण्याची अभद्र कृती केली. त्यामुळे पालिकेत गोंधळ उडाला. त्याच्या निषेधार्थ पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले...
जुलै 25, 2018
मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. यात सरकारच्या मराठाविरोधी धोरणांचा निषेध करून...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...