एकूण 111 परिणाम
मे 17, 2019
उल्हासनगर : एका टेम्पोचा अपघात झालाय...त्यास मदत करा...असा फोन कंट्रोल रूममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला. विठ्ठलवाडी पोलिसांनी  घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना चक्क त्या टेम्पोत साडे सहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळला.   उल्हासनगर शहरात उघडपणे गुटखा विक्री सुरु आहे. हा गुटखा भिवंडी येथून बंद...
मे 06, 2019
अकोला: खासगी संस्थेच्या कार्यकारिणीच्या वादातून चक्क धर्मदाय आयुक्त कार्यालयातच किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाली. या घटनेने अकोला व परिसरात एकच खळबळ उडाली असून अकोल्याच्या पहिल्या महापौर सुमनताई गावंडे यांचे पती श्रीराम गावंडे, मुलगा छोटू उर्फ विक्रम गावंडे व इतर प्रवीण गावंडे आणि रणजीत गावंडे...
एप्रिल 17, 2019
  कसमादेचे वैभव म्हणून विठेवाडीचा वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना. एकीकडे कृषी प्रक्रिया उद्योग अखेरचा श्‍वास घेत असताना चांदवड-देवळ्याचे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी कारखान्याची चाके पुन्हा सुरू केली. त्यामुळे या भागामध्ये आनंदोत्सव साजरा झाला. पण गाळप हंगाम बंद पडला. आता ऊस दिला म्हणून...
मार्च 31, 2019
कुपवाड - येथील अष्टविनायक कॉलनीतील मध्यवस्तीतील चाळीत मध्यरात्री सराईत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चाकूचा धाक दाखवून आठ ठिकाणी घरफोड्या केल्या. त्यांतील दोन ठिकाणांहून रोकड, मोबाइल असा २० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी थरारक पाठलाग करून तिघांना अटक केली. रोहित सुदाम...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीने अमोल काळेसह चौघांविरोधातील पुरवणी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात सादर केले. ते ३०० पानांचे आहे. गुन्ह्यातील याआधीच्या संशयितांशी चौघांचे असलेले संबंध, त्यांचे कॉल डिटेल्स यासंदर्भातील पुरावे...
जानेवारी 21, 2019
जवळाबाजार : जवळबाजार (ता. औंढा) येथील पोलिस चौकीमधे गोंधळ घालून पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या चौघांवर सोमवारी (ता. 21) सकाळी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.  औंढा नागनाथ तालुक्यातील असोला येथे रविवारी (ता. 20) रात्री दोन गटात हाणामारी झाली होती. त्यातील...
जानेवारी 13, 2019
हळदा येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या हळदा येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. ही घटना शनिवारी (ता. 12) सकाळी अकराच्या सुमारास घडली. दिवाकर बाबाराव गेडाम (वय 50) असे मृताचे नाव आहे. दिवाकर गेडाम शनिवारी जनावरांना...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. मुरलीधर आणि न्या. विनोद गोयल यांच्या खंडपीठाने सज्जन कुमार यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, हत्येला मदत करणे, धर्माच्या नावावर दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, गुरुद्वाराचे नुकसान करून सामाजिक...
डिसेंबर 15, 2018
पुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी कात्रज येथे घडली. दरम्यान, पतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी अत्यवस्थेतील पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आरती विनोद चव्हाण (वय 35,...
डिसेंबर 05, 2018
नांदेड : मागील महिण्यात शहरातील एका बार मालकावर गोळीबार करून शहरात खळबळ उडवून दिली होती. ही घटना ताजी असतांनाच मंगळवारी (ता. 4) रात्री पुन्हा एका व्यापाऱ्यावर रात्री गोळीबार झाल्याने नांदेड पोलिसांचे धाबे दणाणले. घटनास्थळावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पहाणी केली. जखमी आशिष रमेश पाटणी...
नोव्हेंबर 16, 2018
माहूर : माहूर शहरात आबासाहेब पारवेकर मार्केटच्या बाजूला असलेल्या खुर्चीच्या गोदामाला शुक्रवारी (ता. 16) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत खुर्ची, गादी व ईतर फायबरचे सामान जळून खाक झाले. साठ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे लहान...
ऑक्टोबर 26, 2018
देऊळगाव राजा : उसतोडीसाठी मजुर घेऊन पंढरपूर कडे जाणाऱ्या आयशर मिनी ट्रकची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात 15 मंजूर गंभीर जखमी झाले. सदर अपघात गुरुवारी रात्री सात वाजता देऊळगाव राजा ते देऊळगाव मही दरम्यान असोला फाट्याजवळ घडला. या अपघाताची माहिती अशी की, मध्यप्रदेश च्या खंडवा जिल्ह्यातील 26 मजुर...
ऑक्टोबर 24, 2018
मुंबई : आज दुपारी साडेतीनच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया पासून चार बोटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उद्घाटन स्थळाकडे निघाल्या. त्यांच्या मागून आणखी एक बोट आली. अशा पाच बोटी समुद्रात निघाल्या. त्यातील दोन स्पीड बोटी होत्या. एका मोठ्या बोटीवर विविध माध्यमांचे पत्रकार होते.. एका बोटीवर...
ऑक्टोबर 01, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. महिला वर्गात भितीचे वातावरण आहे. याच पार्श्‍वभुमीवर झालेल्या सावंतवाडी सामुहीक अत्याचार प्रकरणी पिडीत युवतीला न्याय द्यावा या मागणीसाठी आज जिल्हा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिलांनी जिल्हा...
ऑक्टोबर 01, 2018
जुनी सांगवी - कर्मचा-यांना वेतन मिळते म्हणुन काम होते ही समाजाची व कामगारांची दृष्टी बदलल्यास चांगल्या कामाचा सन्मान झाल्यास कामगारांना कामासाठी प्रेरणादायी ठरते. म्हणुन चांगल्या कामाचा समाजाने गौरव करणे समाजाचे कर्तव्य आहे. असे दापोडी येथे गणपती उत्सव काळात उत्कृष्ट सेवा पुरविल्याबद्दल पालिकेच्या...
सप्टेंबर 15, 2018
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी संशयित अमोल काळेचा कोल्हापूर-एसआयटीला ताबा देण्यास मंजुरी दिली आहे. दोन दिवसांत त्याचा ताबा कोल्हापूर-एसआयटीला मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, पानसरे हत्येत घटनास्थळी सापडलेल्या पुंगळ्या तपासणीसाठी गुजरातमधील गांधीनगर येथील...
सप्टेंबर 05, 2018
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून पत्नीसोबत सुरू असलेला वाद विकोपास गेल्याने पोलिस दलात शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्‍यात गोळी घालून आत्महत्या केली. ही थरारक घटना आज बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडली. विनोद भगवान घिवांदे (वय 29) असे...
ऑगस्ट 31, 2018
बाळापूर (अकोला) :शहरात काल गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका अट्टल दरोडेखोराला बाळापूर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. या दरोडेखोरांच्या ताब्यातून एक चारचाकी वाहन, दरोड्याचे साहित्य व मिर्ची पुड असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र मुख्य...
ऑगस्ट 30, 2018
नागपूर : टँकरची धडक बसल्याने सुकळी कलार येथील विनोद मधुकर लोखंडे (32)  या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या वेळी विनोद लोखंडे हे त्यांची बहिण आणि मुलामुलीसह जात होते. सुकळी कलार रोडने जात असताना (एमएच 14 बीजे 2194)...
ऑगस्ट 18, 2018
फलटण (सातरा) : खाजगी सावकारकीच्या त्रासाला कंटाळुन होळ (ता.फलटण) गावचे विद्यमान उपसरपंच विनोद बबन भोसले (वय 38 रा. होळ ता.फलटण) यांनी खुंटे- जिंती रस्त्यावर खुंटे गावच्या हद्दीत एका जांभळीच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली असून या बाबत फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला 5 जणांविरोधात...