एकूण 10 परिणाम
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जून 19, 2018
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० निज ज्येष्ठ शु. पंचमी. आजचा वार : मंडेवार! आजचा सुविचार : केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार। परि स्वगृही परतणे हा आनंद की अपार।। ........................................ नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) मी परत आलो!! काल रात्री...
मे 30, 2018
सदू : दादूराया, समोर टाकीवर कोण चढलंय रे? दादू : मी इथं तुझ्या शेजारी उभा आहे, त्याअर्थी तो मी नव्हेच ! सदू : हा विनोद होता? दादू : नाही ! टोमणा होता !! सदू : बरं ! मग टाकीवर कोण चढलं असेल? दादू : धर्मेंद्र असावा ! सदू : कोण धर्मेंद्र? दादू : ‘शोले’मधला वीरू ! सदू : मग बसंती कुठे आहे?...
फेब्रुवारी 22, 2018
आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939 फाल्गुन शुद्ध षष्ठी. आजचा वार : बुधवार... अनिवार ! आजचा सुविचार : जोडोनिया धन। उत्तम वेव्हारे देव्हारे। त्रिखंडात।। नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे.) माझ्या लक्ष जपाची फळे मला दिसू लागली आहेत. अतिशय कृतकृत्य वाटते आहे...
जानेवारी 10, 2018
कोणत्याही देशाचे भवितव्य हे त्या देशातील शाळाशाळांच्या वर्गांमधून घडवले जात असते, असे उद्‌गार १९६०च्या दशकात नेमलेल्या शैक्षणिक आयोगाचे प्रमुख डॉ. डी. एस. कोठारी यांनी काढले होते. त्यास आता सहा दशके लोटली, तरीही त्यांचे हे उद्‌गार सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो, गांभीर्याने घ्यायला तयार नाही,...
नोव्हेंबर 02, 2017
मलबार हिल, बॉम्बे येथे काही कामासाठी गेलो असता आम्हाला तीन बत्ती नाक्‍यावरील हाटेलानजीक एक चुरगळलेला कागद दिसला. सदर कागद सरकारी होता हे आम्ही तत्काळ वळखले. आमची नजर जर्न्यालिझमचा कोर्स केलेल्या बहिर्जी नाईकाची!! कुणीही पाहात नाही असे पाहून आम्ही बुटाची नाडी बांधण्याच्या मिषाने खाली वाकून...
जून 29, 2017
"योग्य अन्न ग्रहणासाठी जसा आहारतज्ज्ञाचा सल्ला घेणे जरुरीचे आहे, तसा माहिती ग्रहणासाठी माहिती तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे.'' - किंचित उपहासात्मक असा हा संदेश काही दिवसांपूर्वी वाचण्यात आला. केवळ हसून सोडून देण्याऐवजी या संदेशावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्याला कारणीभूत आहे माहितीची...
जून 20, 2017
सर्व संघ सहकाऱ्यांस, चांपियन ट्रॉफीच्या कालच्या लढतीनंतर (आपण राहातो,) त्या हॉटेलच्या बाहेरील गर्दीत वाढ झाली आहे. मी बाहेर एक चक्‍कर टाकून आलो. मला (हल्ली) कोणी ओळखत नाही. ओळखले तरी ओळख देत नाहीत! नेहमीप्रमाणे विराट आणि धोनीच्या चाहत्यांची ही गर्दी असणार असे मला प्रारंभी वाटले. दोघा-...
डिसेंबर 22, 2016
राजकारणात एकाच वेळी मित्राची भूमिका बजावणारा शत्रू आणि शत्रू असूनही सतत मदतीसाठी हात पुढे करणारा मित्र, या दोहोंनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी राजी केले आहे. ‘अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक व्हायलाच हवे; पण त्यास असलेल्या कोळी बांधवांच्या तीव्र नाराजीचाही विचार व्हायला हवा...
डिसेंबर 15, 2016
तापमानाच्या खोडकरपणाचा अनुभव आपण सारेच सध्या घेत आहोत. त्यानं किती लहरी असावं, याला काही सीमाच उरली नाही. पारा जेवढा अचपळ, तेवढाच धीटही. सगळीकडचं तापमान एकसारखं बदलतं आहे. उन्हाळ्यात उच्चांकी, अंग भाजून काढणारं; आणि आता थंडीत नीचांकी, अंगावर शहारे आणणारं. दोन्हींच्या मध्यात कोसळणारा पावसाळाही असाच...