एकूण 213 परिणाम
जून 16, 2019
मार्केट यार्ड : फळे व भाजीपाला विभागातील पाच अडत्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाजार समितीने त्यांना परवाने निलंबित करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. याबाबत सात दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी संबंधित अडत्यांना दिला आहे.  अडत्यांकडून बाजार समितीच्या...
जून 13, 2019
वैभववाडी - भाजप पदाधिकाऱ्यांनी अरूणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठण व बुडीत क्षेत्राची पाहणी केली. प्रशासनापुढे हतबल झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी अतुल रावराणे आणि संदेश पारकर यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यत...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 19, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला....
मे 17, 2019
उल्हासनगर : एका टेम्पोचा अपघात झालाय...त्यास मदत करा...असा फोन कंट्रोल रूममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला. विठ्ठलवाडी पोलिसांनी  घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना चक्क त्या टेम्पोत साडे सहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळला.   उल्हासनगर शहरात उघडपणे गुटखा विक्री सुरु आहे. हा गुटखा भिवंडी येथून बंद...
मे 13, 2019
मुक्‍ताईनगर ः अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) परिसरात शेत शिवारातील केबल चोरीचे सत्र सुरू झाले आहे. शेतकरी अगोदरच दुष्काळी परिस्तिथीत असून त्यामध्ये उन्हाळ्यामुळे ट्यूबवेल आणि विहिरीची पाण्याची खालावलेली पातळी याकरिता केळी पिकाला वाचवण्यासाठी शेतकऱ्याची चाललेली कसरत या सर्व गोष्टीमुळे शेतकरी चिंतातुर...
मे 05, 2019
सोलापूर : बंदोबस्त... रात्रीची गस्त... तपासाकरिता दूरचा प्रवास... यात बारा-बारा तास वेळ घालवताना पोलिस अधिकारी, कर्मचारी कंटाळून जातात. ड्यूटी असल्यामुळे याला पर्यायही नाही. अशावेळी गप्पा, हास्यविनोदाची साथ मिळाली तर कंटाळा येत नाही. दिलखुलास बोलणाऱ्या, हसवणाऱ्या पोलिसांना सगळीकडे मागणी असल्याचे...
एप्रिल 28, 2019
नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेयो) आणि अमरावतीमध्ये डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेदिक रुग्णालय आणि महाविद्यालयात प्रवेशासाठी एका युवक आणि युवतीला आर्थिक फटका बसला असून त्यांना लाखोंनी गंडविले असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.  विनोद अंबादास लोखंडे (वय ५६, रा. नरखेड) यांच्या...
मार्च 28, 2019
मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) लॉटरीत दोन घरे लागलेल्या शिवसैनिक विनोद शिर्के यांनी यातील पाच कोटी 80 लाखांची सदनिका वास्तुदोषाचे कारण पुढे करीत म्हाडाला परत केली आहे. शिर्के यांना वरळी येथील म्हाडाच्या लॉटरीत एकाच इमारतीत दोन घरे मिळाली होती. ...
मार्च 19, 2019
नांदेड : लोकसभा व रामनवमीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून फरार व पाहिजे आरोपींच्या मुसक्या अावळणे सुरू केले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकांनी गुरूद्वारा चौकातून सोमवारी (ता. 18) रात्री एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आठ तलवारी...
मार्च 13, 2019
पुणे : ''मी संसदेत सहा वर्षे खासदार होते. तो काळ माझ्यासाठी सर्वांत वाईट होता. खासदारांना एकमेकांविषयी आदर नसतो, ते फक्त एकमेकांवर आरडा-ओरडा आणि किंचाळत असतात. तिथल्या लोकांना फक्त आपलंच खर करायला आवडतं. तिथून बाहेर पडल्यावर मी खूप सुखी आहे.'' अशी टीका थरमॅक्‍स कंपनीच्या माजी अध्यक्षा आणि सामाजिक...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. मराठा आंदोलनानंतर मराठा...
मार्च 01, 2019
मंगळवेढा - म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश नसलेली लवंगी आसबेवाडी, शिवनगी, सोड्डी, सलगर बुद्रुक, सलगर खुर्दचा पूर्व भाग व येळगी या सहा गावांचा नव्याने या योजनेमध्ये समावेश करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. म्हैसाळ योजनेद्वारे १३ गावातील...
फेब्रुवारी 15, 2019
एकूण मार्गिकांपैकी बहुतांश मार्गिका खासगी वाहनांसाठी आणि 'बीआरटी'साठी एखाद-दुसरी मार्गिका असे पुण्यातील 'एचसीएमटीआर'चे स्वरूप असेल, तर तो मोठा विनोद होईल. तेथे ताशी काही हजार प्रवाशांची वाहतूक करणारी मोनो रेलसारखी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र खासगी वाहनांचेच...
फेब्रुवारी 04, 2019
मोहोळ : धनगर समाजाच्या गेल्या 70वर्षाच्या चुकीमुळे आरक्षण मिळाले नाही, आरक्षणाची चळवळ ही जुनीच आहे. आजची चळवळ मात्र कागदोपत्री पुराव्यासह आहे. समाजातील बहुजन जागा झाला पाहिजे, हा या मागचा हेतु आहे. शासन जनावरांची गणना करते, मात्र आमच्या समाजाची नाही. गट तट विसरुन कामाला लागा. येत्या विधानसभेचा...
जानेवारी 25, 2019
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या भीतीने गाव सोडलेल्या व सध्या पोलिस ठाण्याच्या आश्रयाला असलेल्या कसनासूर गावातील दहा कुटुंबांनी गावात जाण्यास नकार दिला आहे. यामुळे पोलिस प्रशासनापुढे पेच निर्माण झाला असून घटनेच्या तीन दिवसांनंतरही दहशतीचे वातावरण असल्याने नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. वर्षभरापूर्वी...
जानेवारी 22, 2019
चिखलदरा, अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रातील पुनर्वसनाचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून, या आंदोलनाने मंगळवारी (ता. 22) हिंसक वळण घेतले. गेले आठ दिवसांपासून प्रतिबंधित वनक्षेत्रामध्ये अवैधपणे घुसून तेथे ठाण मांडून बसलेल्या पुनर्वसित आदिवासींनी मंगळवारी पोलिस व वन विभागाच्या...
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...