एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 25, 2017
कोल्हापूर - ‘भर पुनवेची चांदणी रात गं... अंबा दिसे मला राऊळात...’ देवीचे दर्शन आणि तेल वाहण्यासाठी आलेल्या आया-बायांनी धरलेल्या अशा भक्तिमय सुरांनी त्र्यंबोली टेकडी परिसर संमोहित झाला आहे. आज (ता. २५) ललिता पंचमीनिमित्त होणाऱ्या यात्रेसाठी परिसर सज्ज  झाला असून, विविध करमणुकीची साधने, खेळणी-...