एकूण 3 परिणाम
जानेवारी 05, 2020
उस्मानाबाद : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उस्मानाबाद शहरातील भिंती बोलक्‍या केल्या जाणार आहेत. रेखाचित्र, अक्षरचित्र, पर्यावरण, प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देण्यासह संतांचे मौलिक विचार राज्यभरातील कलाकार मंडळी कुंचल्यातून साकारणार आहेत. संमेलनाचे औचित्य साधून शहर परिसरातील...
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जानेवारी 29, 2018
सिडको - राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या ध्येयासाठी सोमवार (ता. २९) पासून चार दिवस त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील संदीप फाउंडेशन (महिरावणी) येथे ‘शिक्षणाची वारी नाशिक- २०१८’ सुरू होत आहे. राज्याच्या विविध भागांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या...