एकूण 3279 परिणाम
जून 27, 2019
मुंबई - राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र लगेच देण्याची गरज नाही, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधिमंडळात...
जून 26, 2019
मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गामधील जातपडताळणी प्रमाणपत्र लगेच देण्याची गरज नाही. अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज...
जून 26, 2019
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थी एसीबीसी या आरक्षण प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज दाखल करत आहेत. मात्र, त्या विद्यार्थ्यांना 30 जून ही पडताळणीची अंतिम तारीख सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून जातपडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाचे टोकन ग्राहय...
जून 26, 2019
मुंबई : आर्थिक आणि सामाजिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणाअंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश जातपडताळणी नाही म्हणून थांबवले जाणार नाहीत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज (बुधवार) ...
जून 25, 2019
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास चांगला करून चार्जशीट दाखल करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जमादाराला सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी मंगळवारी (ता. 25) काढले आहेत. सेनगाव तालुक्यातील गुगुळ...
जून 25, 2019
पुणे - बालगंधर्व रंगमंदिराची फेरउभारणी करण्याच्या योजनेला गती आली असतानाच ‘मूळ रंगमंदिराला फारसा धक्का लागणार नाही, याची काळजी घेऊ,’ अशी भूमिका महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी मांडली. दुसरीकडे मात्र ‘नवा रंगमंच बांधून नवीन काही करणार आहात का,’ असा प्रश्‍न विचारत ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी...
जून 24, 2019
हिंगणा/बुटीबोरी (जि. नागपूर) : स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या बुटीबोरी नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार बबलू गौतम यांनी पटाकावला. निवडणुकीत युतीचे 16 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे फक्त दोन उमेदवार निवडून आले. आघाडीत अध्यक्षपदासह सर्वाधिक जागा मागणाऱ्या कॉंग्रेसला भोपळाही फोडता...
जून 24, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परीक्षेच्या पेपरफूटप्रकरणी विधानसभेत दाखल झालेल्या लक्षवेधी सूचनेवर आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी प्रश्‍न उपस्थित केला. या प्रश्नावर सोमवारी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सीआयडी चौकशीची घोषणा केली. संत गाडगेबाबा विद्यापीठात 27...
जून 24, 2019
पुणे : भाषा निधी मिळाला नाही, तरी चालेल; पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, अशी कणखर भूमिका साहित्यिकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आज मांडली.  'मायमराठीला नडतोय केवळ आईपणा' या वृत्ताद्वारे सकाळने मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिल्ली दरबारी अडकल्याच्या मुद्द्यास वाचा फोडली. ही बाब साहित्यिकांनी...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन तीन महिन्यापेक्षा जास्त पाण्याची थकबाकी ठेवली, तर महानगरपालिका  तातडीने जलजोडणी खंडित करते. परंतु मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासांची कोट्यवधी रूपयांची पाणी थकबाकी ठेवूनही कारवाई करत नाही. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय...
जून 24, 2019
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.  आज (सोमवाऱ) संध्याकाळी चार वाजता ही अधिकृत घोषणा झाली. आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. ...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यात पाण्याची थकबाकी ठेवली तर मुंबई महानगरपालिका तात्काळ नळजोडणी खंडित करते, परंतु  महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मेहरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी आहे...
जून 24, 2019
पुणे - नव्या शैक्षणिक वर्षात राज्याचे नवे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार कोणत्या नवीन योजना, संकल्पना आणि आराखडे जाहीर करतात, याची उत्सुकता असतानाच त्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाचा पहिलाच तास गोंधळाचा ठरला. शालेय धोरणांबाबत गाऱ्हाणी मांडत पालकांनी शेलार यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. परिणामी,...
जून 23, 2019
पुणे : कात्रज वडगाव बाह्यवळणावर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून कोयते, दुचाकी असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.  नीलेश...
जून 23, 2019
पुणे : नवनिर्वाचित शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचे भाषण सुरू असताना काही पालकांनी त्यांच्याशी बोलण्याची मागणी केली. 'आठवीपर्यंत पास करायचा कायदा असताना सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेने बेकायदेशीरपणे नापास केले. विनोद तावडे...
जून 23, 2019
दप्तराचे वजन कमी करण्याबाबतची जबाबदारी एकमेकांवर झटकण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. तरीही विद्यार्थ्याच्या पाठीवरील दप्तर त्याचा कणा आणखी वाकवतच आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झालाय. आशिष शेलार यांच्या रूपाने नवीन शिक्षणमंत्री लाभले आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे विषयावर चर्चा होते;...
जून 23, 2019
छोटे पण परिणामकारक उपाय, कठोर वेळापत्रक, शाळेतच काही सुविधा देणे, डेकेअर किंवा शिकवण्यांचेही साहित्य सोबत देणे थांबवणे अशा मार्गांनी दप्तराचे ओझे कमी करता येईल. दरवर्षी जून महिना आला की पालक, सरकार, शाळा आणि प्रसिद्धी माध्यमांत विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यावर चर्चा होते. दप्तराचे वजन...
जून 23, 2019
मुंबई - लोकलच्या महिला डब्यावर बीयरची बाटली भिरकावल्याने तीन प्रवासी महिला जखमी झाल्या. शुक्रवारी (ता. २१) रात्री कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. रुळांलगतच्या झोपडपट्टीनजीक असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे....
जून 23, 2019
महागाव (यवतमाळ) : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांना मतदारसंघातील माहूर, किनवट, उमरखेड, महागाव येथे शुक्रवारी (ता. 21) रात्री सव्वानऊदरम्यान भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती शिवसेना कार्यकर्त्यांनी दिली. तातडीने खासदार पाटील संसदेचे अधिवेशन सोडून हैदराबाद येथे विमानाने आले. तेथून...