एकूण 67 परिणाम
जून 08, 2019
वर्ल्ड कप 2019 :  लंडन :  भारतीय संघाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीला विश्‍वकरंडक स्पर्धेत आपल्या ग्लोव्ह्जवरील "बलिदान' हे सन्मानचिन्ह वापरता येणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) शुक्रवारी रात्री हा निर्णय जाहिर केला. धोनीच्या ग्लोव्ह्जवरील या सन्मानचिन्हावरून चांगलाच वाद रंगला होता...
मे 30, 2019
बॉल बॉईज ते विश्‍वकरंडक विजेतेपद असा स्वप्नवत प्रवास करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वतः पाच स्पर्धांत खेळलेला आहे. सर्व चढ उतार अनुभवत 2011 मध्ये अजिंक्‍यपदाचे स्वप्न साकार झाल्याचा परमोच्च क्षणही पाहिला. अर्थात आता यंदाच्या स्पर्धेचे वेध लागले आहेत विराट सेनेवर सचिनचा भरवसा आहे, म्हणूनच...
एप्रिल 02, 2019
वर्ल्डकप 2019 : मुंबई : जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत बीसीसीसआयने आज मोठा निर्णय घेतला. विश्वकरंडकात भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचे बीसीसीआयने आज जाहीर केले. काश्मिरमधील पुलावामा येथे झालेल्या दहशतबादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला...
जानेवारी 03, 2019
मुंबई : 'पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आलेले रमाकांत आचरेकर यांच्या निधनानंतर आज (गुरुवार) त्यांच्या अंत्यविधीवेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित होता. सचिनने त्यांच्या अंत्ययात्रेतही सहभाग घेतला. क्रिकेटचा देव असलेल्या सचिनचे गुरु आचरेकर यांचे बुधवारी 86 व्या वर्षी...
जानेवारी 02, 2019
मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. रमाकांत आचरेकर यांचा जन्म 1932 साली झाला होता. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली सचिन तेंडुलकर, बलविंदर संधू,...
जानेवारी 02, 2019
मुंबई- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे आज वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. रमाकांत आचरेकर यांचा जन्म 1932 साली झाला होता. भारतातील सर्वोत्म क्रिकेट प्रशिक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते.  आचरेकर मुंबईत क्रिकेटपटूंना प्रशिक्षण द्यायचे. भारतीय फलंदाज सचिन...
डिसेंबर 10, 2018
पुणे - ‘पुणे हेल्थ डे’चा नारा देत रविवारी पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनच्या माध्यमातून बालेवाडी, औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील नागरिकांनी मॅरेथॉनची चुरस नुसतीच अनुभवली नाही, तर खेळाडूंना भरघोस प्रोत्साहन देत जगलीदेखील. भल्या पहाटे शर्यतीला सुरवात झाली असली, तरी या परिसरातील नागरिकांच्या उत्साहात...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत पहिल्या लढतीपासून वर्चस्व राखणाऱ्या सातारा यशवंत संघाला विजेतेपदाच्या लढतीत मात्र यशवंत होण्यात अपयश आले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी झालेल्या अंतिम लढतीत पुणेरी उस्ताद संघ खऱ्या अर्थाने ‘उस्ताद’ ठरला. अंतिम फेरीत त्यांनी...
नोव्हेंबर 04, 2018
ग्रेटर नोएडा - हरहुन्नरी चढाईपटू सिद्धेश देसाईला विश्रांती देऊनही यू मुम्बाने यंदाच्या प्रो-कबड्डीतील आपला दबदबा कायम ठेवला. पारंपरिक प्रतिस्पर्धी पुण्याचा ३१-२२ असा पराभव केला.   मुंबईकडून सिद्धेश खेळत नसल्याने अभिषेक सिंग, विनोद कुमार आणि दर्शन कडियान यांनी चढायांची बाजू सांभाळली;...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे - कौशल्य सिद्ध करणाऱ्या खेळाडूंना नोकरीत पाच टक्के राखीव जागा ठेवल्या आहेत. आम्ही नोकरी देऊ, पण खेळाडूंकडून नवे खेळाडू घडविण्याचे आश्‍वासन हवे, अशा शब्दांत राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी थेट खेळाडूंना आवाहन केले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) माहिती अधिकाराच्या कक्षेत समाविष्ट करण्याच्या केंद्रीय माहिती आयोगाच्या निर्णयाला बीसीसीसाय उच्च  न्यायालयात आव्हान देणार आहे. बीसीसीआयचा सध्या कारभार चालवत असलेल्या प्रशासकीय समितीने या प्रकरणात केवळ हलगर्जीपणा केला, असाही आरोप बीसीसीआयच्या...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न साकारले. आता ऑलिंपिक पदक जिंकणे हेच केवळ शिल्लक आहे. त्यावरच सर्व लक्ष केंद्रित केले आहे, असे राही सरनोबतने सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली पहिली महिला नेमबाज, असा मान राहीने मिळवला आहे.  दुखापतीमुळे दीर्घ ब्रेक घेणे भाग...
ऑगस्ट 22, 2018
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देषानुसार भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) नव्या घटनेची नोंदणी चेन्नईतील रजिस्ट्रार ऑफ सोसायटी, तमिळनाडू येथे केली. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.  लोढा समितीच्या काही शिफारशींमध्ये बदल करून सर्वोच्च न्यायालयाने 9...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली - एक राज्य, एक मत आणि कूलिंग ऑफ या दोन अटी शिथिल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्हच आहे, अशी प्रतिक्रिया ‘बीसीसीआय’वर असलेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिली.  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक राज्य, एक मत, ही अट रद्दच करण्यात आली...
ऑगस्ट 06, 2018
दडपणाखाली येताच सिंधूने चुका केल्या आणि आक्रमकतेत ती कमी पडली, अशी कारणमीमांसा प्रशिक्षक गोपीचंद यांनी केली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू अंतिम सामन्यात कॅरेलिना मरिनकडून पराभूत झाल्यानंतर गोपीचंद बोलत होते. अंतिम सामन्यात तिने जो खेळ केला, त्यापेक्षा अधिक चांगला खेळ करता आला असता, पण सर्वांनी एक...
ऑगस्ट 02, 2018
मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धा जेमतेम तीन आठवड्यांवर आलेली असताना भारतीय कुस्ती संघास टाटा मोटर्सच्या रूपाने भक्कम पुरस्कर्ते लाभले, त्यामुळे भारतीय कुस्तीगीर खूश होते, पण त्याच वेळी सुशील कुमार आणि साक्षी मलिक या भारतातील अव्वल कुस्तीगिरांना सरावासाठी देशात चांगले सहकारी मिळत नाहीत, फारसे आव्हान...
जुलै 15, 2018
मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भारताला काल पराभव स्वीकारावा लागला आहे. तरीसुद्धा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे. महेंद्रसिंग धोनी हा कालच्या सामन्यात 10000 धावा करणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला...
जुलै 05, 2018
मुंबई : राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल राज्य शासनाने खेळाडूंसाठी जाहीर केलेल्या रोख पारितोषिकातील एक लाख रुपये महाराष्ट्र खो-खो असोसिएशनला देणगी स्वरूपात द्यावेत. ही रक्कम थेट खात्यावर जमा करावी, असे आदेश असोसिएशनने दिले आहेत.  खेळाडूंचा सराव, प्रशिक्षण, साहित्य, विकास यावर खर्च...
जून 10, 2018
नवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी ब्रॉंझपदक विजेता मौसम खत्री आणि पवन कुमार हे या वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघासाठी पात्र ठरले. निवड चाचणीतील 57 किलो वजनी गटातील निर्णय आता बुधवारी (ता. 13) होणार आहे.  भारतीय संघ निवड चाचणीसाठी शनिवारी सोनीपत येथे निवड चाचणीचे...
मे 18, 2018
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) आयपीएल भलेही प्रचंड लोकप्रिय असेल; पण त्यांना कसोटी क्रिकेटचे योग्य मार्केटिंग करण्यात अपयश आले, अशी "गंभीर' टीका भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने केली आहे.  गंभीरचा स्पष्टवक्तेपणा यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. या वेळी त्याने थेट...