एकूण 1 परिणाम
ऑक्टोबर 01, 2018
भुसावळ : फैजपूर येथे अटल कृषी महाशिबिरासाठी जाताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा भुसावळला भारिप बहूजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अडवून त्यांना काळे झेंडे दाखविले. आज सकाळी अचानक घडलेल्या या घटनेने सुरक्षा यंत्रणांची शहरात चांगलीच तारांबळ उडाली. याबाबत पालकमंत्र्यांशी संपर्क साधला असता...