एकूण 316 परिणाम
जून 13, 2019
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने प्रदेशाध्यक्ष कोण याचा चर्चा सुरू झाली आहे. राज्यात नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याच्या हालचाली भाजपमध्ये जोरात सुरू आहेत. चार महिन्यांवर आलेल्या निवडणुकांमुळे भाजपमध्ये विविध नेत्यांच्या नावांवर विचार सुरू...
जून 13, 2019
वैभववाडी - भाजप पदाधिकाऱ्यांनी अरूणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठण व बुडीत क्षेत्राची पाहणी केली. प्रशासनापुढे हतबल झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी अतुल रावराणे आणि संदेश पारकर यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यत...
जून 08, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार आणि खांदेपालट या महिन्याच्या पुढील आठवड्यात करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या श्रेष्ठींशी सल्लामसलत केल्यानंतर फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले...
जून 04, 2019
घटक पक्षांमुळे १५३/१३५ चा फॉर्म्युला? मुंबई - भाजपच्या वाट्याच्या १३५ जागा, भाजपला पाठिंबा दिलेले आठ आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या १० जागा मिळून १५३ जागा युतीच्या जागावाटपात भाजपकडे येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला १३५ जागा येणार असून, फिप्टी-फिप्टी...
जून 03, 2019
मुंबई ः भाजपच्या वाट्याच्या 135 जागा, भाजपला पाठिंबा दिलेले आठ आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या 10 जागा मिळून 153 जागा युतीच्या जागावाटपात भाजपकडे येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला 135 जागा येणार असून, फिप्टी-फिप्टी फॉर्म्युल्यावर पाणी फेरणार असल्याचे...
मे 30, 2019
मुंबई : राज्याचे गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मोदी सरकारच्या कॅबिनेट मंत्रिपदी स्थान देण्यात आल्याने त्यांच्या निवडीची शक्यता आहे.  नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये...
मे 27, 2019
काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांना हा मतदारसंघ आपलासा वाटतो. लोकसभेतील पराभवाने झालेल्या जखमेवर फुंकर घालण्यासाठी काँग्रेस येथे जोर लावणार, यात शंका नाही. मुंबई शहर आणि उपनगर असा मिश्र असलेला दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ. या मतदारसंघात सध्या काँग्रेसचे दोन, शिवसेनेचे तीन आणि भाजपचा एक...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांची मनसोक्त करमणूक केली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांनी आता सरकारकडे करमणूक कर भरावा, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.  गोरेगावच्या मतमोजणी केंद्रात ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीचे...
मे 23, 2019
नाशिक लोकसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी ८५८५ मतांची आघाडी घेतली . पहिल्या फेरीत गोडसे यांना तब्बल २५००५ मत मिळाली तर काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना १६४२० मतांवर समाधानी राहावे...
मे 23, 2019
शिवसेनेचा गड समजला जाणारा दहिसर मतदारसंघ भाजपकडून शिवसेना पुन्हा ताब्यात घेणार का, याची उत्सुकता आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीप्रमाणे आघाडी झाल्यास आणि ‘मनसे’ची त्यांना साथ मिळाल्यास युतीसमोर आव्हान उभे राहील. उत्तर मुंबईत मागील विधानसभा निवडणुकीत सहा जागांपैकी केवळ मागठाणे...
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
मे 06, 2019
येवला : राष्ट्रवादीवाल्याचा पंधरा हजारापर्यंत तर शिवसेना-भाजपाला पंचवीस हजाराच्या मताधिक्याचा विश्वास. पण यापेक्षाही वंचित आघाडीने दिलेला धक्का अन राजकीय चित्र बदलत असल्याने येणाऱ्या विधानसभेततही काय होईल यावर खमंग चर्चा सर्वपपक्षीय नेत्यांत रंगली..या सगळ्या चर्चेत मात्र वंचित आघाडी धसका सगळ्यांनीच...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : भाजपने गुरुदासपूरमधून उमेदवारी देण्याचे आश्‍वासन पाळले नसल्याची खंत दिवंगत अभिनेते व माजी खासदार विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता यांनी आज व्यक्त केली. मी नाराज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपने या जागेवर अभिनेते सनी देओल यांची उमेदवारी जाहीर केली आहे.  विनोद...
एप्रिल 27, 2019
धुळे ः गरिबांच्या नावाने मते मागायची आणि आपल्या तिजोऱ्या भरायच्या यातच कॉंग्रेसची 60 वर्षे गेली. मी, माझ्या संस्था, माझ्या कॉलेजेस यापलीकडे हे गेले नाहीत. 60 वर्षांत कॉंग्रेसने देशाला अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची परंपरा दिली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली....
एप्रिल 25, 2019
मुंबई - "नरेंद्र मोदी यांच्यासारखी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर बदलू शकते, तर या जगात काहीही बदल होऊ शकतो,' असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत युती करणार का, या प्रश्नावर...
एप्रिल 23, 2019
महानगरे असोत, छोटी शहरे किंवा गावे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करण्याची सुप्त लाट सर्वत्र दिसते आहे. भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता केवळ मोदींमध्ये असल्याचा विश्‍वास जनतेत असल्याने आम्ही पुन्हा सत्तेत परतणार आहोत, अन्‌ महाराष्ट्रात भाजप-शिवसेना...
एप्रिल 17, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... ...म्हणून राज यांच्या सभांना गर्दी 'चौकीदार चोर है'पेक्षा ‘लाव रे तो व्हिडिओ’ची दहशत जेथे पवार तेथे राज यांची स्क्रिप्ट - ...
एप्रिल 16, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या बालाजी हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ‘...
एप्रिल 16, 2019
मुंबई - राज ठाकरे यांच्या सभा कुणासाठी आणि खर्च कोणाच्या खात्यात जमा करणार, अशी विचारणा निवडणूक आयोगाकडे करणाऱ्या विनोद तावडे यांनी पंतप्रधानांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या दौऱ्यांवर झालेल्या खर्चाचा तपशील जनतेला आधी द्यावा, असा टोला मनसेचे उपाध्यक्ष...
एप्रिल 12, 2019
भुसावळ : सध्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपल्यामुळे व आपले पक्ष गब्बर झाल्यामुळे आपापसांत लढणे सुरू झाले आहे, हे अमळनेरच्या प्रकारावरून सिद्ध झाले आहे. स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे, त्यापेक्षाही वरिष्ठ पातळीवर परिस्थिती कठीण होती. मात्र, देशाच्या...