एकूण 123 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थी एसीबीसी या आरक्षण प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज दाखल करत आहेत. मात्र, त्या विद्यार्थ्यांना 30 जून ही पडताळणीची अंतिम तारीख सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून जातपडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाचे टोकन ग्राहय...
जून 26, 2019
मुंबई : आर्थिक आणि सामाजिक मागास प्रवर्गाच्या आरक्षणाअंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश जातपडताळणी नाही म्हणून थांबवले जाणार नाहीत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज (बुधवार) ...
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
मे 14, 2019
औरंगाबाद - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. या निर्णयाविरोधात आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला...
एप्रिल 17, 2019
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी मतदारांशी सहानभूती मिळविण्यासाठी आपली ही शेवटची निवडणुक असल्याचे आवाहन केले आहे. परंतु सुशिलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, काँग्रेस परिवाराच्या जवळ होते मग जे तुम्ही सोलापूरचे प्रश्न आज मांडत आहेत ते आतापर्यंत...
मार्च 03, 2019
मुंबई : विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. ते सोडविण्याच्या दृष्टीने सर्व विद्यापीठांमध्ये समान कार्यपद्धतीची गरज दिसून आली. त्यासाठी विद्यापीठ तक्रार निवारणसंदर्भात एकरूप परिनियम तयार करण्यात आला आहे. या परिनियमामुळे महाविद्यालय, तसेच...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : भाजपा - शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. 20 पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही घोर फसवणूक केली आहे, येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी (ता. 1) घेतली.  मुख्यमंत्री...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई - मराठा समाजावर आजपर्यंत राज्यातील सत्ताधाऱ्यांनी अन्यायच केला आहे, असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. सरकारच्या निवडणुकीच्या कालावधीत तीन कोटी पत्रके वाटू, अशी घोषणाही मोर्चाचे कार्यकर्ते विनोद पोखरकर, संतोष सूर्यराव, अनिल...
फेब्रुवारी 24, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप व सेनेत युती झाली, हे उत्तम आहे. आरपीआय (आठवले गट) महायुतीचा घटक पक्ष आहे. युती करताना आम्हाला विचारात घ्यायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही. जनतेत तोंड दाखविण्यासाठी जागा द्यायला हवी होती. मात्र, एकही जागा आमच्या पक्षाला न सोडल्याने आता समाजाला कसे तोंड दाखवायचे...
फेब्रुवारी 14, 2019
पिंपरी - ‘चेहरा तिचा आठवून  मनामधी हसत असशील, तिचाच विचार करत  एकटा एकटा बसत असशील, इतक्‍या स्ट्राँग नेटवर्कनं जर तिच्यासोबत जोडलाय तू, मान्य कर मना प्रेमात पडलाय तू...’ अशा शब्दांत डॉ. स्वप्नील चौधरी यांनी ‘प्रेमात पडण्याची लक्षणे’ कवितेतून मांडली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि औद्योगिक...
फेब्रुवारी 04, 2019
मोहोळ : धनगर समाजाच्या गेल्या 70वर्षाच्या चुकीमुळे आरक्षण मिळाले नाही, आरक्षणाची चळवळ ही जुनीच आहे. आजची चळवळ मात्र कागदोपत्री पुराव्यासह आहे. समाजातील बहुजन जागा झाला पाहिजे, हा या मागचा हेतु आहे. शासन जनावरांची गणना करते, मात्र आमच्या समाजाची नाही. गट तट विसरुन कामाला लागा. येत्या विधानसभेचा...
जानेवारी 28, 2019
नाशिक - राज्यात मराठा समाजाला सीईबीसी प्रवर्गअंतर्गत १६ टक्के आरक्षण जाहीर झाले तदनंतर श्री. तावडे यांनी शिक्षकभरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू होईल, ही घोषणा केली. १९ डिसेंबर २०१८ मध्ये मराठा आरक्षणनुसार बिंदुनामावली अद्ययावत करण्यासाठीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला....
जानेवारी 11, 2019
पुणे : शिक्षक आणि प्राध्यापक भरतीमध्ये शाळा-महाविद्यालयांतील रोस्टर पडताळणीची अडचण असून, भरतीसाठी ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्‍यक आहे. परंतु, निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केली.  राज्य...
डिसेंबर 12, 2018
हिंगोली-  महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रात मराठा जात प्रमाणपत्र देण्यास सुरवात झाली आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये वैभव ढेंबरे या विद्यार्थ्याला पहिलं मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना आज उच्च न्यायालयाच्या परिसरात मारहाण करण्यात आली. उच्च न्यायालयातील सुनावणी संपवून प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी सदावर्ते बाहेर आले होते. त्या वेळी जालनाचे रहिवासी असलेल्या वैद्यनाथ पाटीलने त्यांच्यावर हा हल्ला...
डिसेंबर 04, 2018
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा लढा आता न्यायालयात पोहोचला आहे. कमाल 50 टक्के आरक्षण देण्याची तरतूद असताना, मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा ठराव घटनाबाह्य आहे, असा दावा करणारी याचिका सोमवारी (ता. 3) मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. त्यामुळे सरकारला...
डिसेंबर 03, 2018
मुंबई : मराठा समाजाला देण्यात आलेल्या 16 टक्के आरक्षणाला संरक्षण म्हणून राज्य सरकारने आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे.  महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण दिले असून, समाजात सर्व घटकांनी, सर्व जाती-धर्मांनी या आरक्षणाचे स्वागत केले. समाजात काही चांगले होत असेल तर त्यास विरोध होऊ...
डिसेंबर 03, 2018
मुंबई- मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. आज(ता. 03) सोमवारी उच्च न्यायालयात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आंबेडकर अॅडव्होकेट असोसिएशन आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनलीस्ट कॉन्सिलच्या वतीने याचिका दाखल...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याला न्यायालयीन आव्हान मिळाल्यास ते खोडून काढण्यासाठी सरकारने भक्कम रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय कायम राहील, यासाठी 2000 मध्ये संसदेने केलेल्या 81 व्या घटनादुरुस्तीचा मजबूत आधार घेण्याचा सरकारचा मानस आहे. सकाळचे मोबाईल...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई : मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर होण्यापूर्वी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला असला तरी शिक्षक भरतीत 16 टक्के मराठा समाजाला राखीव जागा ठेवण्यात याव्या, अशी मागणी भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. त्यांची ही मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज (शुक्रवार)...