एकूण 6 परिणाम
मार्च 06, 2019
भाताचे मुख्य पीक आणि दुर्गम प्रदेश अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. जिल्ह्यातील पांजरा (ता. तिरोडा) येथील टलूराम बळीराम पटले यांनी शेतीपूरक दुग्धव्यवसाय, यांत्रिकीकरण, भाडेतत्वावर यंत्रांचा पुरवठा, गोबरगॅस युनिट आदी विविध बाबींद्वारे प्रयोगशीलता दाखवून जिल्ह्यातील शेती अर्थकारणात उत्साहाचा नवा...
मार्च 25, 2018
लंकेश भोयर यांची ५ हेक्‍टर शेती आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुख्यत्वे भात लागवड होते. भोयरदेखील खरिपात भात पीक घेतात. धानाच्या बांधावर तूर लागवड करतात. रब्बी हंगामात हरभरा घेतात. मात्र त्यांची प्रयोगशील वृत्ती त्यांना वेगळे काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करीत होती.  मत्स्यशेतीकडे वाटचाल कृषी विभागाच्या...
डिसेंबर 08, 2017
जावरा (ता. तिवसा, जि. अमरावती) येथील विनोद राठी गेल्या ४४ वर्षांपासून थोड्याथोडक्या नव्हे, तर आपल्या १३० एकरांवर सुनियोजनबद्ध शेती करीत आहेत. अंगी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून त्यांनी पीककपद्धतीची आखणी केली आहे. सुमारे २४ एकर क्षेत्र त्यांनी बारमाही भाजीपाला शेतीसाठी दिले आहे. पारंपरिक...
नोव्हेंबर 19, 2017
अहिंसक, समता, न्याय, शाश्‍वत समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे हा ‘आनंद निकेतन'  शाळेचा उद्देश आहे. वर्धा येथे १९३७ मध्ये महात्मा गांधी यांनी शिक्षण संमेलन घेतले. या संमेलनात हिंदुस्तानी तालिमी संघ तयार करण्यात आला. डॉ. झाकिर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली देशात कशा प्रकारच्या...
सप्टेंबर 01, 2017
गडचिरोली जिल्ह्यातील वडधा बोरी (ता. आरमोरी) येथील लंकेश भोयर यांचे भात हेच मुख्य पारंपरिक पीक आहे. मात्र शेतीत नव्या वाटा चोखाळल्या तरच प्रगती होते हे जाणून त्यांनी मत्स्यपालनाकडे आपला कल वळवला आहे. मागील वर्षी त्यांनी २५ क्विंटल माशाची विक्रीही साधली. जोडीला राईस मीलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
जून 23, 2017
प्रयोगशील वडिलांचा आदर्श कायम ठेवत हिंगणा (जि. नागपूर) येथील विठ्ठलदास मणियार आपल्या १४ एकर शेतीचे उत्कृष्ट व्यवस्थापन सांभाळले आहे. पेरू व सीताफळ ही मुख्य पिके व त्यात पपईचे आंतरपीक ही पीकपद्धती यशस्वी केली आहे. जोडीला थायलंडचा पेरू व लिंबू यांचाही प्रयोग करीत नव्या पिकाच्या वाटा चोखाळल्या आहेत. ...