एकूण 177 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
हिंगणा ( जि.नागपूर) : मोहगाव फाटा येथील पुलाच्या बांधकामावरील वेल्डिंग मशीन चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना हिंगणा पोलिसांनी अटक केली आहे. यात चार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले असून दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी चोरट्यांकडून ताब्यातून चोरीच्या मशीनसह त्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण 1 लाख 90...
सप्टेंबर 15, 2019
भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा बालेकिल्ला राहिला आहे. आधी कॉंग्रेस नंतर शिवसेना पुढे राष्ट्रवादी तर सध्या भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख बदलत आली आहे. येथील नेतृत्व दीर्घकाळ नसते. मात्र लढती चांगल्याच रंगतदार होतात. यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत रंगण्याची शक्‍यता...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 09, 2019
उस्मानाबाद : जानेवारीमध्ये शहरात होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखाध्यक्ष नितीन तावडे यांची निवड करण्यात आली. तर प्रमुख कार्यवाहपदी रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली....
ऑगस्ट 26, 2019
येवला : येथील युवकांच्या पुढाकाराने शहरातील विविध दानशूरांकडून तब्बल २० लाखांचा किराणामाल पुरग्रस्तांसाठी संकलित करण्यात आला असून, आज या साहित्याचा ट्रक येथून रवाना झाला.  सातारा,सांगली,कोल्हापूर,जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते. त्यात या जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर येऊन अनेक सर्वसामान्य...
ऑगस्ट 19, 2019
पुणे : लोकसाहित्याच्या ज्येष्ठ संशोधक आणि संकलक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवारी १ सप्टेंबरला पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ११ ते सायंकाळी ७. ३० या वेळेत लोकसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले...
ऑगस्ट 18, 2019
सिंदी रेल्वे (वर्धा) : शहरात विविध ठिकाणी दोन दुकानांसह एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी हजारो रुपयांचे साहित्य लंपास केले. शनिवारी (ता. 17) रात्री हा घटनाक्रम घडला. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी गणेश नागोराव बावणे, प्रवीण सिर्सीकर यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई ः शब्दप्रभू ‘गदिमा’ (ग. दि. माडगूळकर) आणि ज्येष्ठ संगीतकार ‘बाबूजी’ (सुधीर फडके) यांच्या प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायण’ या मराठी महाकाव्याचे देश-परदेशांत अनेक कार्यक्रम झाले. रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेले ‘गीत रामायण’ आता हिंदीत येणार आहे.  हिंदी गीतरामायण प्रकाशन समितीच्या...
ऑगस्ट 07, 2019
नागपूर  : खासगी विहीर करताना 30 फुटांच्या अंतरावर करता येते. परंतु सरकारी योजनेतून विहिरीचे लाभार्थी व्हायचे असेल तर, 500 फुटांची अट घातली आहे. त्यामुळे शेजारी शेतकऱ्यांपैकी एकाला या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते. अशी अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. कोरडवाहू शेतीला सिंचनाखाली आणण्यासाठी सरकारचे...
जुलै 30, 2019
पुणे : ""भारतीय जनता पक्षात येण्यासाठी कुणालाही धाक दाखविण्याची आम्हाला गरज नाही. आमच्याकडे ओघ कायमच आहे. पण दोषारोप असलेल्या कुणाही नेत्याला पक्षात घेणार नाही. ज्यांचा विकासाला हातभार लागेल, त्यांनाच पक्षात प्रवेश दिला जाईल,'' अशी स्पष्टोक्‍ती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद ...
जुलै 29, 2019
पुणे : अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे 19 वे अधिवेशन नुकतेच डल्लास, टेक्‍सास स्टेट येथे दिमाखात पार पडले. बीएमएम या नावाने ओळखले जाणारे हे अधिवेशन दर दोन वर्षांनी जुलै महिन्यात होते. या सोहळ्यात प्रामुख्याने अमेरिका व कॅनडा येथील 3900 मराठीवासीयांनी हजेरी लावली होती.  अधिवेशनाची सुरवात भारत,...
जुलै 28, 2019
  ज्येष्ठ साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी येत्या ता. एक ऑगस्टपासून सुरू होत आहे, त्यानिमित्त्त त्यांच्या आठवणींना उजाळा...   अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून...
जुलै 24, 2019
मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे कार्य भावी पिढीला ज्ञात व्हावे या करिता कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक व राज्य सांस्कृतिका कार्य विभाग यांच्या संयुक्त विभागाच्या वतीने लघुपटाची निर्मिती केली आहे. कुसुमाग्रज यांच्या साहित्य, सामाजिक, नाटक या तिन्ही...
जुलै 22, 2019
औरंगाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे यंदाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा उस्मानाबादला जानेवारी 2020 मध्ये होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली आहे. संमेलनाच्या नेमक्या तारखा संयोजकांशी चर्चा करून घेण्यात...
जुलै 20, 2019
नागपूर  : ऍट्रॉसिटी कायद्यातील आरोपींवर शिक्षेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. फिर्यादी, साक्षीदार, पंच फितूर झाल्याने आरोपींना शिक्षा होत नाही. त्यामुळे फितूर होणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायद्यात तरतूद करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी दिली....
जुलै 12, 2019
मुंबई ः राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ज्ञानोबा - तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मधुकर जोशी यांना घोषित करण्यात आला. रुपये 5 लाख रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री  विनोद तावडे यांनी शुक्रवारी...
जुलै 09, 2019
कोल्हापूर - कुरिअर कंपनीच्या कार्यालयांना लक्ष करून तेथील रोकड चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. बबन सर्जेराव जाधव (रा. चौधरवाडी ता. फलटण, जि. सातारा) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर, सांगली सातारा परिसरात 14 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली असून त्याच्याकडून आलिशान...
जुलै 04, 2019
"बालभारती'च्या दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी संख्यावाचनाची नवी पद्धत "बालभारती'ने आणल्यावरून मोठा वाद उसळला. तो तेवढ्यापुरता न राहता मराठी भाषेची महाराष्ट्रातच उपेक्षा होत असल्याचा मुद्दाच प्रकर्षाने समोर आला. मूळ विषयाबरोबरच "मराठी'चे हे दुखणे मांडणारी, त्यावर उपाय सुचविणारी पत्रे अभ्यासक,...
जून 13, 2019
झाले बहु होतील बहु पण आचार्य अत्रे सम आचार्य अत्रेच. विनोद विद्यापीठाचे आद्यशंकराचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि गडकऱ्यांचे शिष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी विनोदाची परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण हे आचार्य अत्रे यांचे परात्पर गुरुनाम गुरु होते. श्रीपाद...
जून 12, 2019
पुणे - शाळांच्या सुट्या संपून आता शाळा सुरू होण्याचे वेध लागले आहेत. यामुळे बाजारपेठेत शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र, यंदा शालेय साहित्याच्या किमतीत १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याने पालकांचे खिसे रिकामे होत आहेत. तर, या साहित्यावरील वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) व्यावसायिकांमध्ये...