एकूण 476 परिणाम
जून 25, 2019
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास चांगला करून चार्जशीट दाखल करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जमादाराला सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी मंगळवारी (ता. 25) काढले आहेत. सेनगाव तालुक्यातील गुगुळ...
जून 23, 2019
पुणे : कात्रज वडगाव बाह्यवळणावर पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून कोयते, दुचाकी असा सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.  नीलेश...
जून 23, 2019
मुंबई - लोकलच्या महिला डब्यावर बीयरची बाटली भिरकावल्याने तीन प्रवासी महिला जखमी झाल्या. शुक्रवारी (ता. २१) रात्री कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. रुळांलगतच्या झोपडपट्टीनजीक असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे....
जून 22, 2019
सातारा : धनादेश न वठल्याप्रकरणी येथील न्यायालयात दाखल असलेल्या फौजदारी खटल्यामध्ये हजर न राहिल्यामुळे निघालेल्या अजामीनपात्र वॉरंटमध्ये अभिजित बिचुकलेला गोरेगाव-मुंबईत टबिग बॉस' मालिकेसाठी तयार केलेल्या घरातूनच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केल्यानंतर आज (शनिवार) न्यायालयात हजर केले. त्यांनी...
जून 20, 2019
यवतमाळ : सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदलीसोबतच पोलिस उपनिरीक्षकांच्या बदलीचे आदेशही अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी मंगळवारी (ता.18) काढले. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील 24 पोलिस उपनिरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे...
जून 18, 2019
समुद्रपूर (जि. वर्धा) : तालुक्‍यातील गोविंदपूर शिवारात चांदा दारूगोळा भांडाराचे वाहन दुभाजकावर उलटले. सोमवारी (ता. 17) रात्री झालेल्या या अपघातात दोघे जखमी झाले. अशोक शिवशंकर यादव, रा. नागपूर व सुदर्शन सुदाम पटेल, रा. चांदा अशी जखमींची नावे आहेत. पोलिस सूत्रानुसार, चंद्रपूर येथील चांदा दारूगोळा...
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात...
जून 11, 2019
नांदेड : मागील काही वर्षापासून प्रलंबीत पडलेल्या राज्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीला अखेर मुहूर्त लागला. पोलिस महासंचालक कार्यालयातून सोमवारी (ता. १०) राज्यातील ५०० एपीआय यांना बढती देऊन पोलिस निरीक्षक पद बहाल केली आहेत. जिल्ह्यातील सात जणांचा सहभाग असून त्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे...
जून 02, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याच्या मातीत रुजलेल्या, निष्पक्ष, विधायक पत्रकारिता आणि सामाजिक दायित्वाच्या भूमिकेतून विविध उपक्रम राबवीत दोन दशकांची दमदार वाटचाल करणाऱ्या ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या वर्धापनदिनी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. व्याख्यान, स्नेहमेळावा, कर्तृत्ववानांचा...
मे 31, 2019
पिंपरी - राज्यातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी आदेश काढला आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील दोन निरीक्षक, एक सहायक निरीक्षक व दोन उपनिरीक्षकांचा समावेश आहे. तर, पाच निरीक्षक, दहा सहायक...
मे 27, 2019
भोपाळ (मध्यप्रदेश) : विवाह लावणाऱया भटजीसोबत 15 दिवसांत नवविवाहित युवतीने पळ काढल्याचा प्रकार सिरोंजमध्ये घडला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सिरोंजमध्ये राहणाऱ्या 21 वर्षीय युवतीचे बासौदमध्ये राहणाऱ्या एका युवकासोबत विवाह झाला होता. या दोघांचे...
मे 21, 2019
अकोला : आज घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता असे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर ‘दहशतवाद’ असेच देईल. गेल्या काही दशकांत ह्या प्रश्नाने संपूर्ण जगात लहानमोठ्या देशांतील भल्याभल्यांची झोप उडवून टाकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप धारण केले...
मे 20, 2019
नांदेड : लग्न ठरले, पत्रिका वाटल्या, सर्व तयारी झाली, सोयरीकीनंतर मुलाने विश्वासात घेऊन नववधूवर लग्नापूर्वीच अत्याचार केला. त्यानंतर लग्नाच्या तोंडावर दोन एकर शेत व दोन लाख रुपये नावावर कर अशी अफलातून मागणी करून लग्न मोडणाऱ्या वरासह त्याच्या अन्य नातेवाईकांविरूध्द देगलूर पोलिस ठाण्यात रविवारी (ता....
मे 17, 2019
उल्हासनगर : एका टेम्पोचा अपघात झालाय...त्यास मदत करा...असा फोन कंट्रोल रूममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला. विठ्ठलवाडी पोलिसांनी  घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना चक्क त्या टेम्पोत साडे सहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळला.   उल्हासनगर शहरात उघडपणे गुटखा विक्री सुरु आहे. हा गुटखा भिवंडी येथून बंद...
मे 13, 2019
नांदेड : बोंढार (ता. नांदेड) शिवारात एका ट्रक चालकाचा खून करून तीन वर्षापासून फरार असलेला मंगल्या चव्हाण हा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. विष्णुपूरी परिसरातून त्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाने रविवारी (ता. 12) रात्री अटक करुन विमानतळ पोलिसांच्या...
मे 13, 2019
मुक्‍ताईनगर ः अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) परिसरात शेत शिवारातील केबल चोरीचे सत्र सुरू झाले आहे. शेतकरी अगोदरच दुष्काळी परिस्तिथीत असून त्यामध्ये उन्हाळ्यामुळे ट्यूबवेल आणि विहिरीची पाण्याची खालावलेली पातळी याकरिता केळी पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्याची चाललेली कसरत या सर्व गोष्टीमुळे शेतकरी चिंतातुर...
मे 12, 2019
पारनेर : निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ गाजलेल्या हत्याकांडातील  दोन वर्षांपासून पोलिसांना हवा असलेला फरार आरोपी स्वप्नील धोंडीभाऊ रसाळ यास आज पारनेर पोलिसांनी अटक केली. निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांचा दोन वर्षांपूर्वी खून झाला होता. यातील प्रमुख सूत्रधार व कुख्यात गुंड प्रवीण रसाळ याच्या सह...
मे 11, 2019
पिंपरी - निगडी आणि दापोडीतील चौकीत येऊन धक्‍काबुक्‍की केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.  सोहेल निसार शेख (वय १८, रा. बिजलीनगर, चिंचवड) याला अटक करण्यात आली. तसेच त्याचा मित्र सोनू याच्याविरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला...
मे 10, 2019
तुमसर (जि. भंडारा) - तालुक्‍यातील येरली येथील विनोद सुखदास कुंभरे (वय २५) या युवकाची मांडवाच्या दिवशी सोमवारी (ता. सहा) धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी विनोदची होणारी पत्नी रिना बाबूराव मडावी (वय २३) व तिचा प्रियकर प्रफुल्ल कृष्णराव परतेती (वय २६) दोन्ही...
मे 10, 2019
अकोला - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते तथा प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी हत्या करण्यात आली होती. या घटनेला दोन दिवस उलटून जात नाहीत तोच या कार्यालयात शिपाई या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.९) घडली...