एकूण 163 परिणाम
जून 11, 2019
चंदगड - या वर्षी काजू पिकाच्या उत्पादनात ८० ते ९० टक्के घट झाली असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने भरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी येथे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदणकर, अनंत पेडणेकर यांच्या...
जून 09, 2019
जालना : राज्यात पिकविमा योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपन्यांनी गाावात फिरून शेतकऱ्यांकडून हप्ते गोळा केले. मात्र, हजारो शेतकऱ्यांना विमा मिळाला नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहे.   शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या विमा कंपन्याना आता सरळ करणार असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे...
मे 31, 2019
जिल्हा परिषद, सरकारी शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, ढासळती पटसंख्या रोखण्यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. केवळ चर्चा करणे हे सदस्यांचे काम न राहता, त्यावर चिंतन होऊन त्यादृष्टीने कृती केली पाहिजे. सर्वांत पहिला प्रश्‍न ‘आपली मुलं सरकारी शाळेत शिकतात का?’ हा प्रश्‍न सदस्यांसह सरकारी...
मे 19, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला....
एप्रिल 19, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून घेणार नाही, असे सज्जड पुरावे गोळा करू की त्यात तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत दिला. आम्हाला येथे...
एप्रिल 17, 2019
मुंबई - ज्या ठिकाणी शरद पवार असतील, तेथे राज ठाकरे पोचतात, तिथे दोघांमध्ये गुफ्तगू होते आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या पुढच्या भाषणाची स्क्रिप्ट तयार होते, असा टोमणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांना आज लगावला.  तावडे म्हणाले की, काल...
मार्च 12, 2019
रत्नागिरी - शहराजवळील कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने शक्तिप्रदर्शन करत सरपंचपदाच्या उमेदवार साधना जांभेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता शिवसेनेने जोरदार प्रचाराला सुरवात केली आहे.  लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच कुवारबाव ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. सेना-भाजपची...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
मार्च 03, 2019
फुलंब्री : तालुक्यातील किनगाव येथे आदर्श गाव योजनेअंतर्गत झालेल्या जलसंधारण, मंगल कार्यालय, बंदिस्त गटार, ग्रामसचिवालय आदी विविध विकासकामांची पाहणी करून महाराष्ट्र शासनाच्यायशदा समितीची ग्रामीण भागात प्रथमच किनगाव येथे शनिवारी (ता.दोन) रोजी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी यशदा पुणेचे...
फेब्रुवारी 23, 2019
सातारा - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ व ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी नोंद झालेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’मधील सातारा शहर व तालुक्‍याचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सर्वसाधारण विभागात ‘अ’ गटात आर्यन एस. शिळीमकर, ‘ब’ गटात अपूर्वा हेमंत पवार, ‘क’ गटात सानिका प्रकाश...
जानेवारी 24, 2019
सातारा - अभ्यासाबरोबर भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दै. ‘सकाळ’मध्ये इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फुल टू स्मार्ट’ ही अभिनव स्पर्धा घेण्यात आली. २८ जून ते २५ ऑक्‍टोबर २०१८ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यातील...
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
डिसेंबर 27, 2018
नारायणगाव - रसायनअंशमुक्त (विषमुक्त) शेती उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषद २०० शेतकऱ्यांना देशी गाय खरेदी व निविष्ठानिर्मितीसाठी ४५ हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दोनशे शेतकऱ्यांना नैसर्गिक सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. या...
डिसेंबर 26, 2018
शिक्रापूर - ‘शिक्षकांनी स्वत:ला शाळेत ‘गाडून’ घेतल्यावर काय होते, याचे राज्यातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. त्यामुळे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे आणि येथील सर्व शिक्षकांपुढे मी विनम्र नतमस्तक होतो,’’ अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश...
डिसेंबर 04, 2018
उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्यातील बोरी चातारी येथील पैनगंगा नदीपात्रात गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेले धरणे आंदोलन सोमवारी रात्री आठदरम्यान स्थानिक आमदार राजेंद्र नजरधने यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी इसापूर धरणातून 5 दलघमी व नांदेड जिल्हाधिकारी यांनी 7 दलघमी पाणी...
नोव्हेंबर 14, 2018
गोंदिया - वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही. फटाक्‍यांची आतषबाजी, नव्या कपड्यांची नवलाई, गोडधोड, पंचपक्वान्न खाण्याची इच्छा असते. मात्र, हे सर्व केवळ ज्यांचे आईवडील आहेत, त्याच मुलांना मिळते. परंतु,...
नोव्हेंबर 11, 2018
आर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...
नोव्हेंबर 08, 2018
नामपूर (जि. नाशिक) : राज्य सरकारने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलमध्ये सुमारे पावणेदोन लाख डी.एड., बी.एड.धारकांनी नोंदणी केली आहे. आता शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावलीची नोंदणी करण्यासाठी तिसऱ्यांदा 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भरतीप्रक्रियेच्या प्रशासकीय...
ऑक्टोबर 27, 2018
संगमनेर - संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथे दहा वर्ष वयोगटातील तीन शाळकरी मुलांचा प्रवरा नदी पात्रातील वाळूच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. आज सकाळी साडे अकराची नंतर ही घटना घडली. समर्थ दिपक वाळे (10), रोहित चंद्रकांत वैराळ (11) व वेदांत उर्फ बाळा विनोद वैराळ (9) अशी त्यांची नावे आहेत...
ऑक्टोबर 23, 2018
फुलंब्री : फुलंब्री नगरपंचायतला आवश्यक सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात येत असून त्यामुळे सध्या फुलंब्री शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्रीचे हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री नगरपंचायतच्या वतीने विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना...