एकूण 429 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
महाड : मातोश्रीच्या घिरट्या घालणाऱ्या सुनील तटकरे यांना घरी बसवा. भरत गोगावले यांच्यासारखी सोंगाडी माणसे विधानसभेत नको. अशा सौम्य टीकेपासून सुरू झालेला रायगड जिल्ह्यातील प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या अंतिम टप्प्यात तर प्रचाराची पातळी घसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात केलेला विकास हा सर्वसामान्यांचा विकास आहे. सर्व सुविधा पुरविल्या आहेत. मतदारसंघात शाश्‍वत विकास करण्याच्या निश्‍चयाने त्यांची वाटचाल सुरू आहे,’’ असे प्रतिपादन नगरसेविका नीता पाडाळे यांनी केले.  चिंचवड विधानसभा...
ऑक्टोबर 17, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणामुळे समृद्ध वाटणाऱ्या पैठण तालुक्‍यातील जनतेला सध्या दोनशे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मते मागायला येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याविषयी विचारा,'' असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. 16) लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे...
ऑक्टोबर 16, 2019
रसायनी : आपले उद्दिष्ट फक्त विकासकामे करण्याचा आहे. त्यामुळे मतदारसंघातील विकासकामे करून दाखवणार, अशी ग्वाही उरण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी दिली. तसेच मोहोपाडा नगरपालिका करून दाखविणार असल्याचे सांगून रसायनीत मेट्रो रेल्वे आणणार आहे. त्याचबरोबर येथे मल्टी स्पेशालिटी...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद : गंगापूर-खुलताबाद मतदारसंघासाठी पाच वर्षांत एक हजार कोटींच्या कामांचा निधी मंजूर करून आणला आहे. राज्यात सर्वांत जास्त निधी मतदारसंघात आणणारा आणि प्रत्यक्षात काम करवून घेणारा मी चौथा आमदार आहे, असा दावा गंगापूर-खुलताबाद महायुतीचे उमेदवार प्रशांत बंब यांनी मंगळवारी (ता.15) पत्रकार परिषदेत...
ऑक्टोबर 15, 2019
आडुळ  (जि.औरंगाबाद) ः महाराष्ट्रात आघाडीची सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी करु. भाजप, शिवसेनेच्या यात्रा त्यांनी केलेल्या विकासकामे दाखवण्यासाठी नाही तर आम्हीच सत्तेत येणार आहोत, असे दाखवण्यासाठी होती. पवार साहेबांवर खोटा गुन्हा दाखल करुन बदनाम करण्याचा प्रयत्न या युती सरकारने केला. शेतकऱ्यांची कामे...
ऑक्टोबर 15, 2019
एरंडोल ः पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून, शासनाच्या विविध योजना तसेच आमदार निधीच्या माध्यमातून सर्व गावांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस- कॉंग्रेस-मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केले.  विधानसभा...
ऑक्टोबर 14, 2019
रत्नागिरी - राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची पुढील पिढी निवडणूक रिंगणात नशीब आजमावण्यासाठी उतरली आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या पुढच्या पिढीतील आदित्य ठाकरेंपासून ते रोहित पवारांची नावे घ्यावी लागतील. तशीच परिस्थिती कोकणातही निर्माण झाली आहे. सुनील तटकरे, रामदास कदम आणि नारायण राणे...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे (औंध) : 'सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी चिकमंगळूर किंवा वायनाडमधून तर शरद पवारांनी म्हाड्यातून निवडणूक लढवलेली चालते. पण चंद्रकांतदादांनी कोथरूडमधून निवडणूक लढविली तर का चालत नाही? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच 2024 पर्यंत प्रत्येकाला घर, मोफत वीज, शौचालय व...
ऑक्टोबर 12, 2019
भाजपने विद्यमान तिन्हीही आमदारांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. गोंदिया वगळता तितक्‍याच ताकदीचे उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीने उभे केलेत. मात्र गोंदिया, तिरोडा आणि आमगाव या तीन मतदारसंघांत प्रभावी बंडखोर उमेदवार रिंगणात उतरल्याने जिल्ह्यातील लढती चुरशीच्या होतील, यात शंका नाही. त्यातही यंदा...
ऑक्टोबर 11, 2019
लातूर : भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या तीन मंत्र्यांना यंदाच्या विधानसभेसाठी तिकिट नाकारले. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. ‘भाजप हा खूप मजेशीर पक्ष आहे,’ टीका थोरात यांनी केली आहे. काय म्हणाले थोरात?...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र डौलाने भगवा फडकला. मात्र, औरंगाबादेत तुम्ही गाफील राहिलात, त्यामुळे भगवा फडकला नसल्याचे मला दुःख आहे. शहरात अनेक प्रश्‍न असून, त्याची जाणीव मला आहे. चुका झाल्या असतील, कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण लोकसभेसारखी चूक पुन्हा करू नका. येणाऱ्या पिढीला ते...
ऑक्टोबर 10, 2019
दोडामार्ग - नवरा बायकोच्या मनोमिलनासाठी 36 गुण जुळावे लागतात; पण स्वाभिमान आणि भाजपची आक्रमकता हा एकच गुण जुळल्याने आमचे मनोमिलन झाले आहे. शिवसेनेच्या मेंढरांबरोबर काम करण्यापेक्षा स्वाभिमानच्या सिंह आणि वाघांबरोबर काम करणे अधिक चांगले, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले...
ऑक्टोबर 10, 2019
सेलू : गेल्या पाच वर्षांपूर्वीची देशाची स्थिती काय होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात देशात झालेला विकासामुळे देश जगामध्ये अर्थव्यवस्थेत पाचव्या स्थानी पोहचला. विकास योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप कटिबध्द आहे. असे प्रतिपादन उत्तर...
ऑक्टोबर 10, 2019
ओरोस -  राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी होवू घातलेल्या 21 ऑक्‍टोबर रोजीच्या मतदानाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात राजकीय धुरळा उडू लागला आहे. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यात विजयी कोण होईल, हे 24 ला स्पष्ट होणार आहे; मात्र या निवडणुकीत शहरी विरुद्ध ग्रामीण नेतृत्व यांच्यातच खरी...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आज प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेने कणकवलीतून प्रचाराचा प्रारंभ केला. भाजपने वैभववाडीत नारळ वाढवला. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून आपलीच ताकद अधिक दाखविण्याचेही...
ऑक्टोबर 09, 2019
वैभववाडी - कणकवली विधानसभा मतदारसंघात कायम सत्तेच्या विरोधातील आमदार राहिला आहे. हे समीकरण आता बदलले पाहिजे. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा कणकवलीचा आमदार असायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी विदर्भातील सर्व मतदारसंघातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. बंडखोरी करून उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये युतीचे उमेदवार अधिक असल्याचे स्पष्ट झाले. भाजपचे संजय देशमुख (दिग्रस), आमदार राजू तोडसाम (आर्णी), सीमा सावळे (दर्यापूर), राजेश बकाणे (देवळी), आमदार चरण...
ऑक्टोबर 07, 2019
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी आज माघार घेतली. त्यामुळे आता आमदार एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकात पाटील यांच्यात सरळ सामना होणार आहे. मुक्‍ताईनगर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्‍यता...
ऑक्टोबर 07, 2019
संगमेश्वर - महायुती झाल्याने पक्षाचा आदेश मानून रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या चारही उमेदवारांनी आज माघार घेतली असून आता रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड दीपक पटवर्धन यांनी दिली.  चिपळूणमधील...