एकूण 124 परिणाम
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यात पाण्याची थकबाकी ठेवली तर मुंबई महानगरपालिका तात्काळ नळजोडणी खंडित करते, परंतु  महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मेहरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी आहे...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 09, 2019
औरंगाबाद - फुग्यांनी सजविलेला मंडप, उपस्थितांचा प्रचंड उत्साह व बुंदी लाडूंचे वाटप करीत सिद्धार्थ उद्यान, प्राणिसंग्रहालयातील चार बछड्यांचे शनिवारी (ता. आठ) नामकरण करण्यात आले. शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार बछड्यांना कुश, अर्पिता, देविका, प्रगती...
जून 01, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नरवीर तानाजी मालुसरे पथ, हिंगणे येथील विनोद मूर्ती प्रकाश इनामदार चौकाकडून सिंहगड कॉलेज वडगाव येथे जाणारा रस्ता नुकताच रुंदीकरण करण्यात आला. परंतु या रस्त्यावर बंद कचरागाडी गेले कित्येक दिवस पडून आहे. महापालिका याकडे लक्ष देईल अशी आशा आहे.   #WeCareForPune...
एप्रिल 18, 2019
मुंबई - सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची, याचे उत्तर द्यावे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार...
फेब्रुवारी 28, 2019
कोल्हापूर - महापालिकेच्या कचरामुक्तीच्या कामाची दखल घेऊन, केंद्र सरकारने ‘थ्री स्टार’ मानांकन दिले आहे. घनकचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट या कामासाठी महापालिकेचा हा गौरव केला जाणार आहे.  ६ मार्चला महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, आयुक्त मल्लिकार्जुन कलशेट्टी यांचा राष्ट्रपती...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई - लोकसभेसाठी शिवसेना-भाजपने एकमेकांशी जुळवून घेतले असले, तरी विधानसभेत त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. मुंबईतील चार ते पाच जागा शिवसेनेला गमवाव्या लागतील, असा अंदाज आहे. त्याचबरोबर अंधेरी आणि दहिसरवर शिवसेनेला कायमचे पाणी सोडावे लागेल. युती करून शिवसेनेने लोकसभेचा मार्ग सोपा करून घेतला;...
फेब्रुवारी 17, 2019
सोलापूर : विभागीय आयुक्तांनी सकारात्मक अभिप्राय दिल्यामुळे महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सदस्य निवडले तरी सभापती निवड न्यायप्रविष्ठ असल्याने समिती अस्तित्वात येणार नाही. न्यायालयाच्या निकालानंतरच समिती स्थापन होणार की नाही हे स्पष्ट होईल. बुधवारी (ता. 20) होणाऱ्या सभेत...
फेब्रुवारी 13, 2019
पिंपरी (पुणे) - पिंपरी चिंचवड महापालिकेतील अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी पिंपरी येथे घडली. राहुल कलाटे (वय ३५, रा. वाकड) आणि विनोद मोरे (वय २८, रा. पिंपरी) अशी गुन्हा...
जानेवारी 15, 2019
सर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी आहे. राज्याचे परिवहन खाते शिवसेनेकडे आहे. तरीही मुंबईत गेल्या आठवड्यापासून ‘बेस्ट’ या अवघ्या काही...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : चौकीदार चोर है.. असे म्हणत काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा तफा अडविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिका गटनेते चेतन नरोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
डिसेंबर 28, 2018
पिंपरी - श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवाची गुरुवारी (ता. २७) विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाने सांगता झाली. चिंचवडगाव येथील देऊळमळा प्रांगणात सुमारे ६० हजार भाविकांनी या वेळी महाप्रसादाचा लाभ घेतला; तसेच समाधी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका व...
डिसेंबर 21, 2018
जळगाव : शहरातून जाणाऱ्या आठ किलोमीटरच्या टप्प्यातील महामार्ग चौपदरीकरणाची ऑनलाइन निविदा प्रसिद्ध झाल्याने समांतर रस्ते कृती समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी फटाक्‍यांची आतषबाजी करीत पेढे वाटून समितीने आनंद व्यक्त केला. दरम्यान, आता महामार्गास अडथळा...
डिसेंबर 14, 2018
नागपूर : म्हाळगीनगर चौकात नागरिकांच्या जिवावर उठलेले अतिक्रमण आज महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासने हटविले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत गुरुवारी महापालिका व नासुप्रला निर्देश दिले होते. मनपा, नासुप्रने पोलिस ताफ्यासह कारवाई करीत म्हाळगीनगर चौकातील अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला....
डिसेंबर 06, 2018
मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज (ता.06) चैत्यभूमीवर जावून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावड़े, केंद्रिय मंत्री नितिन गडकरी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यानी अभिवादन केले. राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
नोव्हेंबर 21, 2018
औरंगाबाद : सातारा परिसरातील एका विहिरीत पडलेल्या कोल्ह्याचे प्राण एका रहिवासी महिलेच्या दक्षतेमुळे वाचले. महापालिका कर्मचाऱ्यांनी कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढून जंगलात सोडून दिले. सातारा वॉर्डातील एका विहिरीत कोल्हा पडल्याचे परिसरातील नागरिक सुनीता घोडके यांच्या निदर्शनास आले. राजू घोडके यांनी...
ऑक्टोबर 17, 2018
मुंबई - विद्यार्थ्यांना रद्दीच्या बदल्यात नव्या कोऱ्या वह्या मिळणार आहेत. याबाबत शालेय शिक्षण विभाग आणि "नमोआनंद अपसायकलर्स' यांच्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत नुकताच सामंजस्य करार झाला.  ही योजना राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, महापालिका,...
ऑक्टोबर 16, 2018
नागपूर - कंत्राटदारांनी थकीत बिलांसाठी भीक मांगो आंदोलन केल्यानंतर यातून मिळालेली रोख महापौर नंदा जिचकार यांना दान म्हणून दिली. मात्र, कंत्राटदारांनी दिलेली ही रक्कम त्यांच्याच वेलफेअर फंडात जमा करण्याचे प्रशासनाने निर्देश दिले असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी नमूद केले. थकीत बिलांसाठी...
सप्टेंबर 14, 2018
पुणे : ध्वनिप्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन होऊ नये, याबाबत गणेशोत्सव मंडळांना नोटिसा बजावणाऱ्या पोलिसांना 'देखते है किसमे कितना है दम, आता राडा होणार' असे आव्हान देणाऱ्या घोरपडीतील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. आव्हान अंगलट आल्यानंतर मध्यस्थांमार्फत पोलिसांशी दिलजमाई...