एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
सातारा : "आयकॉनिक सातारा'च्या माध्यमातून साकारणाऱ्या पालिकेच्या नवीन नियोजित इमारतीमुळे सातारा शहराची नवीन ओळख होवून साताऱ्याच्या विकासात आयकॉनिक भर पडेल. ऐतिहासिक, निसर्गसंपन्न व पर्यटन क्षेत्रामुळे नावलौकिक असलेला साताऱ्याचा चेहरामोहरा बदलू शकतो. आदर्श शहर म्हणून लोक आकर्षित होतील. पंतप्रधान...
नोव्हेंबर 04, 2019
खर्डी : कसारा घाटाच्या नाशिक-मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळया घेऊन निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरची लहान-मोठ्या ९ वाहनांना धडक बसून विचित्र पण थरारक अपघात झाला. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या अपघातात दहा जण जखमी झाले. त्यात तीन मुलांचाही समावेश...
सप्टेंबर 22, 2019
पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या...
ऑगस्ट 25, 2019
जळगाव ः तब्बल चार महिन्यांपासून जळगावातून विमानसेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू होते. नव्याने "ट्रू जेट' या कंपनीने विमानसेवा सुरू करण्यासंबंधी कार्यवाही सुरू केली आहे. जळगाव ते मुंबई व अहमदाबाद ते जळगाव अशा दोन ठिकाणावरून ही सेवा सुरू होणार आहे. सोमवारपासून (ता.26) विमान सेवेची तिकीट विक्री होणार...
जुलै 10, 2019
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. आठ) रात्री पुतळा स्थलांतराचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल आठ तासांनंतर तारेवरची कसरत करीत तीन टन वजनाचा हा पुतळा मंगळवारी (ता. नऊ) सकाळी ८.३० वाजता चिकलठाणा...