नोव्हेंबर 19, 2017
अहिंसक, समता, न्याय, शाश्वत समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे हा ‘आनंद निकेतन' शाळेचा उद्देश आहे. वर्धा येथे १९३७ मध्ये महात्मा गांधी यांनी शिक्षण संमेलन घेतले. या संमेलनात हिंदुस्तानी तालिमी संघ तयार करण्यात आला. डॉ. झाकिर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली देशात कशा प्रकारच्या...