एकूण 543 परिणाम
जून 23, 2019
पुणे : नवनिर्वाचित शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचे भाषण सुरू असताना काही पालकांनी त्यांच्याशी बोलण्याची मागणी केली. 'आठवीपर्यंत पास करायचा कायदा असताना सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेने बेकायदेशीरपणे नापास केले. विनोद तावडे...
जून 23, 2019
दप्तराचे वजन कमी करण्याबाबतची जबाबदारी एकमेकांवर झटकण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. तरीही विद्यार्थ्याच्या पाठीवरील दप्तर त्याचा कणा आणखी वाकवतच आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झालाय. आशिष शेलार यांच्या रूपाने नवीन शिक्षणमंत्री लाभले आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे विषयावर चर्चा होते;...
जून 23, 2019
छोटे पण परिणामकारक उपाय, कठोर वेळापत्रक, शाळेतच काही सुविधा देणे, डेकेअर किंवा शिकवण्यांचेही साहित्य सोबत देणे थांबवणे अशा मार्गांनी दप्तराचे ओझे कमी करता येईल. दरवर्षी जून महिना आला की पालक, सरकार, शाळा आणि प्रसिद्धी माध्यमांत विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यावर चर्चा होते. दप्तराचे वजन...
जून 21, 2019
योगमय जीवनाचा एक आदर्श दीपस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, असे प्रख्यात योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद हे एक चिंतनशील व्यक्तिमत्त्व आहे. अभिजात योगसाधनेला महत्त्व देऊन तो ‘योग’ दैनंदिन जीवनात उतरावा, यासाठी अखंड प्रयत्नशील असणाऱ्या डॉ. विनोद यांच्या योगसाधनेला 50 वर्षे...
जून 20, 2019
वैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - हिमाचल प्रदेशात बस कोसळली दरीत; 20 प्रवासी ठार -...
जून 20, 2019
बालभारतीने गणिताच्या दुसरीच्या पुस्तकात 'दाक्षिणात्य' पद्धतीचा अवलंब करत, आकड्यांची ओळख सहज व्हावी म्हणून काही बदल केले. त्यामुळे आता सत्त्याहत्तर ऐवजी ''सत्तर सात', अठ्ठावीसऐवजी 'वीस आठ', पंचावन्न ऐवजी 'पन्नास पाच' अशी आकड्यांची ओळख या पुस्तकात करून दिली आहे. यावरून अनेक वादंग निर्माण झाले. लेखक-...
जून 19, 2019
महाराष्ट्र शासनाचा गेल्या 38 वर्षांपासून प्रलंबित असलेला एकमेव प्रकल्प म्हणजे पैठण येथील संतपीठ. सर्वधर्मसमभाव तत्त्व शिकविणारे हे संतपीठ तात्काळ सुरू व्हावे म्हणून अनेक आंदोलने झाली. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी या प्रश्नात लक्ष्य घातल्यानंतर शिक्षण विभागाने संतपीठ अभ्यासक्रम समिती नेमली....
जून 17, 2019
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 14, 2019
मुंबई - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याची ग्वाही राज्य सरकारने दिली असली तरी, राज्य मंडळ आणि सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना समान पातळीवर आणण्यासाठी निकाल लागल्यानंतर राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रयोगांमुळे प्रवेश...
जून 14, 2019
अमरावती,  ः विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या मागणीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेतर्फे आज, गुरुवारी निदर्शने करण्यात आली. यापूर्वी आंदोलनाचे दोन टप्पे यशस्वीरीत्या पार पडले. तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर व कुलसचिव डॉ....
जून 13, 2019
नागपूर, ता. 12 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आगामी नव्या शैक्षणिक सत्रात महाविद्यालयांतील 129 महाविद्यालयीन अभ्यासक्रमांवर बंदी घातली असून वारंवार विनंती केल्यानंतर ती हटविल्या जात नसल्याने संस्थाचालक आणि प्राचार्य फोरमने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे....
जून 12, 2019
मुंबई - यंदा राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांना कात्री लावत केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याचे ठरविले आहे. आता याच पार्श्‍वभूमीवर "सीबीएसई' व "आयसीएसई' या बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारावर...
जून 10, 2019
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अंतिम टप्पा असलेल्या शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यामुळे यंदा दहावीचे गणित चुकले तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. यंदा या निकालाचा टक्‍का घसरला असून, गेल्या सात वर्षांतील हा नीचांकी निकाल आहे. मुंबईसारख्या अत्याधुनिक आणि प्रगत म्हणून टेंभा...
जून 08, 2019
नागपूर : सेमिस्टर पद्धती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना मारक ठरत असल्याचा आरोप होत असला तरी ती बंद करण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा कुठलाही विचार नसल्याचे आयोगाचे अध्यक्ष प्रो. डी. पी. सिंग यांनी आज स्पष्ट केले. एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेशी भारतीय...
जून 03, 2019
मुंबई : यंदा १२ वीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विशेषत: विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक असणाऱ्या छायांकित प्रतीसाठी दाखल केलेल्या अर्जाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे....
जून 02, 2019
दहावी-बारावीच्या परीक्षेत महाराष्ट्रात आता "कोकण पॅटर्न'चा बोलबाला आहे. यंदाही बारावी परीक्षेत सलग आठव्या वर्षी कोकण महाराष्ट्रात अव्वल स्थानी राहिलं. यात मुलींच्या टक्‍केवारीची आघाडी कायम आहे. उपजत बुद्धिमत्ता आणि प्रतिकूलतेवर मात करण्याची जिद्द यांच्या जोरावर हा बुद्धिमत्तेचा "कोकण पॅटर्न' तयार...
मे 31, 2019
जिल्हा परिषद, सरकारी शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, ढासळती पटसंख्या रोखण्यावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. केवळ चर्चा करणे हे सदस्यांचे काम न राहता, त्यावर चिंतन होऊन त्यादृष्टीने कृती केली पाहिजे. सर्वांत पहिला प्रश्‍न ‘आपली मुलं सरकारी शाळेत शिकतात का?’ हा प्रश्‍न सदस्यांसह सरकारी...
मे 29, 2019
नाशिक - पहिलीपाठोपाठ यंदा दुसरीसाठी पुनर्रचित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमामध्ये "खेळू, करू, शिकू' हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. या विषयाचे मूल्यमापन होणार नाही. तसेच मराठी, इंग्रजी आणि गणित हे तीन विषय शिकवताना वर्गात गुरुजनांनी कृती करून दाखवणे अपेक्षित आहे. अभ्यासक्रम आणि दैनंदिन जीवनाची...
मे 07, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड येथील शिवकालीन किल्ला पर्यटकांना आकर्षित करीत आहे. पुरातत्त्व विभागातर्फे त्याचे रुपडे पालटत पर्यटकांना पर्वणी ठरणार आहे, मात्र किल्ल्याचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे गडकिल्ले हीच खरी दौलत होती. त्यानंतर गडकिल्ल्याची दयनीय अवस्था झालेली...
मे 03, 2019
मुंबई - वैद्यकीय विभागाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण पुढील वर्षापासून लागू करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गुरुवारी (ता. २) दिला. त्यामुळे यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असे स्पष्ट झाले आहे; मात्र या...