एकूण 315 परिणाम
जून 13, 2019
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने प्रदेशाध्यक्ष कोण याचा चर्चा सुरू झाली आहे. राज्यात नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याच्या हालचाली भाजपमध्ये जोरात सुरू आहेत. चार महिन्यांवर आलेल्या निवडणुकांमुळे भाजपमध्ये विविध नेत्यांच्या नावांवर विचार सुरू...
जून 13, 2019
वैभववाडी - भाजप पदाधिकाऱ्यांनी अरूणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठण व बुडीत क्षेत्राची पाहणी केली. प्रशासनापुढे हतबल झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी अतुल रावराणे आणि संदेश पारकर यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यत...
जून 08, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार आणि खांदेपालट या महिन्याच्या पुढील आठवड्यात करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या श्रेष्ठींशी सल्लामसलत केल्यानंतर फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले...
मे 22, 2019
येवला : टप्पा अनुदानामुळे २००५ पूर्वी सेवेत असूनही जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी अधिवेशनात सर्व शिक्षक व पदवीधर आमदार एकोप्याने आवाज उठविणार आहे. मुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्र्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सर्व आमदार...
एप्रिल 27, 2019
धुळे ः गरिबांच्या नावाने मते मागायची आणि आपल्या तिजोऱ्या भरायच्या यातच कॉंग्रेसची 60 वर्षे गेली. मी, माझ्या संस्था, माझ्या कॉलेजेस यापलीकडे हे गेले नाहीत. 60 वर्षांत कॉंग्रेसने देशाला अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची परंपरा दिली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली....
एप्रिल 25, 2019
पिंपरी : ''भारतीय जनता पक्ष आणि पाकिस्तानचे नाते जुने राहिले आहे. भाजपचे सरकार असताना त्यांनी पाकिस्तानवर प्रेम दाखवले आहे, या दोघांची मैत्री म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी (ता. 25) केली.  मावळ मतदारसंघातील महाआघाडीचे...
एप्रिल 23, 2019
महानगरे असोत, छोटी शहरे किंवा गावे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करण्याची सुप्त लाट सर्वत्र दिसते आहे. भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता केवळ मोदींमध्ये असल्याचा विश्‍वास जनतेत असल्याने आम्ही पुन्हा सत्तेत परतणार आहोत, अन्‌ महाराष्ट्रात भाजप-शिवसेना...
एप्रिल 18, 2019
मुंबई - सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची, याचे उत्तर द्यावे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार...
एप्रिल 17, 2019
कणकवली - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी (ता. १८) कणकवलीत प्रचार सभा घेणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात सायंकाळी पाचला ही सभा होईल.  या सभेत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री...
मार्च 29, 2019
मालवण - रत्नागिरी येथे उद्या (ता.30) युतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी तालुका भाजपला निमंत्रण दिले आहे; मात्र या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमास न जाता त्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय तालुक्‍यातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी घेतला...
मार्च 28, 2019
पणजी - गोव्यात मंगळवारी उत्तररात्री महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाच्या विधिमंडळ गटात फूट पडून तीनपैकी मनोहर आजगावकर व दीपक पाऊसकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे आज ‘मगो’चे आमदार असलेले उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना उपमुख्यमंत्रिपद गमवावे लागले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे...
मार्च 18, 2019
मुंबई - मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत गेले आहे. त्यामुळे लवकरच मराठीला अभिजात दर्जा घोषित होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे सांगत राहिले. मात्र, आता हे प्रकरण साहित्य अकादमीकडे परत पाठवण्यात आले...
मार्च 15, 2019
मुंबई - भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (ता. 16) जाहीर होणार आहे. राज्य भाजप कोअर समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत काही नावांवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले असून, ही नावे दिल्लीत भाजप संसदीय मंडळाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर हे संसदीय मंडळ उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे. या...
मार्च 08, 2019
पाली - रोजगारासाठी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुधागड तालुक्यातील महागावमधील काही महिला कुटुंबासमवेत मुंबईला स्थलांतर करत होत्या. तसेच काही महिला रोजगाराच्या शोधत होत्या. मात्र मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत या आणि इतर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी स्त्रीशक्ती महिला बचत गट...
मार्च 03, 2019
बेळगाव - ‘सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्‍नाच्या दाव्याला गती देण्यासह महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडणार असल्‍याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्‍यासाठी आणखी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ वकिलांचे मोठे पॅनेल यापुढे आपली बाजू...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. मराठा आंदोलनानंतर मराठा...
मार्च 01, 2019
मुंबई - शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतीक्षित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे : शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहिरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. पवित्र पोर्टलवर शिक्षक...
फेब्रुवारी 24, 2019
आटपाडी  -  ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठक बोलत होते. तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, दिघंचीचे...
फेब्रुवारी 22, 2019
बोर्डी - २०१८-१९ या वर्षातील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व अधिकारी पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यामध्ये जागृती अवनीश पाटील यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २३ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे पार पडणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षण परिषद व अधिवेशनात हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे...