एकूण 135 परिणाम
जून 12, 2019
पुणे - शाळांच्या सुट्या संपून आता शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. यामुळे बाजारपेठेत शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र, यंदा शालेय साहित्याच्या किमतीत १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याने पालकांचे खिसे रिकामे होत आहेत. तर, या साहित्यावरील वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) व्यावसायिकांमध्ये...
जून 02, 2019
दहावी-बारावीच्या परीक्षेत महाराष्ट्रात आता "कोकण पॅटर्न'चा बोलबाला आहे. यंदाही बारावी परीक्षेत सलग आठव्या वर्षी कोकण महाराष्ट्रात अव्वल स्थानी राहिलं. यात मुलींच्या टक्‍केवारीची आघाडी कायम आहे. उपजत बुद्धिमत्ता आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द यांच्या जोरावर हा बुद्धिमत्तेचा "कोकण पॅटर्न' तयार...
मे 31, 2019
जिल्हा परिषद, सरकारी शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, ढासळती पटसंख्या रोखण्यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. केवळ चर्चा करणे हे सदस्यांचे काम न राहता, त्यावर चिंतन होऊन त्यादृष्टीने कृती केली पाहिजे. सर्वांत पहिला प्रश्‍न ‘आपली मुलं सरकारी शाळेत शिकतात का?’ हा प्रश्‍न सदस्यांसह सरकारी...
एप्रिल 22, 2019
लातूर : आरटीई प्रवेशाबाबत सरकारकडून शुल्क परतावा केला जात नसल्याने शाळांचे अर्थकारण कोलमडले आहे. शिक्षकाच्या पगार देणे बाकी आहे, असे सांगत शहरातील इंग्रजी माध्यमाच्या बहुतांश शाळांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घातला आहे. शिक्षण विभागाकडून लेखी खुलासा मिळाला नाही तर न्यायालयात दाद मागू, असा...
एप्रिल 13, 2019
सोलापूर - राज्य शासनाने एक व दोन जुलै 2016 ला राज्यातील 789 शाळा व 690 तुकड्या तर त्यापूर्वी एक हजार 628 शाळा व दोन हजार 452 तुकड्या 20 टक्के अनुदानास पात्र केल्या होत्या. अशा दोन हजार 417 शाळा व तीन हजार 142 तुकड्यांवर काम करणाऱ्या 28 ते 30 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदानाचा पुढील...
मार्च 11, 2019
सोलापूर - राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यातील १,६२८ शाळांनाच ४० टक्के अनुदानाचा टप्पा जाहीर केला. मात्र, एक व दोन जुलै २०१६ ला जाहीर केलेल्या ७८९ शाळा व ६९० तुकड्यांना अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर केला नाही. त्यामुळे याचा फटका त्याठिकाणी काम करणाऱ्या ८९७० कर्मचाऱ्यांना बसणार आहे...
फेब्रुवारी 26, 2019
सोलापूर : रोस्टरमध्ये एसईबीसी व खुल्या प्रवर्गातील पदे रिक्‍त नसल्याचे दाखविल्याने आता अन्य प्रवर्गातील 50 टक्‍केच पदे भरण्याचा घाट शिक्षण विभागाने घातल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षक भरतीचे नियमही तयार नाहीत. शिक्षण विभागाच्या या घोळामुळे भावी...
फेब्रुवारी 23, 2019
अमरावती ः इयत्ता बारावीचा निकाल यंदा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. विदर्भ ज्युनिअर टीचर्स असोसिएशने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी असहकार आंदोलन पुकारले आहे. शिक्षकांनी पेपर तपासणीत असहकार करण्याची भूमिका घेतल्याने अमरावती विभागातील जवळपास 9 लाख उत्तरपत्रिका तपासणीची कामे खोळंबण्याची शक्‍यता आहे....
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - राज्यात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला जागतिक दर्जाचा अभ्यास शिकता यावा म्हणून महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे पाऊल पुढे पडले आहे. वर्षभरात या दर्जाच्या शंभर शाळा करण्याचे उद्दिष्ट असले, तरी त्यासाठी सुमारे पाच हजार शाळा इच्छुक आहेत. त्यातील ४५५ शाळांची पाहणीसाठी निवड करण्यात...
फेब्रुवारी 01, 2019
जळगाव ः माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना कायम पूर्ण अनुदानित मान्यता देण्याबाबतच्या प्रस्तावांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात विशेष यंत्रणा काम करत आहे. खासगी शिक्षण संस्था चालकांसह विभागातील काही कर्मचारी मान्यता प्रस्तावांचे रॅकेट चालवत असल्याची बाब पुढे येत आहे. कमळगाव येथील पात्र...
जानेवारी 16, 2019
मुंबई - राज्यातील शिक्षणाची पातळी खालावत असताना "असर'च्या अहवालातून शाळांतील सुविधांचा उडालेला बोजवारा पुन्हा उघड झाला. अनेक शाळांमध्ये मुलींचे शौचालय असूनही ते बंद ठेवण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 2016च्या तुलनेत मुलींच्या शौचालयांची स्थिती अधिक बिकट झाल्याचे अहवालात म्हटले...
जानेवारी 11, 2019
पुणे - ‘सध्याची मुलं सायबरची गुलाम झाली आहेत. आता या गुलामीविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक संध्याकाळ घरी कोणत्याही गॅझेटविना कुटुंबाबरोबर घालवण्यासाठी प्रवृत्त करा, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत,’’ असे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद...
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
जानेवारी 04, 2019
नागपूर : अधिकाऱ्यांना धारेवर धरून क्‍लास घेणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करून त्यांचाच क्‍लास गुरुवारी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे दिसून आले. मराठी शाळा असो वा दप्तराचे ओझे, प्रात्यक्षिक परीक्षा, शिक्षणपद्धतीवर...
डिसेंबर 28, 2018
पुणे - राज्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधामध्ये तीन समित्यांकडून दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा आकृतिबंध मंजूरही करण्यात आला. मात्र, वित्त विभागाची त्याला अद्यापही मान्यता मिळाली नाही. त्यामुळे शिक्षकेतर...
डिसेंबर 26, 2018
शिक्रापूर - ‘शिक्षकांनी स्वत:ला शाळेत ‘गाडून’ घेतल्यावर काय होते, याचे राज्यातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. त्यामुळे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे आणि येथील सर्व शिक्षकांपुढे मी विनम्र नतमस्तक होतो,’’ अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश...
डिसेंबर 26, 2018
मुंबई - भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील १३ जिल्हा परिषदेच्या शाळांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.  राज्यातील १३ स्थानिक...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला सुमारे चार लाखांवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधीक ‘शिक्षणाचा भार’ कायम आहे. देशाचा भावी आधारस्तंभ ठरणाऱ्या या निरागस विद्यार्थ्यांचा पाठीचा कणा...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला सुमारे चार लाखांवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधिक ‘शिक्षणाचा भार’ कायम आहे. देशाचा आधारस्तंभ ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठीचा कणा वाकडा होण्याची...
डिसेंबर 03, 2018
सोलापूर - राज्यातील ज्या शाळांचे मूल्यांकन झाले आहे, त्या शाळांना अनुदान देण्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही येत्या दोन महिन्यांत पूर्ण करायची आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधिमंडळात त्याबाबत आली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार ज्या शाळांचे मूल्यांकन झाले आहे, त्या...