एकूण 163 परिणाम
जून 20, 2019
मराठी बिग बॉसमधून स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना बाहेर काढण्याची मागणी माजी नगरसेविका रितू तावडे यांनी मुख्यमंत्री यांना केली. बिग बॉसमधील स्पर्धक रूपाली भोसले व बिचुकले यांच्यात वादावादी झाली, या पार्श्वभूमीवर बिचुकलेंना बाहेर काढण्याची मागणी केली आहे.  दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका...
जून 14, 2019
अमरावती,  ः विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेतर्फे आज, गुरुवारी निदर्शने करण्यात आली. यापूर्वी आंदोलनाचे दोन टप्पे यशस्वीरीत्या पार पडले. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर व कुलसचिव डॉ....
जून 13, 2019
नागपूर, ता. 12 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आगामी नव्या शैक्षणिक सत्रात महाविद्यालयांतील 129 महाविद्यालयीन अभ्यासक्रमांवर बंदी घातली असून वारंवार विनंती केल्यानंतर ती हटविल्या जात नसल्याने संस्थाचालक आणि प्राचार्य फोरमने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे....
जून 11, 2019
चंदगड - या वर्षी काजू पिकाच्या उत्पादनात ८० ते ९० टक्के घट झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने भरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी येथे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदणकर, अनंत पेडणेकर यांच्या...
मे 31, 2019
कोल्हापूर - पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. या वीज जोडणीची कामे लवकर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची वाट पाहता का, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वीज...
मे 19, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला....
मे 03, 2019
सावंतवाडी - शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. तर काही ठिकाणी पाण्याची वणवण लागली आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरात टॅंकरने पाणी पुरवठा करणे हे योग्य वाटत नसून तात्काळ पाण्याच्या समस्या सोडवाव्यात, अन्यथा नागरिकांना घेऊन पालिकेसमोर आंदोलन छेडू, असा इशारा...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. मराठा आंदोलनानंतर मराठा...
मार्च 01, 2019
मंगळवेढा - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश नसलेली लवंगी आसबेवाडी, शिवनगी, सोड्डी, सलगर बुद्रुक, सलगर खुर्दचा पूर्व भाग व येळगी या सहा गावांचा नव्याने या योजनेमध्ये समावेश करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. म्हैसाळ योजनेद्वारे १३ गावातील...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुकारलेले असहकार आंदोलन अखेर मंगळवारी  मागे घेण्यात आले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शिक्षकांनी नमते धोरण स्वीकारले. यानुसार बारावीच्या...
फेब्रुवारी 25, 2019
शिरोली पुलाची - शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी, या मागणीसाठी जनता दल (सेक्युलर) तर्फे शहराच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलकांच्या मागण्या साठ वर्षावरील सर्व शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, वनवासी तसेच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मच्छीमारी करणाऱ्या...
फेब्रुवारी 23, 2019
अमरावती ः इयत्ता बारावीचा निकाल यंदा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. विदर्भ ज्युनिअर टीचर्स असोसिएशने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी असहकार आंदोलन पुकारले आहे. शिक्षकांनी पेपर तपासणीत असहकार करण्याची भूमिका घेतल्याने अमरावती विभागातील जवळपास 9 लाख उत्तरपत्रिका तपासणीची कामे खोळंबण्याची शक्‍यता आहे....
फेब्रुवारी 23, 2019
येवला - विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या याद्या जाहीर करून अनुदान देण्याचा शासन निर्णय काढण्यासह प्रलंबित मागण्या मान्य करण्याचे आश्वातसन शिक्षण विभागाने पूर्ण न केल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने कालपासून असहकार...
फेब्रुवारी 21, 2019
अकोला : राज्य सरकारने सातवा वेतन आयोग लागू करून शासकीय कर्मचाऱ्यांना २३ टक्के पगारवाढ दिली, मात्र त्याच वेळी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांचे अनुदानवाढ आणि वेतनश्रेणी लागू करण्याबाबतच्या मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सरकारने याबाबत त्वरित निर्णय...
जानेवारी 22, 2019
चिखलदरा, अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील पुनर्वसनाचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून, या आंदोलनाने मंगळवारी (ता. 22) हिंसक वळण घेतले. गेले आठ दिवसांपासून प्रतिबंधित वनक्षेत्रामध्ये अवैधपणे घुसून तेथे ठाण मांडून बसलेल्या पुनर्वसित आदिवासींनी मंगळवारी पोलिस व वन विभागाच्या...
जानेवारी 09, 2019
सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणाऱ्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांच्या दडपशाही धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि काँग्रेसच्या काही...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : चौकीदार चोर है.. असे म्हणत काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा तफा अडविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिका गटनेते चेतन नरोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
जानेवारी 08, 2019
सोलापूर : गेल्या साडेचार वर्षात आश्वासनाचे गाजर दाखविल्याचा निषेध म्हणून गाजरांचे व जाहीर सभेत पंतप्रधान मोदींची खोटी आश्वासने ऐकू नयेत म्हणून नागरिकांना कापसाचे बोळे वाटण्यात आले. कॉंग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडने हे उपरोधिक आंदोलन आज मंगळवारी दुपारी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापुरात येत...
जानेवारी 04, 2019
नागपूर : अधिकाऱ्यांना धारेवर धरून क्‍लास घेणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करून त्यांचाच क्‍लास गुरुवारी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे दिसून आले. मराठी शाळा असो वा दप्तराचे ओझे, प्रात्यक्षिक परीक्षा, शिक्षणपद्धतीवर...
जानेवारी 03, 2019
वरुड : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आल्याचा केवळ देखावा हे सरकार करीत असून तालुक्‍यातील केवळ 150 विद्यार्थ्यांना फी माफीसाठी पात्र ठरविण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री विनोद...