एकूण 3367 परिणाम
जुलै 20, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर विरुद्ध विद्यमान आमदार सुभाष झांबड यांच्यात लढत रंगण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. विद्यमान आमदार झांबड यावेळी पुनरावृत्ती करणार की संख्याबळ आणि सत्तेच्या जोरावर...
जुलै 20, 2019
नागपूर  : ऍट्रॉसिटी कायद्यातील आरोपींवर शिक्षेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. फिर्यादी, साक्षीदार, पंच फितूर झाल्याने आरोपींना शिक्षा होत नाही. त्यामुळे फितूर होणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायद्यात तरतूद करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी दिली....
जुलै 19, 2019
पिंपरी : भारत विकास ग्रुप (बीव्हीजी)चे मालक हणमंत रामदास गायकवाड आणि पत्नी वैशाली गायकवाड यांची तब्बल 16 कोटी 46 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांत विनोद रामचंद्र जाधव व त्यांची पत्नी सुवर्णा विनोद जाधव यांच्या विरोधात गुन्हा...
जुलै 19, 2019
मुंबई : "काय रे अलिबागहून आलास का" असे म्हणत अलिबागकरांना हिणवले जाते, अशी तक्रार करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने आज फेटाळली. विनोद सर्वच समुदायांवर होत असतात, ते मनावर घेऊ नका, त्याचा आनंद घ्या, असे ही न्यायालयाने याचिका दाराला सांगितले. सिनेमामध्ये अलिबागबाबत केल्या जाणाऱ्या या...
जुलै 19, 2019
पिंपरी (पुणे) : 'गुंतवणुकीवर अधिकचा परतावा देतो', असे सांगून एका दाम्पत्याने भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) हणमंत गायकवाड यांची 16 कोटी 45 लाखांची फसवणूक केली.  याप्रकरणी हणमंत रामदास गायकवाड (वय 46, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विनोद रामचंद्र जाधव व...
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जुलै 19, 2019
नाशिक - वाळूच्या लिलावातील ‘मलिदा’ हा विषय एकीकडे चिंतेचा असतानाच दुसरीकडे पर्यावरण आणि कररूपाने मिळणाऱ्या महसुलाचा प्रश्‍न कायम राहायचा. आता मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार पर्यावरणीय नियमांचे बंधन आले असून, पर्यावरण नियंत्रण समिती गुगल मॅपिंगद्वारे वाळूच्या उपलब्धतेची खात्री करून घेतली जाते. या...
जुलै 19, 2019
"खानदानी शफाखाना' या चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आगळीवेगळी भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट "सेक्‍स' विषयावर आधारित आहे. यामध्ये एका छोट्या शहरामधून आलेल्या पंजाबी मुलीची व्यक्तिरेखा सोनाक्षी साकारणार असून, तिचे नाव बेबी बेदी असे आहे. तिला काकांनी एक क्‍लिनिक चालविण्यास दिले आहे....
जुलै 18, 2019
ठाणे : मुंबई पोलिस दलात सर्वाधिक गुंडांना मारणारे ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी पोलिस दलातील सेवेचा तडकाफडकी राजीनामा दिला. आता ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहेत. पोलिस सेवेत असताना प्रदीप शर्मा यांनी तब्बल 113 गुंडांचा एन्काऊंटर केले होते.  'लष्कर-ए-तैयबा'च्या...
जुलै 18, 2019
मुंबई : महेंद्रसिंग धोनीचे काय होणार, विराट कोहली कर्णधार राहणार का? अशा चर्चांनी फेर धरलेला असताना मुळात वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवड कधी होणार याचेच रहस्य कायम राहिले आहे. बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत तारीख अजून निश्‍चित करण्यात आलेली नसली तरी उद्या (शुक्रवार) ही बैठक होण्याची चर्चा रंगली होती...
जुलै 17, 2019
मुंबई : येणारी बकरी ईद सर्वांनी सलोख्याने साजरी करावी. मुंबई महापालिका प्रशासनाने देवनार पशुवधगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरवाव्यात. तसेच पोलिस, वाहतूक आदी विभागांनीही आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून सर्व समाजाच्या एकत्रीत सहभागातून हा सण दरवर्षीप्रमाणे शांततेत साजरा होईल असे नियोजन करावे, अशा...
जुलै 17, 2019
मुंबई : डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत त्यांचे क्लस्टर करून तसेच पुर्नविकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वंकष कायदा करण्याबाबत निर्देश मुख्यमंत्र्यांनी  ...
जुलै 17, 2019
जीवघेण्या रस्त्यांच्या प्रश्‍नावर  जळगावकर आक्रमक  जळगाव : "अमृत' योजनेमुळे खोदलेले रस्ते, प्रमुख रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जिवावर उठत असून, दोन दिवसांत या खड्ड्यांनी दोघांचा बळी घेतला. त्यामुळे याप्रश्‍नी आता जळगावकर आक्रमक झाले आहेत. याविरोधात तीव्र जनआंदोलनासह आयुक्त, पोलिस अधीक्षकांना...
जुलै 16, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारात साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कार्यालयाच्या पार्किंगमध्ये पाच ते सहा दिवसांपासून पाणी साचलेले आहे. यात डासांची पैदास होऊन कामानिमित्त या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका...
जुलै 15, 2019
पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारात साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्‍यता आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कार्यालयाच्या पार्किंगमध्ये पाच ते सहा दिवसांपासून पाणी साचलेले आहे. यात डासांची पैदास होऊन कामानिमित्त या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका...
जुलै 15, 2019
पुणे: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अनेकदा ग्रामीण भाषेत आणि रांगड्या शैलीत अनेकदा ते आपल्या भाषणांमधून कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कानपिचक्या देत असतात. असाच अनुभव काल बारामतीतल्या एका कार्यक्रमात लोकांना अनुभवयाला मिळाला. कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या वाढदिवसाला ते एकमेकांना शुभेच्छा देत...
जुलै 15, 2019
कोल्हापूर - सर्पदंश झालेल्या प्रताप पुणेकर यांच्यावर वेळेत उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. असा आरोप करत आज गिरगाव ग्रामस्थ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने सीपीआर रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला.  मोर्चाची सुरुवात दसरा चौक येथून झाली. आंदोलकांनी सीपीआरच्या मुख्य इमारतीसमोर घोषणाबाजी करत प्रशासनाचा...
जुलै 15, 2019
औरंगाबाद -  आषाढीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुरात पोचत होत्या; तर दुसरीकडे ‘मैत्र ऑक्‍सिजन हब’च्या वन पंढरीत ‘वृक्षच आमचा विठोबा, वृक्षच आमची विठाई’ अशी खूणगाठ बांधत, वृक्ष वारकरी वृक्षारोपणात तल्लीन झाले होते. आषाढीच्या दिवशी गतवर्षी लावलेल्या वृक्षांचा वाढदिवस या वारकऱ्यांनी आगळ्यावेगळ्या...
जुलै 15, 2019
अंबासन, (जि.नाशिक) बागलाण तालुक्यातील नामपुर येथील पाणीपुरवठा योजनेला अंतिम मंजुरी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून शासनाकडून 30 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे .सटाणा तालुक्यातील वेगाने विकसित होणारे नामपूर शहरासाठी शासनाकडून तीस कोटी रुपयाच्या हरणबारी थेट धरणातून पाणीपुरवठा योजनेला...
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात...