एकूण 336 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
सोनेगाव, डिफेन्स (जि. नागपूर)  : नागपूर शहरालगतच्या सोनेगाव (निपाणी) येथे चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. एका चोरीमध्ये घरातील संपूर्ण साहित्य बाहेर आणून ठेवल्याने चोरट्यांनी घराच्या लोकांना बेशुद्ध केले असावे असा तर्क लावला जात आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सोनेगावचे...
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी येथे चारचाकी कारच्या धडकेत सायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली. विनोद रामदास सिंग (45, रा. अंबिका संकुल, सातपूर) असे सायकलस्वाराचे नाव आहे. गेल्या मंगळवारी (ता.8) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सायकलवरून पपर्या नर्सरीकडून घराकडे जात होते. त्यावेळी सुरज...
ऑक्टोबर 08, 2019
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा...
ऑक्टोबर 07, 2019
पिंपळनेर :  परिसरात 'डेंग्यु'सदृष्य आजाराने गेल्या महिन्यात दोन युवकांचा बळी गेला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागातर्फे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असुन डेंग्युचे रुग्ण वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे...
ऑक्टोबर 07, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद ) : तालुका भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन रविवारी (ता. पाच) सकाळी हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रचाराचा प्रारंभ बोरगाव अर्ज येथील गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी तालुक्‍यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलंब्री विधानसभा...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : अभ्यासाचा ताण असह्य झाल्यामुळे खासगी वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास लावून जीवनयात्रा संपविली. ही दुर्दैवी घटना आज मंगळवारी दुपारी उघडकीस आली. पलक विनोद भंडारी (वय 18, रा. धनकी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.  पोलिसांनी...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली आली होती. या पिकांतून चांगले...
सप्टेंबर 29, 2019
बेनोडा शहीद (जि. अमरावती) : सततची नापिकी, डोक्‍यावर कर्जाचा डोंगर, मुलाचे शिक्षण, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न असह्य झाल्याने शेतकऱ्याने कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 29) सकाळी बेनोडा शहीद येथे घडली. विनोद किसनराव चढोकर (वय 40, रा. बेनोडा शहीद), असे...
सप्टेंबर 28, 2019
नागपूर  : पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी सकाळी जुनी कामठी हद्दीतील कोळसा टाल स्लॉटर हाऊस परिसरात छापा टाकून 20 लाखांच्या गोमांसासह दोघांना अटक केली. परिसरातून ट्रकसह तीन वाहनेही जप्त केली. मोहम्मद जावेद हबीब खान (31, रा. मदन चौक, कामठी) व इर्शाद अहमद प्यारे साहाब शेख (31, रा. चौधरी मशिदीजवळ,...
सप्टेंबर 26, 2019
नागपूर: माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर आहेत. हंसराज अहिर सुखरूप आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सीआरपीएफ जवानासह दोघांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील कांडळीजवळ आज (गुरुवार) सकाळी साडेआठच्या...
सप्टेंबर 22, 2019
नाशिक ः धुळे येथे महाराष्ट्र खो-खो संघटना आणि श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेतर्फे झालेल्या राज्यस्तरीय किशोरी खो-खो स्पर्धेत नाशिकच्या शासकीय कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उपविजेतेपद मिळवले. गेल्यावर्षी याच संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत उपविजेतेपदाला गवसणी घातली होती.  मुलींचा अंतीम सामना आज...
सप्टेंबर 22, 2019
पाचही जणांच्या राहत असलेल्या खोलीपासून अगदी जवळ असलेली पांडवलेणी. याच ठिकाणी हे पाचही जण रोज सकाळी सात वाजता भेटायचे म्हणजे भेटायचेच. आजची ही त्यांची शेवटची भेट होती, म्हणून रोज गडबडीनं निघणारी पावलं आज मात्र या लेण्यांजवळून हलत नव्हती. त्यांच्याकडचे सर्व पर्याय आता संपले होते. रोज हसत राहणाऱ्या या...
सप्टेंबर 21, 2019
नाशिक- ईव्हीएम यंत्रावर अविश्‍वास दाखवतं निवडणुकीपासून चार हात लांब राहण्याची भुमिका घेणाया मनसेकडून नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा करण्यात आली. शहरी भागात मनसेकडे उमेदवार असले तरी ग्रामिण भागात मात्र दयनिय अवस्था असतानाही मनसेच्या नेत्यांकडून झालेली घोषणा आघाडीसह भाजप-...
सप्टेंबर 11, 2019
पुणे - सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मदतीचा ओघ सुरू आहे. फंडाकडे मदत देणाऱ्या दानशूरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.  रु. ३,००,००० - फ्ल्यूड कंट्रोल प्रा. लि. - मधुकर मार्ग, मुंबई. रु. ८१,००० - दी पूना डिस्ट्रिक्‍ट ट्रान्स्पोर्ट असो., मार्केट यार्ड, गुलटेकडी.  रु. ५१,०००...
सप्टेंबर 09, 2019
सेलिब्रिटी व्ह्यू - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका अलीकडच्या काळात वेगवेगळ्या ग्रामीण भाषांतले सौंदर्य लोक बघू लागले आणि त्या भाषेला स्वीकारू लागले आहेत. नाहीतर ग्रामीण भागातून नाटकात आणि सिनेमात काम करायला आलेल्या कलाकाराला एक ठरावीक सो कॉल्ड प्रमाण भाषाच बोलणे अपेक्षित असायचे. त्याला ॲक्टिंग करताना...
सप्टेंबर 09, 2019
पिंपरी - सकाळ माध्यम समूह आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेची सोडत (ड्रॉ) ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयात काढण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. चिंचवडगावातील सुप्रिया सुधाकर खासनीस यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच आळंदी रोड, दिघी येथील शांताबाई...
सप्टेंबर 08, 2019
"सकाळ'मधून "यशोधराचे गौडबंगाल' मालिका प्रसिद्ध : पोलिसांकडून टाळाटाळ; न्यायालयाने दिला आदेश नाशिक : शासकीय, निमशासकीय आणि देवस्थानांच्या प्रसादाचा ठेका घेऊन फसवणूक करणाऱ्या, तसेच संस्थेशी कोणताही संबंध नसताना निरक्षर महिलेची बनावट कागदपत्रांच्या आधारे संचालक म्हणून नेमणूक करणाऱ्या ÷"यशोधरा महिला...
सप्टेंबर 02, 2019
जळगाव : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे आज 164 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. सर्वांत जास्त चाळीसगाव मतदारसंघात 35 तर जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन यांचा एकमेव अर्ज आला आहे. मुक्ताईनगरातून तब्बल आठ उमेदवार इच्छुक आहेत.  भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली...
सप्टेंबर 01, 2019
शिरपूर ः शिरपूर- शहादा रस्त्यालगत वाघाडी (ता. शिरपूर) शिवारातील रुमित केमिसिंथ प्रा.लि. या रसायननिर्मिती कारखान्यात आज सकाळी नऊला झालेल्या भीषण स्फोटात 14 जण ठार, तर सुमारे 60 जण गंभीर जखमी झाले. घटनास्थळी अद्यापही काही मृतदेह लोखंडी सांगाड्याखाली अडकल्याची शक्‍यता आहे. राज्य आपत्ती नियंत्रण दलासह...
ऑगस्ट 26, 2019
टाकरखेडासंभू (जि. अमरावती) :  दोन दिवसांपूर्वी दारू पकडून दिली म्हणून अवैध दारूविक्री करणाऱ्या पाच जणांनी ग्रामपंचायत सदस्यास मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. 26) सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान देवरा फाटा येथे घडली. याप्रकरणात वलगाव पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. योगेश विनोदराव भेटाळू, असे जखमी...