एकूण 5 परिणाम
जून 01, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नरवीर तानाजी मालुसरे पथ, हिंगणे येथील विनोद मूर्ती प्रकाश इनामदार चौकाकडून सिंहगड कॉलेज वडगाव येथे जाणारा रस्ता नुकताच रुंदीकरण करण्यात आला. परंतु या रस्त्यावर बंद कचरागाडी गेले कित्येक दिवस पडून आहे. महापालिका याकडे लक्ष देईल अशी आशा आहे.   #WeCareForPune...
जून 30, 2018
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने...
एप्रिल 16, 2018
स्वातंत्रपूर्व काळात परकीय साम्राज्याविरूध्द लढणे, देशाला स्वातंत्र मिळण्यासाठी जे जे करणे शक्‍य आहे ते प्रामाणिकपणे करणे म्हणजे जाज्वल्य देशभक्ती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील सर्वकष प्रश्‍नांवर राष्ट्र उभारणीच्या कामात मोलाचा हातभार लावणारे नक्कीच आदरास पात्र आहेत. ते सुध्दा महान देशभक्तच...
मार्च 29, 2018
"चला जायचे का कांदळ वनात". डॉ. विनोद म्हणाल्या. "चला जाऊ" पण तिथे होडीची काय सोय होऊ शकते? आहे का कोणी ओळखीचे?  असे प्रश्न होते." आहेत एक ओळखीचे होईल व्यवस्था". जैतापूर नाटेपुलाखाली असलेल्या बंदरावर आम्ही पोहचलो. अगोदर कल्पना असल्यामुळे कोठारकर आजोबा वाट पहातच होते. यांत्रिक नौका...
मार्च 01, 2018
ऊस दरातील प्रथम उचल (ॲडव्हान्स) एफआरपी अधिक २०० रुपये असा ठरला होता. साखर दर घटल्याने २५०० रुपये प्रतीटन पहिली उचल देण्यास सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सुरवात केली आहे. याला विरोध म्हणून खासदार शेट्टींनी साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. आक्रमक भाषणे झाली.  कारखानदार-...