एकूण 432 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...
ऑक्टोबर 14, 2019
खोपोली (बातमीदार) : रविवारच्या सुट्टीच्या दिवसामुळे खोपोलीत प्रचाराचा पारा सकाळपासूनच गरम झाला. युतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या शहरातील शिवसेना-भाजप व आरपीआय नेते व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार मोहीम राबविली. दुसरीकडे आघाडीकडूनही राष्ट्रवादी, काँग्रेस-शेकाप व समविचारी पक्षनेते व...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारून भाजपचे पराग शहा यांना घाटकोपर पूर्व या मतदार संघातून उमेदवारी दिल्याने संतप्त झालेल्या मेहता समर्थकांनी शहा यांच्या गाडीवर हल्ला करून गाडीची तोडफोड केली. विधानसभेच्या तिकीटावरून निर्माण झालेला या मतदार संघातील वाद आता मावळला असून...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आज प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेने कणकवलीतून प्रचाराचा प्रारंभ केला. भाजपने वैभववाडीत नारळ वाढवला. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून आपलीच ताकद अधिक दाखविण्याचेही...
ऑक्टोबर 09, 2019
वैभववाडी - कणकवली विधानसभा मतदारसंघात कायम सत्तेच्या विरोधातील आमदार राहिला आहे. हे समीकरण आता बदलले पाहिजे. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा कणकवलीचा आमदार असायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : 'तावडे, बावनकुळे, खडसे मंत्री थे. मै तो मंत्री नहीं था. कितने सालों से पार्टीका वफादार बनके काम कर रहा हूँ. फिर भी मेरा टिकट क्यों काटा?' असा उद्विग्न सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी उपस्थित केला आहे. चारवेळेस कुलाबा या मतदारसंघातून भाजपची पताका फडकवणाऱ्या राज...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : प्रकाश महेता, विनोद तावडे आणि राज पुरोहित या मुंबईतील ज्येष्ठ आमदारांचे तिकीट कापल्याने आता मुंबई भाजपचा पहिला बाक रिकामा झाला आहे. त्यात, महेता आणि पुरोहित हे दोघे मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. आता, माजी अध्यक्ष म्हणून फक्त आशीष शेलार मैदानात आहेत. या...
ऑक्टोबर 05, 2019
यंदाची विधानसभा निवडणूक विशिष्ट मुद्द्यांपेक्षा बेदिली आणि बंडखोरीमुळे गाजू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली तेव्हा भाजपसह सर्वच पक्षांत ‘नाराजमान्य नाराजश्रीं’नी खांद्यावर घेतलेले बंडाचे झेंडे राज्यभरात फडकू लागले आहेत. भाजपने विनोद तावडे आणि...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई -  ""एखाद्या विषयावरील राजकीय मते वेगळी असू शकतात. मात्र भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांतील हिंदुत्वाचा धागा समान आहे. त्यामुळे लोकसभेला युतीची घोषणा झाली. ती विधानसभेला होईल का, असा प्रश्‍न विचारला जात होता. मात्र लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड कौल देऊन केंद्रात एनडीएचे सरकार...
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  मुंबई -  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संयुक्‍तरीत्या शब्द टाकूनही त्यांना उमेदवारी न मिळण्यामागे दिल्ली हे कारण मानले जाते आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही भाजपच्या उमेदवारांच्या यादीत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे नाव प्रसिद्ध झाले नाही. विद्यार्थ्यांचे नाव यादीत न आल्याचे दु:ख आज शिक्षणमंत्र्याना समजले असेल, चार याद्या प्रसिद्ध होऊन यादीत नाव न आल्यानंतर...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : मला बोरीवलीमधून तिकीट का नाही दिले याचे मी आत्मपरीक्षण करत आहे. मला असे वाटते की, पक्षही याचा विचार करेल. पक्षाचे काही चुकले असेल तर पक्षही  याबाबत विचार करेल. पण आज निवडणुकीच्या काळामध्ये कोणाचे चुकले कोणाचे बरोबर आहे, ही विचार करण्याची वेळ नाही, असे विनोद तावडे...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रकांत बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. मात्र, असे असले तरीदेखील चंद्रकांत बावनकुळे यांना अजूनही उमेदवारीची प्रतीक्षा आहे.  चंद्रकांत...
ऑक्टोबर 04, 2019
रंगाबाद ः जळगाव घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेले पाच आरोपी रुग्णालयातून धुळे जिल्हा कारागृहात जात नाहीत तोपर्यंत आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येणार नाही. ते कारागृहात गेल्यानंतर जामीन अर्जाचा विचार केला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली. पण, धक्कादायकरित्या त्यात विनोद तावडे यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे विनोद तावडे नाराज आहेत का? पक्षाच्या या निर्णयामागे कोणती भूमिका आहे? याविषयावर तावडे...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्षाने आज, सात उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. त्यात धक्कादायक म्हणजे, चार मंत्र्यांना घरी बसवण्यात. यातील तीन मंत्र्यांची नावे किमान चौथ्या यादीत तरी, समाविष्ट केली जातील, अशी शक्यता होती. पण, अखेर भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना थांबवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपची शेवटची...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : भाजपची चौथी म्हणजेच शेवटची यादी आज (ता. 4) जाहीर झाली. सर्वांचे लक्ष एकनाथ खडसे, विनोद तावडे व बावनकुळे यांना उमेदवारी मिळते याकडे होते. पण शेवटच्या यादीतही त्यांची नावे नसल्याने या तीन मोठ्या नेत्यांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. खडसे, तावडे...
ऑक्टोबर 04, 2019
भाजप मुंबई : भाजपच्या आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे तसेच प्रकाश शाह यांना अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही. यात तावडेंनी मंत्रीपद भूषविलेले असूनही त्यांना यादीतून वगळण्यात आले असल्याचे समजते. त्यांना उमेदवारी मिळावी...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : एकनाथ खडसे यांनी थांबावे, असा सल्ला देत त्यांची कन्या रोहिणीला भाजपने उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे. विनोद तावडे यांनी आजवर पक्षासाठी केलेले काम लक्षात घेत त्यांच्याविषयी जीवदानाचे धोरण अवलंबवले जाण्याची शक्यता आहे. बावनकुळे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीतील समाजवादी पक्षाचे जागावाटप बुधवारी (ता. 2) जाहीर झाले. समाजवादी पक्षाला तीन जागा सोडण्यात आल्या असल्यातरी आग्रह असलेली भायखळ्याची जागा मिळू शकली नाही. त्यामुळे या जागेवर समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांची लढत काँग्रेसचे मधू चव्हाण यांच्याशी होणार आहे. ...