एकूण 7 परिणाम
जानेवारी 02, 2020
माझ्या घरापासून जेमतेम दोनशे मीटर अंतरावर निपट निरंजन या नाथपंथी साधूचं समाधीस्थळ आहे. लेणीच्या डोंगरातून वाहत आलेल्या पावसाळी नाल्याच्या काठावर लिंब, वड, चिंच, कवठ, खिरणीच्या भल्यामोठ्या वृक्षांच्या दाटीत दडलेल्या निपटबाबांच्या समाधी मंदिरात जाणं हा अगदी लहानपणापासून आम्हा भावंडांचा आवडीचा विषय....
डिसेंबर 18, 2019
सातारा : पालिकेतील उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात शौचालयाची पाण्याने भरलेली बादली नेऊन त्यांच्या पॅन्ट उतरवून त्यांच्या टेबलावर चढून शौचास बसतो असे म्हणत महिला व पुरूष कर्मचाऱ्यांसमोर असभ्य वर्तन करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मोक्काच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या नगरसेवक विनोद...
डिसेंबर 14, 2019
सातारा : येथील नगरविकास आघाडीचे नगरसेवक बाळू ऊर्फ विनोद खंदारे यांनी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या टेबलावर शौचालयातील बादली ठेवली. त्यानंतर स्वतःची पॅंट उतरवण्याची अभद्र कृती केली. त्यामुळे पालिकेत गोंधळ उडाला. त्याच्या निषेधार्थ पालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले...
डिसेंबर 09, 2019
नागपूर : शहराला अतिक्रमणाची लागण झाली असून, महापौर संदीप जोशी यांनी या रोगावर ठोस उपचारासाठी पाऊल उचलले आहे. नागरिकांना रुंद रस्ते, सहज चालणारे फूटपाथ हवे असल्याने महापौरांची भूमिका त्यांना न्याय देण्याची दिसून येत आहे. मात्र, अतिक्रमणाचा रोग का पसरला? याबाबतच्या तपशिलाकडे दुर्लक्ष होत असल्याचे...
डिसेंबर 28, 2018
पिंपरी - श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाची गुरुवारी (ता. २७) विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाने सांगता झाली. चिंचवडगाव येथील देऊळमळा प्रांगणात सुमारे ६० हजार भाविकांनी या वेळी महाप्रसादाचा लाभ घेतला; तसेच समाधी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका व...
सप्टेंबर 07, 2017
पारंपरिक वाद्यांच्या थाटात विरला डॉल्बीचा आवाज  कोल्हापूर - तब्बल तेवीस तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणूकीला यंदाही तालबध्द लेझीमने चैतन्य दिले. ढोल- ताशाच्या कडकडाटाने ताल दिला तर हलगी घुमक्‍याच्या कडकडाटाने स्फुर्ती दिली. सूरमयी व तालबध्द वाद्यांनी प्रसन्नतेने सारी मिरवणूक भारावून टाकली आणि...
जून 27, 2017
औरंगाबाद - आरक्षण लागू करून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे उघडे करीत शिक्षणाची सक्ती करणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनानिमित्त सोमवारी (ता. २६) शहरात विविध पक्ष, संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. शहरभर व्याख्याने, चर्चासत्रे, रक्तदान शिबिरे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते....