एकूण 261 परिणाम
जून 25, 2019
पुणे - बालगंधर्व रंगमंदिराची फेरउभारणी करण्याच्या योजनेला गती आली असतानाच ‘मूळ रंगमंदिराला फारसा धक्का लागणार नाही, याची काळजी घेऊ,’ अशी भूमिका महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी मांडली. दुसरीकडे मात्र ‘नवा रंगमंच बांधून नवीन काही करणार आहात का,’ असा प्रश्‍न विचारत ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी...
जून 24, 2019
पुणे : भाषा निधी मिळाला नाही, तरी चालेल; पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, अशी कणखर भूमिका साहित्यिकांनी मुख्यमंत्र्यांसमोर आज मांडली.  'मायमराठीला नडतोय केवळ आईपणा' या वृत्ताद्वारे सकाळने मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिल्ली दरबारी अडकल्याच्या मुद्द्यास वाचा फोडली. ही बाब साहित्यिकांनी...
जून 24, 2019
पुणे - नव्या शैक्षणिक वर्षात राज्याचे नवे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार कोणत्या नवीन योजना, संकल्पना आणि आराखडे जाहीर करतात, याची उत्सुकता असतानाच त्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाचा पहिलाच तास गोंधळाचा ठरला. शालेय धोरणांबाबत गाऱ्हाणी मांडत पालकांनी शेलार यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. परिणामी,...
जून 23, 2019
पुणे : कात्रज वडगाव बाह्यवळणावर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून कोयते, दुचाकी असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.  नीलेश...
जून 23, 2019
पुणे : नवनिर्वाचित शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचे भाषण सुरू असताना काही पालकांनी त्यांच्याशी बोलण्याची मागणी केली. 'आठवीपर्यंत पास करायचा कायदा असताना सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेने बेकायदेशीरपणे नापास केले. विनोद तावडे...
जून 16, 2019
पुणे : सीबीएससी, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशावेळी 'अंतर्गत गुण' ग्राह्य धरू नये, अशी माहिती प्रसार माध्यमांतून आम्हाला समजली, असे अचानक निर्णय घेणे चुकीचे असून, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत करून मिळविलेले "अंतर्गत' गुण रद्द करू नयेत, अशी...
जून 14, 2019
दौंड (पुणे) : स्टेट बॅंकेच्या कर्ज परतफेडपोटी दिलेला पाच कोटी रूपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने आमदार राहुल कुल यांच्यासह एकूण तीन जणांना दौंड न्यायालयाचे वॅारंट बजावण्यात आले आहे.  पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद विद्यमान आमदार...
जून 12, 2019
पुणे - शाळांच्या सुट्या संपून आता शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. यामुळे बाजारपेठेत शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र, यंदा शालेय साहित्याच्या किमतीत १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याने पालकांचे खिसे रिकामे होत आहेत. तर, या साहित्यावरील वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) व्यावसायिकांमध्ये...
जून 07, 2019
मुंबई : पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार गिरीष बापट यांनी राज्यातील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 4 जूनला त्यांचा राजीनामा स्वीकृत करण्यात आला आणि त्यांना नेमून दिलेले विभाग शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि रोजगार हमी आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना...
जून 07, 2019
पुणे - शहरात पाणीटंचाई असतानाच वाढलेली बांधकामे आणि सिमेंट-काँक्रीटच्या जाळ्यामुळे शहरातील भूजल पातळी सुमारे ४० टक्के घटल्याचे उघड झाले. त्यामुळे भूजल पातळी वाढविण्याचे आव्हान असल्याचे भूजलतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या जलयुक्त अभियानातून ही बाब पुढे आली. दरम्यान, काँक्रिटीकरणावर बंधने...
जून 05, 2019
सासवड (जि. पुणे) : येथील सासवड (ता. पुरंदर) शहराच्या सध्या उद्भवलेल्या पाणीप्रश्नावरुन काल मुंबईला मंत्रालयात पुरंदरचे लोकप्रतिनिधी तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या पुढाकारातून एक तातडीची बैठक झाली. त्यात वीर धरणावरील चारी खोदाई, नवीन वीजपंप बसविणे, सौर उर्जेवर पंप चालविण्याची उपाययोजना...
जून 01, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नरवीर तानाजी मालुसरे पथ, हिंगणे येथील विनोद मूर्ती प्रकाश इनामदार चौकाकडून सिंहगड कॉलेज वडगाव येथे जाणारा रस्ता नुकताच रुंदीकरण करण्यात आला. परंतु या रस्त्यावर बंद कचरागाडी गेले कित्येक दिवस पडून आहे. महापालिका याकडे लक्ष देईल अशी आशा आहे.   #WeCareForPune...
मे 31, 2019
पिंपरी - राज्यातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी आदेश काढला आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील दोन निरीक्षक, एक सहायक निरीक्षक व दोन उपनिरीक्षकांचा समावेश आहे. तर, पाच निरीक्षक, दहा सहायक...
मे 18, 2019
गेल्या शतकाच्या ऐन मध्यावरच्या काळातलं कलकत्ता शहर. तिथं राहणाऱ्या गुरुचरण आणि नवीनचंद्र या दोघांची घरं शेजारी-शेजारी लागून अशी. गुरुचरण सामान्य परिस्थितीतले, सत्शील गृहस्थ, तर नवीनबाबू गडगंज श्रीमंत. पैशाची लेन-देन करणारे, कायम संपत्तीच्या गुर्मीत वावरणारे. मात्र या दोन कुटुंबांत एवढा घरोबा की...
मे 11, 2019
पिंपरी - निगडी आणि दापोडीतील चौकीत येऊन धक्‍काबुक्‍की केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.  सोहेल निसार शेख (वय १८, रा. बिजलीनगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली. तसेच त्याचा मित्र सोनू याच्याविरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला...
मे 07, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड येथील शिवकालीन किल्ला पर्यटकांना आकर्षित करीत आहे. पुरातत्त्व विभागातर्फे त्याचे रुपडे पालटत पर्यटकांना पर्वणी ठरणार आहे, मात्र किल्ल्याचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे गडकिल्ले हीच खरी दौलत होती. त्यानंतर गडकिल्ल्याची दयनीय अवस्था झालेली...
मे 05, 2019
पुणे : शिक्षण हीच यशाची गुरूकिल्ली आहे. तुम्हाला जे साध्य करायचे आहे, त्याचे स्वप्न पाहा आणि त्याचा पाठपुरावा करा. यश तुमचेच असेल, असा संदेश माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी दिला.  पुण्यात उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने यावर चर्चा करण्यासाठी "हायर एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्स कॉन्क्‍लेव्ह '...
मे 04, 2019
पुणे : परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी शनिवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. "उपलब्ध कर्मचारी संख्येत जास्तीत जास्त काम करा. नागरिकांची कामे कमी वेळेत कशी होतील यावर लक्ष केंद्रित करा,' अशा सूचनाही त्यांनी या वेळी कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांनी सर्व...
एप्रिल 30, 2019
पुणे -  पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) हे सध्या कारवाई दरम्यान पकडलेल्या वाहनांचे गोदाम झाले आहे. या वाहनांनी ‘आरटीओ’चा परिसर पूर्ण भरला असून, येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना त्यामुळे त्रास होत आहे. आरटीओकडून कारवाई करून पकडलेली वाहने कार्यालयाच्या आवारामध्येच उभी केली जातात. ठराविक...
एप्रिल 29, 2019
पुणे - ‘माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन एक कोटी रुपयांचा निधी संकलित केला. हा संस्थेच्या दृष्टीने मोठा क्षण आहे. संस्थेच्या कामकाजात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि आत्मीयता हीच संस्थेची खरी ताकद असते,’’ असे मत ‘सकाळ’ आणि विद्यार्थी सहायक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केले. ...