एकूण 4 परिणाम
नोव्हेंबर 26, 2019
गोंदिया : रुग्णवाहिकेवरील कंत्राटी चालकांनी नियमित वेतनाच्या मागणीसाठी गत आठवडाभरापासून जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, मंगळवारी (ता.26) आमदार विनोद अग्रवाल यांनी पुढाकार घेत चालकांना न्याय मिळवून दिला. रुग्णवाहिकेचे कंत्राट असलेल्या अश्‍कोम कंपनीने मागण्या...
ऑक्टोबर 26, 2019
भंडारा : शेतकऱ्यांनी पदरमोड करत विकत घेतलेले धानाचे बियाणे बोगस निघत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. जून महिन्यात रोवणी झालेल्या धानाला आता ओफळ ओंब्या लागत आहेत. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली.  भंडारा हा प्रमुख...
जुलै 10, 2019
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. आठ) रात्री पुतळा स्थलांतराचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल आठ तासांनंतर तारेवरची कसरत करीत तीन टन वजनाचा हा पुतळा मंगळवारी (ता. नऊ) सकाळी ८.३० वाजता चिकलठाणा...
मे 31, 2019
कोल्हापूर - पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. या वीज जोडणीची कामे लवकर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची वाट पाहता का, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वीज...